साहेब आपल्या मांजरवाडी गावाला चारही बाजूने जोडणारे सगळे रस्ते मा शरददादा सोनवणे यांनी केलेले आहेत मग आपण फेल कस बोलता. आमदार शरददादा च होणार.
@ganeshauti4319
27 күн бұрын
विसरले ते
@santoshRokade-k7d
27 күн бұрын
शरद दादा सोनवणे आमदार
@amitaatple1733
27 күн бұрын
जुन्नर तालुक्याला जर विकास हवा असेल तर शरददादा शिवाय पर्याय नाही..
@pintogandhul4705
27 күн бұрын
त्याहीपेक्षा अनेक चांगले पर्याय आहेत आणि ते महाविकास आघाडी कडे आहेत
@narendrapansare4842
27 күн бұрын
फक्त शरद दादा ! आपला माणूस🎉
@vikasraut5434
27 күн бұрын
आमदार फक्त शरद दादा👍🚩🏹
@rahulhande336
27 күн бұрын
आमदार फक्त आपला माणूस,शरद दादा
@ganeshauti4319
27 күн бұрын
विकासपुरुष शरद दादा सोनवणे आमदार होणार यावेळी दांडगा जनसंपर्क व जुन्नरचा केलेला शाश्वत विकास तालुक्याने पाहिला आहे
@sujitabhang3912
27 күн бұрын
शिवजन्मभूमीचा बुलंद आवाज आपला माणूस शरददादा🚩
@santoshghotne4032
27 күн бұрын
शरद दादा नक्की आमदार होतील
@yogeshsonawane390
27 күн бұрын
2024 आमदार शरददादाच, सर्वांच्या हक्काचा आपला माणूस ❤️🚩
@nitinpansare990
26 күн бұрын
*जुन्नर तालुक्यातील विकासासाठी सर्वात मोठे योगदान व स्वनिधी देणारा आमदार फक्त शरद दादाच*
@rahulbhalerao1464
27 күн бұрын
आमदार फक्त शरद दादा सोनवणे
@VaibhavGagare-up9lr
27 күн бұрын
शिवभक्त शरददादा सोनावणे 🚩🚩🚩🚩
@vijaysonawane3495
27 күн бұрын
आमदार फक्त शरद दादा आपला माणूस
@Deepak_Auti_official
27 күн бұрын
आमदार फक्त शरद दादाच ❤
@ganeshpande2067
27 күн бұрын
तालुक्याचा विकास करण्यासाठी शरद दादा सोनवणे
@shubhamrokade7682
27 күн бұрын
तुमच्या गावात जायचे रस्ते एवढे भारी शरद दादानी च केलेत हे विसरुन कस चालेल शेठ
@gappapaturkar2487
27 күн бұрын
विकास पुरुष आमदार फक्त आपला माणूस शरद दादा
@suhaswagh2830
27 күн бұрын
आमदार फक्त शरद दादा....
@शिवजन्मभूमी
27 күн бұрын
आमदार फक्त आपला माणूस शरद दादाचं 2024
@selfietraveling3688
27 күн бұрын
शरद दादा फेल झाले म्हणता नारायणगाव मांजरवाडी रस्त्यावरून जाताना हा प्रश्न एकदा मनाला विचारा विकास पुरुष फक्त शरद दादा
@pintogandhul4705
27 күн бұрын
आम्ही ठेकेदाराला सगळं विचारलं आहे वेळेनुसार सगळं ऐकायला भेटेल
@DNYANESHWARSATPUTE-rz9dc
27 күн бұрын
अहो शेठ अष्टविनायक मार्ग हा मा.ना.दिलीप वलसे पाटिल यानी मंजूर केला होता, आनी तो शरददादा आमदार झाले त्याच्या करकीर्दी मध्ये ते काम पूर्ण झाल तर ते श्रेय त्याना जान सहाजिक आहे.
