नोव्हेंबर मध्ये लग्न असेल तर त्याचा मुहुर्त कधी करावा.
@amitasule9995
4 жыл бұрын
खुप आनंद झाला.अतिशय ऊपयुक्त माहीती मिळाली.हल्ली न्यूक्लियर फँमिलीत ह्या गोष्टी सांगणारं कुणी नसतं.वेळ आली की गडबडून जायला होतं.पुढचा भागाची वाट पहाते आहे.मन:पूर्वक धन्यवाद.👌👌👌👌👌
@AnuradhasChannel
4 жыл бұрын
दुसरा भाग पण त्याच वेळेला अपलोड केला आहें आणि खूप खुप धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली लग्नाच्या दोन्ही दिवशी कोणते विधी असतात त्यांची पण माहिती सांगावी
@amodbedekar1046
3 жыл бұрын
काकू, खूप उपयुक्त माहिती सांगितली तुम्ही. आपली संस्कृती परंपरा टिकून राहण्यासाठी आपण सांगितलेली ही माहिती नक्कीच उपयोगी आहे.
@manjushreebulbule8598
Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏
@dilipkinhekar8996
8 күн бұрын
Khup Chan watale thanks
@shubhamnawghare3276
5 ай бұрын
मुलीला देवाची मुर्ती किती देतात
@meghatelang3355
2 ай бұрын
Muhurat Vada keva karavva
@deepanjalibawaskar4528
4 жыл бұрын
ह्याची आवश्यकता होतीच 👌🏻धन्यवाद🙏🏻
@manolichari5736
Ай бұрын
👌
@mangaljoglekar5713
3 жыл бұрын
मालत्यांनीच ओटी का भरतात ?
@nutanlokhande448
10 ай бұрын
Thanks khup chan mahiti sangitli mala khup tension aale hote mazya muliche lagna aahe MLA kahi mahit navte mi tumche sarv video pahun vidhi purn Karen ❤
@AnuradhasChannel
10 ай бұрын
प्रथम तूमचे अभिनंदन, लागले तर फोन कराल
@nutanlokhande448
10 ай бұрын
Thanks ok phone kren pan ♥️
@suhasinivichare206
Жыл бұрын
खूप छान. आता अशी माहिती कोणाला नसते. तुमचे खूप आभार. Technology मुळे ह्या परंपरांची माहिती जपली जाईल .
@sujatamahajan1935
2 жыл бұрын
थँक्यू काकू माझ्या मुलाच्या लग्नाचा मुहूर्त मला लवकरच करायचा आहे तुम्ही अगदी आईच्या मायेने सांगितलं य
@smitakurtkoti7780
2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगतली आजकाल या गोषटी एकत्र कुटुंब नसल्याने माहीत नसतात तुमच्या आवाजात अजून भावतात मी लीहुन ठेवीन त्यावेळि म्हणतात ती सोपी गाणी सांगीतले तर बरे होईल
@gayatrinimbhorkar5079
3 жыл бұрын
आमच्या सारख्या माहिती नसेल किंवा घरात कोणी सांगायला नसेल तर किती महत्त्वाचे आहे मुहूर्त हे तुमच्या मुळे कळले काकू 🙏🙏🙏
@asmitamangeshpandit4199
4 жыл бұрын
काकू, तुम्ही खुप छान सांगतात. तुम्हाला पाहताना , ऐकताना ही खुप प्रसन्न वाटतं.
@hemabatle542
14 күн бұрын
Khup chan 🙏
@pallavidhanawate7956
7 ай бұрын
गहुले मालते कसे करतात
@BeSharpInCSharp
7 ай бұрын
Ganapati la halad vahat nahit kaku
@swatik640
3 жыл бұрын
Ya mahiti chi garaj aahe aajcha pidhila....aaplya paranmpara tikavnya sathi....thank you for sharing this informative video...
@AnuradhasChannel
3 жыл бұрын
सेक्स खूप धन्यवाद अभिप्रायाबद्दल
@veenawatve7036
Жыл бұрын
माझी आई आणि आजी सांगायच्या की मुहूर्ताच्या ह्या पाच गोष्टी करताना जिचे सासू सासरे आणि आई वडील असे दोघेही ह्यात असतील अश्या सवाष्णी मिळाल्या तर उत्तम. पण, हे शक्य नसेल तरी काही हरकत नाही. आपण सवाष्णी ना बोलावून देखील हे करू शकतो.
