हा माझा सासरकडचा 'सहावा' vlog आहे... आज मी माझ्या सासुबाईंसोबत शेतात गेले, थोडी भातशेतीची लावणी लावायला शिकले... पाऊस खूप पडला... ओढ्याला पूर आला... Vlog पूर्ण झाल्यावर पाहिल तर समजल आपले 10k Subscribers पूर्ण झाले... सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन सुद्धा... आपण ही छोटीशी अचिव्हमेंट केली.... बाकी मला गावचं जिवन जगताना खूप आनंद होत आहे... अशा या माझ्या आठवणी कॅमेरा मध्ये टिपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.
काजू ऑर्डर करण्यासाठी 7021046861 या नंबरवर WhatsApp मेसेज करा.
#Rohi'sLife
#AditiVlog
#MarathiVillageVlog
Негізгі бет माझा 'सहावा' व्लॉग..😊 | मी गेले सासू बाईंसोबत लावणी लावायला..🌾 | भातशेती | Rohi's Life - Vlog No. 6
Пікірлер: 147