@ganeshauti4319
27 күн бұрын
@@pintogandhul4705पिंटू शेठ केलेल्या कामाला केले म्हणा आम्हाला माऊली पण प्रिय आहेत पण शरद दादा नी खरोखर कामे केली तालुका खड्ड्यात होता डांबरी रस्ते तालुक्याला शरद दादा नी दाखवले
@pintogandhul4705
27 күн бұрын
अहो तो अष्टविनायक महामार्ग आहे आमदारांचा त्यात काय संबंध फक्त त्या काळात ते आमदार होते एवढेच
@jaihind7710
26 күн бұрын
@@pintogandhul4705वेळेला त्याचं नेत्यांचं केळं हातात घेशिल
@balasahebrode5100
27 күн бұрын
शरददादांनी आमदारकीच्या काळात जी कामं पाच वर्षांत पक्ष सत्तेत नसताना केली ती सर्व उजवी कामं केली हे वास्तव आहे.
@pintogandhul4705
27 күн бұрын
त्यांनी गद्दारी केली हे सुद्धा वास्तव आहे
@शिवजन्मभूमी
27 күн бұрын
@@pintogandhul4705 बाळासाहेब दांगट साहेब यांना ज्यांनी पाडल त्यांना आपण काय बोलणार सर
@user-gx6iu2sg6i
26 күн бұрын
विकास महत्त्वाचा आहे... गद्दारी हा काय विकासाचा मुद्दा नाही...
@akshayhande955
26 күн бұрын
विकासाच्या मुद्द्यावर तालुका पूढ जाणार आणि तो फक्त शरद दादा सोनवणे च करणार हेही वास्तव आहे भावनेपेक्षा कर्तव्याल महत्व आहे, जनतेशी आणि कार्याशी एकनिष्ठ कोण हे माय बाप जनतेला चांगलच ठाऊक आहे
@bharatdongare8921
17 күн бұрын
@@pintogandhul4705काँगेस बरोबर गेले ती गद्दारी नाही ka
@amolkafhale1603
27 күн бұрын
फक्त शरददादा सोनवणे हेच आमदार होणार कारण तरच जुन्नर तालुक्याचा विकास होईल
@pushkrajjangam754
27 күн бұрын
आमचं काळीज शरद दादा सोनवणे
@akshayhande955
26 күн бұрын
आमदार 2024 फक्त किल्ले शिवनेरी चे सच्चा शिलेदार जुन्नर तालुक्याच्या विकासाच व्हिजन असलेले, कर्तुत्व, दातृत्व,नेतृत्व संपन्न असलेलं सुसंस्कृत व्यक्तिमत्व मायबाप जनतेचा आपला माणूस आमदार शरद दादा सोनवणे
यंदा आमदार फक्त आणि फक्त शरददादाच शरददादांनी त्यांच्या कार्यकाळात आमदारकीला खरा न्याय दिला त्यामुळे पुन्हा आमदार पुन्हा शरददादाच आपला माणूस आपला आमदार 🚩✌️
@rakeshsonawane6978
27 күн бұрын
आमदार फक्त आणि फक्त शरददादा!🚩
@user-bf4td2ws6t
27 күн бұрын
सर्वांची सावली, आता फक्त माऊली 🚩✌️
@akshayhande955
26 күн бұрын
@@user-bf4td2ws6t कर्तृत्वाच्या आणि विकासाच्या जोरावर फक्त आणि फक्त आमदार शरद दादा सोनवणे "" आम्ही नाही लाटेवर.., आम्ही जनहिताच्या वाटेवर....!🚩✌️💪
@user-oe2kd8qo1r
26 күн бұрын
@@rakeshsonawane6978 आमदार फक्त संभाजी तांबे (राजे 🚩)
*2024 आमदार शरद दादा अन तेही घासून नाय तर ठासून* ✌🏼
@Morya12343
26 күн бұрын
उद्धव साहेबांचा आदेश येणार गप तुतारीच काम करायचं 😂😂😂😂
@user-dk9sn9kn8z
27 күн бұрын
आमदार फक्त आपला माणूस शरद दादा सोनवणे............. लावा ताकद....
