लहान भावाचे म्हणणे पाहण्यासाठी. kzitem.info/news/bejne/yq-FvKprpZp0mag
@mohanpatil9641
Жыл бұрын
P🍧🌑
@Viveklilawati
Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला 😂
@Bailgadapremi_official_143
Жыл бұрын
बायकोला जमीन विकणारा हा जुन्नर तालुक्यातील पहिला पठ्या आहे 😂😂
@amolnavale3891
Жыл бұрын
😂
@ishwarshingote2387
Жыл бұрын
😅😅😅😅
@bandukhardikar6561
Жыл бұрын
हा सरल खोटा बोलतोय भामटा
@rajabhaugaikwad6632
11 ай бұрын
त्यांच्या बायकोने तिच्या बापाकडून पैसे आणून जमीन विकत घेतली आहे जर समजा दुसऱ्या बाहेरच्या व्यक्तीने जमीन विकत घेतली असती तर कुणाला काही बोलत आले असते का पैसे म्हत्वाचे नाही वेळ महत्त्वाचे आहे दुसऱ्याने वेळेचा फायदा घेऊन कमी पैसे दिले असते आनंद एवढ्या गोष्टीचा बाळगा स्वतःची जमीन स्वतःच्या घरात राहिली
@prashantjambhulkar6583
Ай бұрын
😂😂
@devidasbhange4730
Жыл бұрын
हा मोठा मुलगा स्वार्थी दलिंदर दिसतोय
@nileshatkari2744
Жыл бұрын
संदीप भाऊ सलाम आहे तुम्हाला 😂😂 पुढच्याला काय बोलावं तेच सुचत नाय😂😅
@dilippawar7805
Жыл бұрын
ह्या म्हाताऱ्या नी त्या वेळेस निरोध वापरला असता तर हि भाडण बघायला मिळाली नसती 😂😂😂😂😂
@nehaPatil-my2kl
8 ай бұрын
काय बोलता तुह्मी, त्या वेळीस कंडोम होते का, असते तर हे झाले नसते.
@santoshmarne3209
2 ай бұрын
👌👍
@namdevjagtap8980
Жыл бұрын
म्हातारा लबाड
@ravindragangurde7810
Жыл бұрын
अरे बापरे...उघड उघड...हा खोटं बोलतोय,हे स्पष्ट दिसतय... कर्ज माफिनंतर सुध्दा हा कर्ज आहे म्हणतो...
@dadapawar4165
Жыл бұрын
देवाने चांगले दिवस दिले पण लोक खुप माजले आहे
@bharatchavan3989
Жыл бұрын
बायको ला जमीन विकली वा रे पट्ट्या.😂
@rajendragade270
Жыл бұрын
मोठा मुलगा खोट बोलतोय
@madhukarkorde3707
Жыл бұрын
यांचा दुखणं कळालं मला लहान भाऊ बहिणींना उभा करून जास्त जागा काबील करण्याच्या मागे आहे पण मोठ्याने त्याचा गेम केला
@djayshinde
Жыл бұрын
तहसिलदारांकडे पहिली केस करायला हवे, लवकर न्याय मिळेल
@VandanaKashid-ts8vq
Жыл бұрын
पत्रकार भाऊ सलाम सॅल्यूट तुम्हला सगंळ खर बाहेर काढल
@balumundhe5961
Жыл бұрын
अर्रे भावा कोर्टात गेले नाही गेले तरी बहिनिनला हिस्सा द्यावेच लागेल.
@shubhangisonawane7712
Жыл бұрын
बाप जिवंत असताना वाटणी करून त्यावरून मीडिया समोर बोलतात,एक आईला सांभाळतो,दुसरा बापाला यापेक्षा दुर्दैव ते काय!🤦
@user-qr4tu3bo9z
Жыл бұрын
यात सासरा आला म्हणजे विषय अवघड आहे.
