नर्मदे हर बाबाजी 😊 आपण या शृंखलेत त्या साधूचे विक्षीप्त साध्वीचे आणि साधूकुटीचे त्या साधूच्या गलिच्छ अवगुणांचे वर्णन केलेत ते ऐकून फार वाईट वाटले राग ही आला आणि हसू ही आले. आपण अगदी योग्य भाषेत हे सर्व कथन केलेत. अगदी खर आहे हे. काही साधू आणि माणसे देखील खुप विचित्र पणे इथे आपल्याशी वागतात. कधी कधी तर विनाकारण का आपला अपमान झाला हेच समजत नाही. पण असे म्हणतात की हे सारे मैय्याच आपल्याला दाखवत जाते व काही तरी आपली जुनी वाईट कर्म नष्ट करते. आणि मग आपलं आपल्यालाच हसू येतं. असो. खर सांगू का दादा इथे दोन टक्के अशी काही मंडळी आहेत की त्यांच्यासारखं अजिबात असू नये पण ९८ टक्के अशी माणसं आहेत की ज्यांच्यासाठी प्रत्येक जन्म मैय्या कीनारी घ्यावा . 🙏🙏🙏😔😔😔😔😌😌😌
@nandinidalvi1653
5 ай бұрын
अगदी खरे🙏🙏 नर्मदे हर🙏🙏
@nandinidalvi1653
5 ай бұрын
आपण खूप छान लिहिले आहे... भावले... 🙏नर्मदे हर🙏🙏
@vaishalipatil3519
5 ай бұрын
नर्मदे हर हर
@user-cs2fh8mr5m
4 ай бұрын
नर्मदे हर
@anjalivaidya8350
5 ай бұрын
नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!🙏🙏🙏
@manasikale5364
4 ай бұрын
Narmde har🙏🙏
@reva5233
5 ай бұрын
आम्हा ला थोडी मदत कराल का मी आणि माझी एक मैत्रीण दोघी मिळून पिप्पर पाणी या परिसरात माई किनारी जगा विकत घेऊन आश्रम बनविण्या चे विचार करत होते बाकी कुठे जगा घ्यावी असे कोणते गाव माई किनारी असेल तुमच्या लक्षात तर मार्गदर्शन केले तर बरे होईल
@नर्मदा
5 ай бұрын
याबाबतीत नर्मदा किनारी कुठेही तुम्ही आश्रम केला तरी उत्तम आहे असे माझे मत आहे . परंतु तरीदेखील तिथे प्रत्यक्ष राहून आश्रम चालवणाऱ्या लोकांशी तुम्ही बोललात तर फार उत्तम आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळेल अशी खात्री वाटते . उदाहरणार्थ चितळे मैया आहेत , नेमावर चे रामदासी बुवा आहेत , किंवा अजूनही बरेच साधुसंत आहेत जे प्रत्यक्ष मठ चालवितात . त्यांचा अनुभव विचारात घेऊन मग आश्रम उभा करावा . बऱ्याच ठिकाणी उभे राहिलेले आश्रम आहेत जे चालवणारे माणसे त्यांना हवी असतात . तो मार्ग तर अतिउत्तम . त्यात तुमची मालकी राहत नाही . पण सेवा होते . मैया ज्या किनाऱ्याला वळते तिथली 20-25 फूट जमीन दर वर्षी खात राहते . तेवढी जागा कमी होते . समोरच्या तटावर तेवढी जागा दरवर्षी वाढते . तेदेखील गणित विचारात घ्या
@reva5233
5 ай бұрын
स्वतःची जागा असेल तर उत्तम वाटते कारण मी 4 वेळा सुट्टी घेऊन सेवेला गेले आहे. पण कसे होते असे नको तसे नको त्या मालकाचे असते म्हणून स्वतः च असावे असे
@नर्मदा
5 ай бұрын
@@reva5233 please email me on mazinarmadaparikrama@gmail.com Will give you few numbers I have
@sunilkulkarni9304
3 ай бұрын
आदिवासी भागात आश्रमाची गरज असते पण आदिवासी आश्रम टिकू देत नाहीत. चितळे बाबा व मैय्यानी 2-3 जागी आश्रम चालवलाय त्या योग्य सांगतील
Пікірлер: 14