@shashikantshete4459
27 күн бұрын
जुन्नर तालुक्यातील तुमची कामे काय
@pintogandhul4705
27 күн бұрын
संधी द्या का मी दाखवू
@laxmanbhalerao5243
27 күн бұрын
शरददादा
@ganeshgadge375
27 күн бұрын
शरद दादा फक्त 🎉🎉🎉
@avinashpawar3080
27 күн бұрын
शरद दादा सोनवणे फिक्स आमदार जुन्नर तालुका ❤❤
@santoshnaikwadi7623
27 күн бұрын
Only Sharad Dada 🚩🚩
@satishlende5007
25 күн бұрын
2024 फिक्स आमदार शरद दादा सोनवणे ✌️✌️✌️✌️✌️💪
@rajnalawade2911
27 күн бұрын
आमदार शरददादा सोनवणे जेवढे योगदान स्वनिधी दिला २०१४ के २०१९ जे विकास केले शिवजन्मभुमी किल्ले शिवनेरी अस भाषण करून मान मिळवला परत पर्यटन तालुका केला ते पण महाराष्ट्र एकमेव तालुका केला विकास गंगा आणली बिबट सफारी गेलेली आणली अष्टविनायक रोड आणले कोणाचाही काळात जेवढा कायापालट झाला नाही ते आ शरददादा सोनवणे केले वर आपण त्यांना बोलता सामान्य माणसाला प्यारा शरददादा सोनवणे आहेत कारण ते एकच नेता आहे जो बोलतो मला कोणत्याही पक्षाकडून तिकीट मिळू किंवा नको मिळू मला जुन्नर चा जनतेची सेवा करायची आहे विकास गंगा आणायची आहे म्हणुन मी विधानसभेला उभ राहत आहे 🚩✌🏻
@user-oe2kd8qo1r
27 күн бұрын
@@rajnalawade2911 घे केळं 🍌 पुढील आमदार फक्त संभाजी तांबे (राजे) 🚩
@rajnalawade2911
27 күн бұрын
@@user-oe2kd8qo1r दादा मी माझ मत मांडल कशाला मिरची लाऊन घेतो जे काम केलं आहे ते केलच आहे लोगदान आहे तेवढ्या वर आमचा विश्वास आहे जनेतेवर तुमचं कार्य सांग हे काय बाई सारखं चाळ करतो 💯
@rakeshsonawane6978
27 күн бұрын
❤
@avinashpawar3080
27 күн бұрын
@@user-oe2kd8qo1rतू कमेंट वाच manjhe तुला कळेल कोण आमदार पहिझे तालुक्याला
@akshayhande955
26 күн бұрын
@@user-oe2kd8qo1r विकासाचा वादा, मनामनात आमदार फक्त शरद दादा सोनवणे
@ashokpansare116
26 күн бұрын
शरद दादा पुन्हा आमदार होणार❤
@santoshauti4185
26 күн бұрын
फक्त शरददादा❤❤
@omkarhande4408
26 күн бұрын
आपला माणूस , प्रथम प्रबिबट सफारी जनक , किल्ले शिवनेरी चे शिलेदार,
@user-us5ct4ud8y
27 күн бұрын
Vision only sharad dada...aaj tari parayaay nahi.