@shashikantahire2769
Жыл бұрын
बाबा, इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन एका, जाण्याच्या आधी तलाठी गाठा ,नाहीतर ह्याच्या ह्याच्यात खूप भांडणी होतील
@gautamwagh2484
Жыл бұрын
काही नितीमत्ता पाहिजे सरळ हिस्सा करून देणे लहान भाऊ व बहीण ला फसवणूक करु नये
@user-pu3rt6kt4h
Жыл бұрын
मरताना सोबत कुणीही काहीही घेऊन जाणार नाही, पण तरीही किती माज हा, 🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️🤦♂️
@vilasbhoir9460
Жыл бұрын
एक एकर जमीन सुनेच्या नावावर करायची असल्यास बाबा बरोबर दोन बहिणी आणि दोन भाऊ यांची सही घेणे क्रमप्राप्त होते पण या लोकांनी फसवणूक केली आहे
@user-dp5fq9zf7d
Жыл бұрын
बाप, आहे,तवर,तोच,मेन,मालक,असतो ,😅
@somlalgawali600
Жыл бұрын
आम्हाला पण असाच सासरा भेटो 😂😂😂
@balajibele7183
Жыл бұрын
अरे दलिंदरा हिसा दे बहिणीला आणि लहान भावाला. 🙏
@user-dp5fq9zf7d
Жыл бұрын
तु,दीलेला,आहे,काय,पहील,😅
@abbassaudagar7776
Жыл бұрын
मोक्याची जागा घेतली 😢😢😢
@jayramnadekar6655
Жыл бұрын
मुलाला जमीन विकण्यापेक्षा बाहेर विकली असती तर जास्त पैसे मिळाले असते आणि भांडण पण झाले नसते
@maulibhor6330
Жыл бұрын
30 लाख रुपये देतो उद्या व्यवहार करायचा
@punejilhabailgada124
Жыл бұрын
ते 5लाख रु दोन्ही मुलांना बाहेरगावी फिरायला पाठवायला पाहिजे होत आणि पोर रिटन येउपर्यंत अख्खी जमीन विकून टाकायला पाहिजे होती
@LegalRights88
Жыл бұрын
सर्व व्हिडिओ पाहिले पण यांच्यात एक शहाणा दिसना मला.
@sangitashinde6752
Жыл бұрын
संदीप भाऊ खूप छान प्रयत्न केले धन्यवाद
@daulatkoli6603
Жыл бұрын
मिडिया ने कायद्याने बोलावे आधी घरात मोठ्या चे योगदान किती व त्यांच्या मुळे घराचा फायदा झाला आहे की नाही हे पहाव आणि त्यांच्या मेहनती चा हिशोब रोजंदारी ने चुकता करावा
अहो पत्रकार साहेब त्यांना हा प्रश्न का नाही करत तुम्ही का तुम्हाला आतापर्यंत त्यांनी संभाळले त्याचे कायमुलगा म्हणून काही कर्तव्य आहे...... की नाही😠😠
@sagarthite6597
Жыл бұрын
किती वाइट आहे हे तिसऱ्या माणसाला येऊन मध्यस्ति करावी लागते......म्हातार झोड़ा मग पोर झोड़ा
@nivruttiNavale-fi3tb
Жыл бұрын
😮मोठाभाऊ फारच बिलंदर आहे सासरच्या मंडळींनीपैसे दिले हास्यास्पद आहे
@366590
Жыл бұрын
का नाही देऊ शकत का सासरचे
@tanmaygalande570
Жыл бұрын
जवळजवळ हा सगळं खोटं खोटं बोलतोय... याच्या बोलण्यात फार विसंगती आहे.....
@ragunatudar1005
Жыл бұрын
कोर्ट दिन दहा वर्षांनी निकाल या पुढील तारखीला तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख.
@bomkarj
3 ай бұрын
हे सगळे जुन्नर , आंबेगाव या भागातच कसे काय होते ? ...
@shubhangisonawane7712
Жыл бұрын
तेरा लाखात वडिलांच्या दवाखान्याचा पण हिशोब दिलाय,ह्याच्या जन्माच्या वेळेस आजोबांनी किती केलं असेल त्याचा हिशोब कोण देणार?
