धन्यवाद ! जुन्या आठवणी पुनः ताज्या झाल्या . मी व माझ्या मित्राने 1994 ला जेव्हा घरच्या परिस्थितीमुळे लातूर जिल्ह्यातून निरोप घेऊन लातूर - मिरज ह्याच देवाच्या गाडी नें प्रवास केला. मी व माझा मित्र काम शोधत इचलकरंजी येथे आलो व मी इकडेच स्थाईक झालो. तेंव्हाच्या त्या आठवणीने आज हि अंगावर काटा येतो. असो गेले ते पण दिवस ......🙏
@DRPatil-yi5we
2 ай бұрын
फार सुंदर वर्णन आहे
@kishorjain179
Жыл бұрын
Good nice Deep Information video for Latur Pandharpur Miraj Railway History.👍👍👍
ही देवाची गाडी जी प्रथम बार्शीरोड (कुर्डूवाडी) ते बार्शी एवढी 35 किमी. अंतर धावत होती. ती काळाच्या ओघात 100 वर्षांनी बंद झाली. पण आजही ही गाडी किमान कुर्डूवाडी ते बार्शी सुरू राहू शकली असती. व ऐतिहासिक मार्ग जपला गेला असता. धन्यवाद
@vaibhavsarwade110
Жыл бұрын
छान माहिती उपलब्ध करून दिली👌👍👍👍
@somesh267
Жыл бұрын
या रेल्वेने खूप प्रवास केला ,त्यामुळे ही रेल्वे खूप जवळची होती....
@nandabaipanchal2401
Жыл бұрын
जुन्या आठवणी ताज्या झाल्या... खुप छान रेल्वे होती.
@SunilBhusnar-o1i
3 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@shankarkambale8188
Жыл бұрын
देवांची गाडी लातूर पंढरपूर लाईट रेल्वे म्हणून फेमस आहे.ही गाडी 1906साली फक्त कळंबरोड रेल्वे स्टेशन पर्यंतच चालू होती.पुढे.निजामासी करार झाला व ही रेल्वे 1911साली लातूर पर्यंत चालू झाली.तसेच आज या कळंबरोड रेल्वे स्टेशन वरती एक ही रेल्वे गाडी थांबत नाही.तसेच या कळंबरोड रेल्वे स्टेशन परीसरातील जनतेचे दुर्दैव आहे त्या मुळे हा भाग मागे पडत आहे.कृपया कळंबरोड रेल्वे स्टेशन वरती प्रवासी वाहतूक सुरु करावी धन्यवाद शंकर कांबळे कसबे तडवळे कळंबरोड
@somesh267
Жыл бұрын
स्थानिक आमदार, नागरिक ,या सर्वांनी रेल्वे प्रशासनास मागणी करून हा प्रश्न सोडवला पाहिजे...रेल्वे बंद झाल्या पना कोणीच रेल्वेला जाब विचारला नाही...सगळ्यांच्या एकजुटितून हा प्रश्न सोडवला पाहिजे.
Пікірлер: 23