@user-bf4td2ws6t
27 күн бұрын
😂😂😂😂
@rutujagopale1917
27 күн бұрын
जुन्नर तालुक्याला एकनिष्ठ आमदार ची गरज आहे आणि ते फक्त माऊली खंडागळे होऊ शकतात
@reshmaghadge9997
27 күн бұрын
Only sharad Dada
@DarshanKakade-wo3dk
27 күн бұрын
🚩फक्त शरद दादा 🚩
@yashghadge3
26 күн бұрын
Aamdar sharad dada sonawne 🚩🚩
@user-us5ct4ud8y
27 күн бұрын
Playing Karun padalay dadda na. Talukyala garaj ahe dadaa chi
@pintogandhul4705
27 күн бұрын
फळ कर्माचे
@ganeshauti4319
27 күн бұрын
@@pintogandhul4705काही फळ वैगेरे नाही पिंटू शेठ चुकीचे नका बोलू
@somnathdube5599
22 күн бұрын
@@pintogandhul4705कर्म चांगले च पण पाकीट सम्राट मुळे
@SajanBhalchim-lc6ij
26 күн бұрын
शरद भिमाजी सोनवणे फक्त आमदार होणार लावा ताकत ❤❤
@vaibhavbelhaware1764
26 күн бұрын
दादा येवढा मोठा आवाका तालुका भर काम करण्याचा .एकाही राजकीय नेत्याचा नाही... २२२३✌️✌️✌️
@Ramkrushnhari99
26 күн бұрын
फक्त माऊली
@DarshanKakade-wo3dk
27 күн бұрын
फक्त शरद दादा 💯💯💯💯💯💯
@AbhiHande309
27 күн бұрын
आपण पॅकेज घ्या साहेब
@pintogandhul4705
27 күн бұрын
घेऊन येता का
@pintogandhul4705
27 күн бұрын
यावेळी जुन्नरचा आमदार हा महाविकास आघाडीचा निष्ठावंत कार्यकर्ता होणार
@nitinwaykar2339
26 күн бұрын
शरद दादा ✌️
@ganeshkale7006
26 күн бұрын
Only Sharad dingore gat 70 take calel
@dineshpadekar6748
27 күн бұрын
माउलींना तिकीट दिले तर आम्ही माउलींना नक्की मतदान करू , बाकी महविकास आघाडी मधे एक पण असा माणूस नाही की ज्याला पूर्ण तालुका ओळखतो, ज्यांना त्यांना एक जिल्हा परिषद गट ओळखतो त्या पलीकडे काहीच नाही, एक तर माउलींना तिकीट द्या नाही तर शरद दादा , आशाताई यांच्या पेक्षा खूप पुढे आहेत
@nitinpansare990
26 күн бұрын
अगदी बरोबर , इतर इच्छुक फक्त zp गटा पुरते मर्यादित आहेत
@Khanduwaykar9999
27 күн бұрын
Sharadada kamacha manus apakshya amdar
@user-us5ct4ud8y
27 күн бұрын
Sarvv echukk ladale tar barr hoil.prtekala apla avakhaa kalel.
@rambhauwalunj1980
27 күн бұрын
यातील बर्याच कमेंट शरददादा सोणावणे यांच्या समर्थकांच्या आहेत.सभ्य भाषेतील ठीक आहेत.पण काही जणांची उद्दाम पणाची भाषाच,मागच्या वेळी शरददादांच्या पराभवाला कारणीभूत झाली.आता तरी भाषा सुधारुण बोला.म्हणजे तुमची इच्छापुर्ती होण्यास हातभार लागेल.
@ashokpansare116
26 күн бұрын
दादा ती कमेंट पण कोणत्या तरी उपद्रवी माणसाने केलेली आहे. ती नक्कीच आमच्या दादांच्या कार्यकर्त्याने केलेली नसेल फेक अकाउंट आहे
@user-vi7ym9dv2x
27 күн бұрын
१२० रुपयांचे डिजल त्या डबड्या स्कॉर्पिओ मध्ये टाकुन तालुक्याचे आमदार व्हायला निघाले महाशय 😂 स्कॉर्पिओ आमच्या दादांनी दिली हे पण विसरला की काय?
@user-bf4td2ws6t
27 күн бұрын
डबड्या स्कॉर्पिओ त इतिहास घडवणार लिहून घे, आणि हो भारी गाड्या घ्यायला रस्त्यात पैसे नाय ना खाल्ले कोणी रस्त्यात कोणी टोलात.
