#BolBhidu #KurlaSuitcaseMurder #MumbaiCrime
१९ नोव्हेंबर २०२३ ला मुंबई पोलिसांना कुर्ल्यातल्या सीएसटी रोडवर एक सुटकेस सापडली, पोलिसांनी ही सूटकेस उघडली तसे ते हादरले कारण यात होता, एका तरुणीचा मृतदेह. तपास करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करायला सुरुवात केली. यात त्यांना हीच सुटकेस हातात घेऊन मुंबईच्या गर्दीत फिरणारा एक माणूस दिसला. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि खबऱ्यांचं जाळं वापरुन दोन दिवसात यातल्या आरोपीला अटक केली आणि मुंबईला हादरा देणारी केस सोडवली.
मृत तरुणीची ओळख पटली आणि आरोपी सीसीटीव्हीत सापडला म्हणून ही केस सोडवणं सोपं झालं, पण मुंबई पोलिसांना असाच एकदा सुटकेसमध्ये मृतदेह सापडला होता. मृतदेहाचे तुकडे तर केले होतेच, पण पुरावा म्हणून सापडलेला फक्त एक शर्टाचा तुकडा. या शर्टाच्या तुकड्यावरुन मुंबई पोलिसांनी खुनी कसा शोधला, सगळ्या मुंबईला धक्का देणारी ती स्टोरी काय होती, पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Kurla Suitcase Case च्या आधी Benett Rebello Case मध्ये पोलिसांनी शर्टाच्या तुकड्यामुळं आरोपी शोधला
Пікірлер: 121