@ganeshnagare7327
Жыл бұрын
कर्ज माफ झाले आहे ना पुर्वी कॉग्रेस काळात सोसायटी पण माफ झाले आहे मोठा भाऊ खोटे बोलत आहे स्पष्ट समजते सकाळी याचा मुलगा बोलला होता सहा लाख यांच्या बोलण्यात तफावत आहे बाबा पण खोटे बोलतो असे वाटत
@nadachkhula202
Жыл бұрын
सेम माझ्यासोबत वागणुक अशीच दिली जाते
@pravinunde8871
Жыл бұрын
हा मोठा मुलगा भोळ्या पानांचा आव आनतो
@BABALUSHINDE1234
Жыл бұрын
भैया तो दादा चुकीचं बोलतोय या बहिणींचा बिरसा तेवढाच आहे दोघांनी जमीन जमीनच करायची नाही
@gorkshavani143
Жыл бұрын
अन्यायाला वाचा फोडणारा फक्त संदीप भाऊ
@mangeshkharaje3445
Жыл бұрын
ज्याच त्याच दुखण त्यालाच माहिती
@ravindragangurde7810
Жыл бұрын
आणि शिवाय त्याचा हिशोब सुध्दा लागाना झालाय...
@ashokpanmand3678
Жыл бұрын
मोठे मुलगा चावट दिसतोय
@balasahebbodake6697
Жыл бұрын
वडिलांना कोण सांभाळतंय. हिस्सा सगळे मागताय.
@bhausahebholgir3830
Жыл бұрын
पत्रकार साहेब आता तुम्ही सांगा वडीलांचे मुलींनी जर जमीण मागीतली तर वडीलांचे बहीणी मागतील आजुण मागे जायचे का सांगा हे चुकिच आहे की नाही रुढी परंपरा काय सांगते मी एक कायद्याचा अभ्यासक आहे पण हे चूकीच चालल आहे
@daulatkoli6603
Жыл бұрын
आधी बाबाच्या पत्नीने म्हणजे आईने हिस्सा आणला का❓हे सगळ भाऊ व बहिणीं मध्ये दुष्मणी करायचा कायदा लागू आहे मग कसा समाज आणि हिंदू धर्म एकीने रहाते. शक्य नाही
@akshaybhoir5656
Жыл бұрын
साहेब याचा घेर गुटत आहे बोलताना 😂
@sagarnetke872
5 ай бұрын
हे अस बघून वाटतं ही अशी लोकं जन्म घेतातच कशाला.. ह्यानला बैलाचा जन्म तरी द्यायचा होता देवाने.. म्हणजे जमिनीनी ह्यांची शेत नांगरून घेवून चांगली जिरवली असती 😅😅😅
@namdevjagtap8980
Жыл бұрын
मोठा दम देतोय
@narayanmore7019
Жыл бұрын
अगोदर मला 5 लाख नंतर म्हणतोय परत म्हणतोय नेमकं खरं किती बोलतोय
@ramchandradeshmukh873
5 ай бұрын
बहीण व भाऊ यांना हवी जमीन पण आई वडील यांचा विचार कोणी केला का? कायदा अपुरा वाटतो.
@bhausahebholgir3830
Жыл бұрын
हे खर सांगु का मोठा मुलाचा काहीच दोष नाही बाबा मोठा मुलाचा मागे आहे फुकट नाही ही बहिणीची आडकाठी आहे आणि हे खर आहे सोसायटी कर्ज काढल कि व्याज वाढते
@babubhalerao4266
Жыл бұрын
Ho he lokana kute mahit
@LaxmiBandawane
11 ай бұрын
सासऱ्याकडून नाही शेतीतून कमवलेले पैसे वापरले यांनी
@rameshwarkasbe6136
Жыл бұрын
कौरव आणि पाची पांडवा सारखी युद्ध लावा.