@pintogandhul4705
27 күн бұрын
हेच तुमच्या अपयशाचे कारण ठरणार या तालुक्याचा आमदार महाविकास आघाडीचा होणार आणि तोही निष्ठावंत तुमच्या नेत्या सारखा दल बदलू नाहीत ते आणि जनता निष्ठावंत आहेत आणि जनता यांना त्यांच्या निष्ठेची पावती देणार
@pintogandhul4705
27 күн бұрын
2019 च्या निवडणुकीत माऊली खंडागळे तुमच्या बरोबर नसते तर तुमचा नंबर तीन असता हे रीतसर विसरला आहात तुम्ही तुमच्या विरोधात गेला तर तो लगेच 120 रुपये डिझेल वाला का
@VaibhavMule-f9b
27 күн бұрын
तू तुझ्या स्वतःच्या आयडी वरून समोर या मग तुमच्या गाडीत 240 च डिझेल टाकू
@RameshMule-r5q
27 күн бұрын
Tum bhi Gaddar
@tanajigabhale751
27 күн бұрын
यावेळी आदिवासी आमदार होणार ते पण आदिवासी आपला माणूस कावाशेठ गागरे हे नक्की होणार द्या की कधी तरी आदिवासी भागात आमदारकी पण यांना नाही द्याची यांना माहिती आहेकी की आदिवासी माणूस पुढे नाही आला पाहिजे म्हणून नाही देणार हे लोक
@sanjayghadage9672
27 күн бұрын
जुन्नर तालुक्यातील जनतेचा एकनिष्ठ बुलंद आवाज जुन्नर तालुक्याचा भावी आमदार सन्माननीय माऊली
@user-oe2kd8qo1r
26 күн бұрын
@@sanjayghadage9672 आमदार फक्त संभाजी तांबे (राजे 🚩)
@SantoshMule-n4y
27 күн бұрын
गतीशील विचारांचा कृतिशील नेता सर्व सामान्य चा बुलंद आवाज फक्त माऊली
@laxmangopale9875
27 күн бұрын
जुन्नर तालुक्याचा निष्ठावंत मावळा फक्त माऊलीच खंडागळे
@prasadghadge869
27 күн бұрын
जुन्नर तालुक्यातील जनसामान्य चा आवाज माऊली शेठ खंडागळे
@pintogandhul4705
27 күн бұрын
4400 व्ह्यू झाली आहेत त्यापैकी 60 ते 10:35 65 जण विरोधात बोलताहेत निकाल समजून घ्या आणि आमचा वारसा हा संघर्षाचा आहे जरी आम्ही सर्वसाधारण कुटुंबातील असलो तरी जनता सर्वसामान्य कुटुंबातील माणसालाच आमदार करणार फक्त माऊली
@VaibhavMule-dx3ch
27 күн бұрын
Mauli ch Aamdar hotil
@surajchavan302
25 күн бұрын
Only शरद दादा सोनवणे आमदार होतील 24 ला
@user-dp8kj2wo9i
27 күн бұрын
फक्त माऊली
@vaibhavgunjal3865
27 күн бұрын
वरील सर्व कमेंट वाचल्या यातील काही कमेंट या माऊली हे सर्व सामान्य कुटुंबातून असल्याने खिल्ली उडवता परंतु मला एक सांगायचे आहे,तुम्ही जर स्वतःला सामान्य समजत असाल तर तुमचे प्रश्न तुमच्या अडचणी समजून घ्यायला नेताही सर्व सामान्य असायला पाहिजे कारण त्या नेत्याला त्या प्रश्नांची जाण असते तो नेताही त्या परिस्थितीतून गेलेला असतो,पन्नास पन्नास लाखांच्या AC गाडीत फिरणाऱ्या नेत्याला आमच्या सामान्य माणसाच्या अडचणी नाही समजणार.त्यामुळे यंदा आमदार माऊली च होणार.
@vandemataram11
26 күн бұрын
उगाच कसलाही पोकळ आधार घेऊ नका, एक उदाहरण दाखवा कॉमेंट मध्ये माऊलींची खिल्ली उडवलेले. आपले असे बोलणे उलट त्यांच्या प्रतिमेला कमीपणा आणतेय.
@snr6373
27 күн бұрын
हा कायम पॅकेज आमदार
@pintogandhul4705
27 күн бұрын
फक्त माऊलीचा आमदार होणार
@dattawaman37
26 күн бұрын
जुन्नर तालुका कृषी प्रधान तालुका आहे आपल्या आता हाडाचा शेतकरी आमदार मिळतोय माऊली शेठ यांच्या रूपाने
@GaneshNilkha
27 күн бұрын
निष्ठावंत माऊली दादा खंडागळे फक्त
@user-oe2kd8qo1r
27 күн бұрын
आरे बाळा तू पॅकेज पंटर आहे आपली जेवढी उंची आहे तेवढंच माणसाने बोलावे
@user-bf4td2ws6t
27 күн бұрын
अरे भाडखाऊ तुझ्या आईच्या नवऱ्याने किती पॅकेज दिले तरी सांग.
