’आय. एम. पुंगळ्या शारूक्या आगीमहुळ’ हे नाटक म्हणजे मोकळ्या माळरानावर संसार थाटलेल्या जोडप्याची कथा आहे. फासेपारधी समाजातील ‘पुंगळ्या’ आणि त्याची बायको ‘मतलबी’ यांच्यातील अतूट प्रेम, त्यांनी केलेला संघर्ष, बंड आणि माणुसकीचे दर्शन या नाटकातून होते. अस्तित्व हरवून बसलेल्या आणि त्यासाठी प्रचंड मोठा लढा देणाऱ्या प्रत्येक योध्याची ही गोष्ट आहे.
Негізгі бет मी आज पाहिलं माणुसकीचं दर्शन घडवणार नाटक | I'm पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ
Пікірлер: 11