हा माझा सासरकडचा 'सातवा' vlog आहे... आज मी माझ्या सासुबाईंसोबत पुन्हा शेतात गेले, थोडी शेतीची कामे शिकले... मस्त शिंपल्यांची एक शिपी बनवली... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
#Rohi'sLife
#AditiVlog
#MarathiVillageVlog
Негізгі бет माझा 'सातवा' व्लॉग..😊 | मुंबईची मुलगी गावी राहून शेती करणार..? 😍 | Rohi's Village Life - Vlog No. 7
Пікірлер: 157