साष्टांग प्रणाम काका🙏 सतत गेली ५ वर्ष वेगवेगळया विषयांचे मार्गदर्शन आपण समाजाला केलेत काका, खरच अशक्य असे काम आहे. आमच्यासाठी आणि पुढील पिढीसाठी अनमोल ठेवा दिला आहे आपण .आम्ही आपले ऋणी आहोत काका🙏आपले अनमोल मार्गदर्शन आम्हाला अनेक वर्ष लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏😊
@rajashreetendulkar251
28 күн бұрын
काका आपल्या व्हिडिओ मुळे खुप काही शिकायला मिळालं. आणि या पुढे ही मिळत रहातील. आपला उत्साह आम्हाला.ही प्रेरणा देतो. आपलं मार्गदर्शन आम्हाला या माध्यमातून मिळत रहावं ही महाराजाना प्रार्थना.🙏
@awala
28 күн бұрын
धन्यवाद अरविंदजी! मी तुमचे व्हिडिओ पहिल्या पासून बघितले आहेत. २०१९ मध्ये माझ्या बहिणीने तुमचा पहिला व्हिडिओ व्हॉट्सॲप वर पाठवला होता आणि तो लगेच मला कनेक्ट झाला आणि तेव्हापासून मी तुमचे बरेच व्हिडिओ बघितले. तुमच्या मुळे माझ्यात बरीच अध्यात्मिक प्रगती झाली. ❤
@vrushalijagdale877
18 күн бұрын
खुप खुप शुभेच्छा काका. आपल्या मुळे वेगवेगळ्या विषयांवर आम्हाला मार्गदर्शन मिळते. अशीच वेगवेगळ्या विषयांची माहिती व मार्गदर्शन यांचा आम्हाला पुढील अनेक वर्ष लाभ व्हावा ही विनंति. आपले आभार. ||श्री स्वामी समर्थ||
@pratibhasawant3197
28 күн бұрын
श्री काकांच्या चरणी नमस्कार🙏 तुमचे सगळे व्हिडिओ आमच्यासाठी खूप प्रेरणादायी असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून खूप काही शिकायला मिळाले. असेच तुमचे मार्गदर्शन मिळत राहावे , हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना🙏. ह्या वयामध्ये तुम्ही जे करत आहात ते शब्दात सांगणे कठीण आहे. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेऊन तुम्हाला जमेल तसे काम चालू ठेवा, तुमचे मार्गदर्शन आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील.🙏🙏
@suchetaranade5101
28 күн бұрын
नमस्कार! विडिओतून दिलेला संदेश फार आवडला!
@manjuufoodcreations369
25 күн бұрын
प्रणाम काका गुरुजी 🙏🏻🙏🏻 खूप खूप अभिनंदन 🎉 आपल्या मार्फत आध्यात्मिक, धार्मिक व इतर महत्वपूर्ण विषयांवरील ज्ञान आम्हांला अव्याहतपणे मिळत राहो.🙏🙏
@gayatribhuskute8031
22 күн бұрын
नमस्कार काका, खूप आवडतात आपले व्हिडिओ.संताचे तर खूप, श्रीपाद श्रीवल्लभ हे अजून अभ्यासावेत असं वाटतं.धन्यवाद.
@vaibhavdeo922
28 күн бұрын
काका, आपली लोकांना ज्ञान देण्याची तळमळ, उस्साह आणि निस्पृह पना खरंच प्रेरणा दाई आहे! 🙏
@manasic6013
28 күн бұрын
Namaskar Kaka 🙏🏼 Tumcha ithvarcha pravas aaikun tumchya baddal Cha aadar ankhinach wadhala. Tumchya video chya madhyamatun adhyatma, Bhakti, sadhana, guru ya vishai sakhol mahiti milat aste. Videos khoop motivational astat. Vishesh Karun Shankar maharaj, naath sampraday he videos tar khoopach sundar ahet. Tumhi guru saman ahat 🙏🏼 Tumhala pudhil vatchalisathi Khoop shubhechha ani changle arogya labho hi prarthana. Dhanywad !
@PriyaMoghe-z3i
28 күн бұрын
काका, आपण फार सुंदर माहिती सांगता सदगुरू वासुदेवानंद सरस्वती स्वामी महारांजांबद्दल ऐकायला आवडेल
@rajendrajoshi8410
28 күн бұрын
P.p.p. baba matoshrre.sat sat parnam
@dhananjaydeshpande1971
28 күн бұрын
परखडपणे स्वतःला आरशात ठेवून पाहणे, हे सोपे नाही. ते तुम्ही केले आहे. यासाठी दंडवत. वाईटातून चांगलं निघत कारण भट्टीतून निघाल्यावरच सोने उजळते. तसे तुमचे जीवन उजळले. अनेकांना प्रेरणा त्यातून मिळाली.... मिळते आहे.... हे महत्वाचं ! तुमचा सहवास मला लाभला हे माझं भाग्य
@arvindathalye
28 күн бұрын
@@dhananjaydeshpande1971 धन्यवाद डी डी.
