ओम नःमशिवाय ! ! नर्मदे हर ! नर्मदे हर ! नर्मदे हर !
@nandinidalvi1653
27 күн бұрын
नर्मदे हर🙏 🌹जय गजानन🙏 🌹गण गण गणात बोते🙏 🌹
@padmajakulkarni39
5 ай бұрын
Narmadae Har 🙏🙏
@sursanjeevani2834
5 ай бұрын
Om Namah Shivay.Narmade Har.
@nandinidalvi1653
5 ай бұрын
तुम्हांला पण महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏नर्मदे हर🌹🌺🙏हर हर महादेव 🙏🌹🌺
@anjalivaidya8350
5 ай бұрын
नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!🙏🙏🙏
@user-eo4em4sh9f
5 ай бұрын
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
@user-cs2fh8mr5m
4 ай бұрын
नर्मदे हर
@vaishalipatil3519
5 ай бұрын
नर्मदे हर। हर
@archanaraut2536
5 ай бұрын
ॐ नमः शिवाय 🙏🏻 नर्मदे हर हर 🙏🏻 महाशिवरात्रीच्या सर्व भाविकांना शिवमय शुभेच्छा 🙏🏻🌹
@nandinidalvi1653
5 ай бұрын
धन्यवाद... तुम्हांला पण महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 नर्मदे हर🙏🌹🌺हर हर महादेव🙏 🌹🌺
@user-eo4em4sh9f
5 ай бұрын
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏 पुढील परिक्रमेची आतुरतेने वाट बघत आहे🙏
@नर्मदा
5 ай бұрын
mazinarmadaparikrama.blogspot.com वर पुढील भाग वाचणे
@user-eo4em4sh9f
5 ай бұрын
नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏 ७४ भागापर्यंत मानसिक परिक्रमा झाली तुमची जिद्द, ज्ञान अफाट आहे सध्या समोरील भाग पोस्ट व्हायचे आहे ना नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏
@user-eo4em4sh9f
5 ай бұрын
वेड लागले आहे नर्मदे हर🙏🙏🙏🙏🙏 आतापर्यंत वाचत बसले पुढील परिक्रमेची आतुरतेने वाट बघत आहे
@urmila1610
5 ай бұрын
नर्मदे हर !!🙏 निघायचं ना आता !! वाट बघतोय आम्ही पुढच्या भागाची!!?
@ashitjadhav4170
4 ай бұрын
इथे कावेरीचा संगम कसा असेल कावेरी तर नदी ही दक्षिण भारतात आहे माझ्या माहितीनुसार ती नदी कर नदी आहे घरचा अपभ्रंश कावेरी केला असावा कृपया चे स्पष्टीकरण करावे
@नर्मदा
4 ай бұрын
आपल्या भारतामध्ये एकाच नावाच्या अनेक नद्या असल्याची उदाहरणे आहेत . नर्मदे मध्ये येऊन मिळणाऱ्या नद्यांची नावे पाहिली तरी काही नावे पुन्हा पुन्हा दिसतात जसे की तवा नदी . ही देखील कावेरी नावाची जुनी नदी आहे . ही आता ओंकारेश्वर धरणामध्ये बुडालेली आहे . परंतु ह्याच्यामध्ये सोडलेला नारळ कुठे प्रकट होतो ते पाहून त्यानुसार तिचा प्रवाह शोधला जातो
Пікірлер: 20