@ssjyotishkatta4013
3 жыл бұрын
खुप खुप छान आई फारच चांगली माहिती मिळाली
@mkstudionashik2084
2 жыл бұрын
ताई माहिती खुप छान सांगितली आहे आता माझ्या कन्याचे लग्न आहे ६ जुन ला
@vandanashinde7349
Жыл бұрын
मॅडम माझ्या घरी 16 डिसेंबरला लग्न आहे सांगणारे कोणीही नाही प्लीज प्रत्येक मुहूर्ताची माहिती हवी आहे
@AnuradhasChannel
Жыл бұрын
9823335790 ला संध्याकाळी फोन कराल का
@RekhaGawhale-nn5on
6 ай бұрын
Awaz yet nahi
@sujatabhalerao9648
3 жыл бұрын
खुप छान माहिती.पुढील विडिओ कसे पाहायचे,
@AnuradhasChannel
3 жыл бұрын
धन्यवाद भाग दुसरा आहे तो बघावा
@sujatabhalerao9648
3 жыл бұрын
Thank you, काकु सापडला.
@minalgosavi5744
2 жыл бұрын
Thanks Tai
@swapnalimokashi505
2 жыл бұрын
काकू मी तुमचे विविध पूजेचे व्हिडिओ बघत असते अगदी सहज सोपे आणि छान असतात. तसेच दिवाळीच्या व्हिडिओज नंतर तुळशीच्या लग्नचा विधी कसा असतो त्याच्या पण एक व्हिडिओ बनवा . 🙏🙏🙏
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
आपण केला आहे वीडियो नक्की बघा
@rajeshwarimore4322
4 жыл бұрын
तुम्ही खुपच छान साडी नेसता. सुंदर
@aishwaryabhave6700
9 ай бұрын
Tai tumhi lagnachi tayari muhurta he sarva agdi yogya padhatine dakhavile.. amhala Chan margdarshan milale Ani dhir alaa. Khup khup dhanyavad 🙏
@aratinaik1236
Жыл бұрын
मुहूर्त लग्नाच्या किती दिवस आधी करतात
@poojagful
Жыл бұрын
tumcha awaj nahn yet faqt music ahe background la
@shalinidesai1924
4 жыл бұрын
🙏👌👌khup sundar mahiti.Kaku aaplya book che nav kuthe mille te sanga plz.
@sladole594
3 жыл бұрын
Kelwan jewan ka krtat ksha krta krtat purn detail video milel ka?🙂🙂🙂🙂
@snehadeshpande895
2 жыл бұрын
खूप छान माहिती अशी माहिती नवीन पिढीला मिळण्याची गरज आहे
@indiangirlvkchannel2502
11 ай бұрын
Pach suhasini nahi bhetlya tr kay karayache
@AnuradhasChannel
11 ай бұрын
एक सुद्धा चालते
@snehalkshirsagar5714
Жыл бұрын
ताई खुप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏🏻
@archanajoshi9991
2 жыл бұрын
मावशी ,,,तुझे किती आभार मानू ग ,,कारण माझ्या भाच्याच्या मुंजी चा मुहूर्त ठरलाय 2 जून चा ,,,आणी भावाच्या घरी ते दोघे आणि त्यांचा मुलगा समर्थ इतकेच आहेत ,,,,त्यांच्यात मोठी मीच ,,मला तरी कुठं माहिती आहे इतकं सगळं😥😥😥😥 माझी आई होती सासूबाई होत्या तेव्हा माझ्या मुलाची मुंज झाली ,,,,आता त्या दोघीही नाहीत ,,,इतकं एकट वाटत होतं ,,,की काय सांगू ,,पण तू आलीस धावून ,,,,,मावशी ,,,,म्हणतात ना माय मरो मावशी उरो तस च झालं बघ मला फार फार फार फार आवडला व्हीडिओ 🙏🙏🙏🙏😘😘😘😘
तुम्ही जे ५मुहूर्त सांगितले ते मुहूर्त करायच्या आधी उद्या गुढीपाड्यानिमित्त हळदी कुंकवाच्या खरेदी करू शकतो का ? कारण लग्न एकदम ठरल आहे आणि वरच्या मुहूर्त साठी सुवासिनी लागतील आणि ते उद्या च शक्य नाही
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
चालेल काही हरकत नाही
@nehajoshi7938
2 жыл бұрын
खूप धन्यवाद
@Vrush_2111
2 жыл бұрын
Ghana bharane baddal mahiti pan sanga na please. Munji Sathi.
@manjushreejoshi3990
4 жыл бұрын
Mast mahiti sangata aapan, Dhanyvaad
@dipeshkalal8490
2 жыл бұрын
Kiti divas agodar muhurt karayache?
@sunitakhole1359
2 жыл бұрын
धन्यवाद ताई खूपच छान माहिती छोटं जाते कुठं मिळते
@AnuradhasChannel
2 жыл бұрын
पुण्यात तुळशी बागेत मिळते धन्यवाद
@supriyapagare4964
2 жыл бұрын
🙏 kaku ..mazya bahinichi mugi aahe tiche marriage aahe..pan ticha vadil dead 1year jhale and aai pan dead zhali 1 year purn jhale nahi..tar sandge, kurdai etc item karayla lagnar ka...
Пікірлер: 211