@sakshibadarayani8787
28 күн бұрын
खूप सुंदर प्रवास मांडणी काका..आपल्या अथक परिश्रमाने, अभ्यासाने, ध्येयाने हे शक्य झाले....आपल्यावर श्री सद्गुरूंची कृपा तर नक्कीआहेच परंतु, आपले कष्ट खूप खूप मोठे आहेत ह्या व्हिडिओज साठी..अद्भुत.कृतज्ञता पूर्वक .नमन आपणांस🙏💐
@astrostation61
23 күн бұрын
नमस्कार दादा. आपल्या चॅनल वर खुप छान वैचारीक प्रेझेंटेशन असतं. Congratulations to you and your team for new achievement 💐🎉🙏. Ravindra Chunodkar, Nagpur
@arvindathalye
23 күн бұрын
I am a one man team.
@smitavyavahare935
28 күн бұрын
आपणास सादर प्रणाम.साधकांची,समाजाची सर्वांगीण प्रगती करण्याचे धेय्य समोर ठेवुन अथक प्रयत्नातुन आपण U tube चे रोपटे लावलेत.आता ते विस्तारले आहे.समृद्ध झाले आहे.आपल्या व काकुंच्या या जिद्दीला सलाम. यातुनच आम्हा पामरांकडुन आपण उपासना करवुन घेतलीत.धन्य!धन्य!!धन्य!!
@pushpawali6621
21 күн бұрын
अभिनंदन काका
@ShvnB
28 күн бұрын
Kaka me navyane ch tumhala join kela ahe majha naav shivani Bhide ....phar chan astat tumche video...talegao chi mahiti apratim hoti...asech video banvat raha kaka...Ani tumhi samnaya manus nahi ahat...tumhi asamanya ahat....hya vaya madhe evdha sagla karayla suddha far mothe dhadasch ahe kaka....congratulations kaka once again on compliting 5 years 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@anjaliranade3925
26 күн бұрын
नमस्कार 🙏 काका 🙏 श्री गुरुंना स्मरुन केलेल्या कार्यात भगवंत पाठीशी राहून कार्य उत्तम रितीने पार पाडून घेतात 😊 यश देतात🙏 हे तुम्ही कृतीतून दाखवून दिले आहे 😀🙏
@abhaydeshpande3515
28 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 साष्टांग प्रणाम काका 🙏🙏 अभिनंदन आणि मनापासून खूप खूप शुभेच्छा 💐💐 तुमच्या मुळे खूप अमूल्य असे मार्गदर्शन मिळाले. तुमचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत. तुम्ही जे करता आहात ते अकल्पनिय आहे
@anildeshmukh6580
28 күн бұрын
नमस्कार करतो गुरुचरणी श्रीस्वामी समर्थ चरणी नमस्कार करतो गुरुसमान आपल्या चरणी. मनापासून अभिनंदन आपले. आपण कधीही भेटलेलो नाही.पण या माध्यमातून गुरू म्हणजे काय आणि त्याचे काय महत्त्व मानवी जीवनात हे आपल्यामुळे कळले.आपल्या मुळे खूप काही शिकलो आत्मसात केले.मला माझ्या गुरूंची ओळख करून देणारे ही तुम्हीच. याबद्दल मी सतत तुमचा ऋणी राहीन. ज्यांना आत्मसात करता आले त्यांच्यासाठी हे सर्व खरं सोन आहे. धन्यवाद हा शब्द छोटा आहे आपल्या या कार्यासाठी तरीपण आपल्या कार्यासाठी मनापासून धन्यवाद आणि आभार
@alkakarnik9427
28 күн бұрын
अनेक प्रश्नांची ऊत्तरे तुमच्या प्रवचनांतून मिळाली.असेच माणगावच्या परमपुरूष टेबे स्वामी महाराजांबद्दलही सांगावे
@user-td3dd8xf1o
28 күн бұрын
Kaka. Tumhala far Far Shubecha🎉, Gurtavkarshan he kay aste he tumchya mule samjale❤ Je tatv Universe madhye aahe. Tyach tatva mule amhi tumchyakade akarshale jatoy. Ani balance hi sadhnyacha praytan kartoy❤
Пікірлер: 47