@user-oe2kd8qo1r
27 күн бұрын
घरी बापाला पण असचं बोलतोस का? @@user-bf4td2ws6t
@pintogandhul4705
27 күн бұрын
तुमची उंचीच कमी असल्यामुळे तुम्हाला माऊलींची उंची काय कळणार फेक अकाऊंट द्वारे कोणी कोणावर टीका करू शकतात आपल्या ओरिजनल नावाने समोर येऊन टीका करा साहेब
@user-oe2kd8qo1r
27 күн бұрын
@@pintogandhul4705 साहेब लोकशाही आहे मला माझं मत मांडण्याचा अधिकार आहे मि अपशब्द वापरलेले नाहीत
@santoshbangar9476
27 күн бұрын
फेक अकाउंट वाले असे समोर येऊन बोलत नाही , म्हणजे हाथी चले बाजार कुत्ये भोंके हजार
@GaneshNilkha
27 күн бұрын
निष्ठावत निष्ठावंत माऊली दादा खंडागळे आमदार
@malharaudioevents2881
27 күн бұрын
आमदार माउलीच होणार २०२४
@vishalrepale5210
27 күн бұрын
निष्ठावंत मावळा माऊली खंडागळे आमदार
@AbhiHande-y1x
27 күн бұрын
नवा चेहरा विकासाचा वारा फक्त माऊली🚩
@mahendramule8285
27 күн бұрын
Fkt mauli.
@NitinGorde-hs6wf
26 күн бұрын
माऊली खंडागळे100% आमदारांनाहोणार
@digmbarwayal4010
27 күн бұрын
सर्वात जास्त इच्छुक आणि वानी साहेब
@Nileshparadhi-u9y
26 күн бұрын
Fakt mauli
@ravindrajadhav941
26 күн бұрын
Only माऊली 🚩🚩
@user-oe2kd8qo1r
27 күн бұрын
आमदार फक्त संभाजी तांबे (राजे) 🚩
@kiranpansare6220
26 күн бұрын
अहो वाणी साहेब हे चुकणार आहे महाविकास आघाडीतल्या प्रत्येक इच्छुक उमेदवाराचे आणि याचाच फायदा महायुतीतील उमेदवार मिळवू शकतो... आणि या सर्वांनी एकत्र येऊन यांच्यातील सर्वानुमते एकच उमेदवार नक्की करून त्या उमेदवाराचा प्रचार चालू करायला हवा आहे.... मग तो कोणत्याही पक्षाचा असो...
@Nileshparadhi-u9y
26 күн бұрын
Mauli dada aamdar honar
@atulwable2529
27 күн бұрын
आमदार अतुलदादा बेनके
@AmolGunjal-r9n
26 күн бұрын
भावी आमदार मावलीदादा
@nitinzinjad28
27 күн бұрын
आमदार आता माऊलीच....
@navnathmule4947
27 күн бұрын
फक्त माऊली ✌️
@VaibhavMule-dx3ch
27 күн бұрын
Mauli ch Aamdar hotil
@swapnilkhandagale1552
26 күн бұрын
Only mauli dada
@rahulsukale3683
26 күн бұрын
फक्त मशाल
@vijaythorat3605
26 күн бұрын
शरद सोनवणे येऊ शकत नाही असे त्यांच्या गावाच्या लोकांचे मत आहे
@ashokpansare116
26 күн бұрын
पण तालुक्यात शरद दादांच्या नावाची खूप चर्चा आहे.पुन्हा शरद सोनवणे पाहिजे असे बोलतात..
@somnathdube5599
22 күн бұрын
सर्व सामान्य जनतेत शरद दादांची चर्चा आहे
@manishagandhul2301
26 күн бұрын
Mauli Dada
@tusharsinalkar8552
26 күн бұрын
कोणाच्या सॉन्गट्या कोणाच्या भोकात जातील काय सांगता येत नाहीं या विधानसभेला 😂
Пікірлер: 272