#uddhavthakre #ShivsenaUddhavBalasahebThackeray #EknathShinde
उद्धव ठाकरे आज सकाळी रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ठाकरेंच्या तब्येतीबाबत आता मोठी अपडेट येत आहे. ठाकरेंवर नेमके काय उपचार सुरु आहेत? त्यांच्या तब्येतीबाबतची मोठी अपडेट जाणून घेऊयात. त्यामुळे, असा प्रश्न उपस्थित होतोय की ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरे प्रचार कसा करणार? राज्यभर कसे फिरणार?
Негізгі бет Uddhav Thackeray यांच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट, Vidhan Sabha Electionचा प्रचार कसा करणार?
Пікірлер: 48