@samirkathe4439
Жыл бұрын
मेला म्हणजे गेला
@manishalandge2714
Жыл бұрын
तु मोठा आहे तु आई,वडील वेगळे करतो लाज वाटायला पाहिजे, जमिनी पेक्षा आई वडील एकत्र करून, समान वाटणी करा बारा लाख परत कर , वडीलांचे कर्ज दोन भाऊ फेडा
@vilasbhoir9460
Жыл бұрын
मी देतो सदतीस लाख
@mayurkhomane9281
5 ай бұрын
पत्रकार भारी आहे
@maulibhor6330
Жыл бұрын
24 लाख
@satishsalunke3134
Жыл бұрын
वडील आसत्तानीच सगळं तुमी दोग भाऊ नावावर करून घेताय मग वडील गेल्यावर काय वारस हक्क भेटल तैनला😂😂बहिनीन्नला
@sunilchoudhary915
Жыл бұрын
Ha lay chalu ahe
@narayanmore7019
Жыл бұрын
तो आणि तुझ्या वडिलांना तुझ्यात आपल्या भावाला बहिणीने विचारलं तर काही मी असं करतोय म्हणून तू विचारलं होतं का भावाला गुपचूप कागद कसा काय केला पाच लाख देऊन विचारायला पाहिजे होतं का नाही
@angadshinde8796
Жыл бұрын
आशा हुशार लोकान चे नका महत्व देऊ सर . फार हुशार हे लोक
म्हातार्याला 4 लाख रुपये दवाखान्यात खर्च, वय वाढवून घेतल की काय...
@GaneshLondhe-xx3uu
7 ай бұрын
भाऊ म्हाताऱ्हाच्या डोक्याला मार लागेल होता ना
@dattatrayshinde4792
Жыл бұрын
बापाची जामिन वाटुन घेतली पण बापाच्या नावावर असणारे कर्ज वाटप नाही का करता आले दया कुछ तो गडबड २० लाखाची जमिन १३ लाखात😂😂😂
@tatyagavhane2452
Жыл бұрын
आरे हा म्हणतो वाटुन दिलेली आहे,मग वाटुन दिली तर फक्त तुझ्या वाटणीची जमीन तेही तुझ्या बायकोच्या नावावर, आणि मग दुसऱ्या मुलांच्या नावांवर का करुन दिली नाही,
@sandhyawankhede8489
Жыл бұрын
Ailahi bolawa.
@Mr.SDM6516
Жыл бұрын
Bapala davakhanyacha kharch kelala part ghetoy mg bapani aaini yana moth kel shikwal tyacha kharch pn ghyayla pahije
@sandhyawankhede8489
Жыл бұрын
Bahinihi lahanpanapasun rablyaki aivadilana madat karanyat tyancha motha wata asato.
@samirkathe4439
Жыл бұрын
आरे बाबा ओ काय खाता का काय जमिनी
@adv.suvarnajoshi799
8 ай бұрын
Khot bolat aahet sar
@dheple3652
10 ай бұрын
पॉईंट मध्ये
@babanchavan5246
Жыл бұрын
मोठा मुलगा लबाड दिसते
@vlogs-gi4lv
Жыл бұрын
गोड बाबा.. लय भामट आहे 🤣🤣..
@user-hb9vn9hm9h
Жыл бұрын
Baba hi jamin anath aashrmala dya nivant raha yana yeudya rastyavr mulna
@laxmanhpakhale
5 ай бұрын
कर्ज यानेच काढायला लावले असेल नन्तर कर्ज भरायला पैसे नाही म्हणून शेत विकायला सांगितल असेल अणि मग सासर्याकडून पैसे घेतले अणि बायकोच्या नावावर जमीन केली
@sagarkhandale9692
Жыл бұрын
Myghalya ase karj tari kiti hot tinda boltoy 4 5 3 boltoy
@shubhamjadhav2802
Жыл бұрын
पोईट वर धरला😂😂
@babanshinde1159
Жыл бұрын
Lahan bhavakadun batmidarane kiti paise ghetle yachi pan mahiti dya fuktatat batmya karat nahit
Пікірлер: 190