खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद. तुमचं मराठी खुप छान व शुद्ध आहे.ऐकून बरे वाटले.
@healthyfoodkatta5046
5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊
@priyankabandal881
4 ай бұрын
खुप छान माहिती आहे ताई 🙏 माझ्या भावाचे लग्न पुढच्या महिन्यात आहे. त्यासाठी तुम्ही दिलेली माहिती खुप उपयोगी होईल 🙏
@healthyfoodkatta5046
4 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊
@veenakulkarni893
11 күн бұрын
Chan sangta tumhi
@healthyfoodkatta5046
11 күн бұрын
@@veenakulkarni893 मनःपूर्वक धन्यवाद 😊
@ravindradavari974
6 ай бұрын
सुंदर निवेदन आणि मार्गदर्शन....नव्या पिढीला विषेशत: आय.टी फील्ड मधील मुला मुलींना....किंवा त्यांच्या समृद्ध पालकांना ज्ञात असतीलच असे नाही.....
@healthyfoodkatta5046
6 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🤗
@user-vz4od4qw2d
5 ай бұрын
माहिती फारच छान सांगितली. धन्यवाद
@healthyfoodkatta5046
5 ай бұрын
मनःपूर्वक आभार 🙏🏻😊
@rekhahiwarkar5242
5 ай бұрын
छान माहिती दिली. धन्यवाद.
@healthyfoodkatta5046
5 ай бұрын
🤝🙏🏻😊🤗
@manishagilbile2633
Ай бұрын
खूप छान 😍🙏
@healthyfoodkatta5046
Ай бұрын
धन्यवाद.. 😊
@prajaktamandavle4963
3 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@healthyfoodkatta5046
3 ай бұрын
धन्यवाद 🙏😊
@renukaagnihotri7783
5 ай бұрын
Khup chhan mahiti🙏🙏
@healthyfoodkatta5046
5 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊
@Hozenlife
4 ай бұрын
Khup chan
@healthyfoodkatta5046
4 ай бұрын
धन्यवाद 🤝😊
@purvisapre7564
Ай бұрын
व्याही भोजन बद्दल पण माहिती सांगा.
@healthyfoodkatta5046
Ай бұрын
बघते हं..
@priyadate1236
Ай бұрын
मुलाचे आई-वडील नसेल तर पुण्य वचन कोणी केले पाहिजे
@healthyfoodkatta5046
Ай бұрын
काका, काकू, भाऊ वहिनी, बहीण, जावई सुद्धा करू शकतात गुरुजी ना विचारा
@snehadongre1802
7 ай бұрын
Mula cha aai la vihinia kiti sadya dyaecha astat
@healthyfoodkatta5046
7 ай бұрын
आमच्याकडे 3देतात.. कुणाकडे 2.. 1ली सीमांतपूजनाला पाय धुतल्यावर,2री लग्न लागल्यावर.. किंवा झालीच्या वेळी..3री गौरीहराजवळ पांढरी साडी, साखरेनी ओटी भारतात
@rammeshjoshi766
2 ай бұрын
लग्नाची तयारी.. मुलीकडची.. हा व्हिडीओ आहे का..?
@healthyfoodkatta5046
2 ай бұрын
Healthy food katta लग्नाची तयारी असं सर्च करा.. 2व्हीडिओ आहे त..
@user-bh3qy2zv6v
6 ай бұрын
आपण वधू कडे कोणती तयारी करावी
@healthyfoodkatta5046
6 ай бұрын
ताई healthy food katta या आपल्या चॅनेलवर जातेपूजन, लग्नाची तयारी भाग 1व 2 शिवाय रुखवताच्या तयारीचे व्हीडिओ आहे त लग्नाच्या प्ले लिस्ट वर जाऊन बघा 🙏🏻
@charusheelamujumdar4268
3 ай бұрын
असुला नारळ म्हणजे काय
@healthyfoodkatta5046
3 ай бұрын
शहाळ
@radhashelgikar4640
2 ай бұрын
आपण सोलापूरच्या आहात का?
@healthyfoodkatta5046
2 ай бұрын
Ho
@charusheelamujumdar4268
3 ай бұрын
हे कोणत्या जातीतील माहिती आहे,
@healthyfoodkatta5046
3 ай бұрын
ब्राह्मण
@shobhadongare4654
6 ай бұрын
लक्ष्मी पुजन ,की गृह प्रवेश म्हणतात.
@healthyfoodkatta5046
6 ай бұрын
जो विधी असतो ते म्हणजे लक्ष्मीपूजन आणि सुनेला आणताना माप ओलांडतो तो गृहप्रवेश..
Пікірлер: 44