#TarunBharat #RareBasaltColumns #BandivadeColumnerColumns #ColumnarJoints #bandiwade #Bandiwadecolumnarjoints
कोल्हापूरपासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर पन्हाळा तालुक्यात बांदिवडे गाव आहे. हे ठिकाण म्हणजे मसाई पठाराचं एक टोकच. याच परिसरात हे दुर्मिळ कॉलमनर जॉईंट्स आढळतात. या स्तंभांची रचना ही खरोखरच कुतुहल निर्माण करणारी आहे. हे जे दगडी उभे स्तंभ दिसतायत, यांना म्हणतात कॉलमनर जॉईंट्स.. या ठिकाणाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या स्तंभांबद्दलची प्रचलित गोष्ट. लग्नाचं वर्हाड याठिकाणी लुप्त होण्याच्या गोष्टीमुळे देखील हे दुर्मिळ स्तंभ ओळखले जातात..काय आहे नक्की ही कथा जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून...
|Tarun Bharat Social Media | तरुण भारत
Website : www.tarunbharat.com
Facebook : / tarunbharatnewsofficial
Instagram : / tarunbharat_official
Twitter : / tbdnews
E paper : epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News
Негізгі бет लग्नाचं वर्हाड झालं गायब ? काय आहे या ठिकाणचं वैशिष्ट्य ? | Rare Basalt Columns |
Пікірлер: 465