Aapla Vlogger Purushottam
नमस्कार मंडळी!आपल्या KZitem परिवारात तुमचं स्वागत आहे.
या चॅनेलवर विविध विषयांवर व्हिडीओ तयार केले जातात:
प्रवास: आकर्षक पर्यटन स्थळे आणि निसर्गरम्य ठिकाणांचे व्लॉग्स.
जीवनशैली: रोजच्या जीवनातील टिप्स आणि गमतीदार प्रसंग.
तंत्रज्ञान: नवीन गॅझेट्स, तंत्रज्ञानाच्या ट्रेंड्सचे रिव्ह्यू.
खाद्यपदार्थ: खाद्यपदार्थांचे परीक्षण आणि रेसिपी.
इतिहास: छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि त्यांचा इतिहास.
आपल्या चॅनेलचा उद्देश:
जीवनातील काही गमतीदार प्रसंग आणि अनुभव.
पर्यटन स्थळांची माहिती आणि निसर्गरम्य ठिकाणांचा परिचय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास आणि त्याची महत्वता.
आपला परिवार जसजसा मोठा होईल, तसेच आम्ही विशेष कार्ये आयोजित करणार आहोत, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसेल.
तुम्ही या परिवाराचा हिस्सा होण्यासाठी:
चॅनेल सब्सक्राईब करा.
जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
प्रत्येक व्हिडीओला कमेंट करा.
आपला विश्वासू,
आपला Vlogger पुरुषोत्तम
- 13:23
- Ай бұрын
Gokul Ashtami Decoration Day 2 | How to make tree | Aaichi zali tayari pan decoration incomplete
- 3:08
- 4 ай бұрын
आईने दिली कैरीला फोडणी / Testi and yammi
- 5:54
- 4 ай бұрын
Mamachya Gavala Dolly🐕 Jomat / Dolly che new Friend
- 1:17
- 6 ай бұрын
शिवदर्शन मित्र मंडळ विटावा होळी महोत्सव...
- 1:34
- 6 ай бұрын
शिखरजी यात्रा भाग 1 - Trailer
- 26:09
- 7 ай бұрын
Shubham And Nilam Wedding vlog | We are Married!!! |
- 12:29
- 7 ай бұрын
Praful and Prachi Baby Shower | Vlog | Decoration Idea
- 13:31
- 7 ай бұрын
Pranjal & Aparna Engagement | vlog with Vishal Photography
- 12:54
- 8 ай бұрын
श्री क्षेत्र पंचाळेश्वर आत्मतीर्थ स्थानस उटी | बळिग्राम, सोमनाथ, पंचलिगी, डोमलगाव स्थानवंदन
- 43:06
- 8 ай бұрын
स्थानवंदनाचे प्रकार आणि त्यांचे महत्व | बीड, चकलांबा, पांचाळेश्वर स्थानवंदन | तीर्थस्थान दर्शन भाग ६
- 15:17
- 9 ай бұрын
वाजेरी, पाटोदा, लिंबागणेश, पोहिचादेव, पाली खंडोबा स्थानवंदन | तीर्थस्थान दर्शन दुचाकी यात्रा - 5
- 22:59
- 9 ай бұрын
रामदरा स्थानवंदन व लीळा | जगतवंदे प्रातिष्ठान, नाशिक तीर्थस्थान दुचाकी यात्रा भा 4 | मातकुळी, वनदेव
- 17:02
- 9 ай бұрын
आष्टी येथील स्थान वंदन आणि लीळा। तीर्थस्थान दर्शन दुचाकी यात्रा भाग ३ #mahanubhav_panth
- 16:58
- 9 ай бұрын
जगत वंदे प्रतिष्ठाण-नाशिक | तीर्थस्थान दर्शन भाग - 2 | कोल्हर आणि शिंगवे नाईक येथील देवपूजा वंदन
- 48:11
- 9 ай бұрын
Пікірлер