खुप सुंदर कथा अप्रतीम अभिनय.. या एपिसोड मध्ये चारच कलावंत असून अगदी मनापासून आपापल्या भूमिका प्रत्येक कलाकाराने खुप छान पद्धतीने निभावल्या.. कुठेच ओव्हर ॲक्टिंग जाणवली नाही.. रेखा ताई अप्रतीम भूमिका.. देवकर साहेब आपण तर खुप सुंदर भुमिका बजावली.. मनिषा ताई अप्रतीम.. गणेश माळी.❤
@yogeshaher8900
22 күн бұрын
अप्रतिम सुंदर भूमिका 👌
@ushadighe738
22 күн бұрын
Nice 👌👍❤ गणपती बाप्पा मोरया
@shyamkawale1375
22 күн бұрын
खूप छान या जगात भगवंताचे अस्तित्व आहे...हे मात्र नक्की🚩🚩🚩🚩
Пікірлер