लोकांना विचरण्यापेक्षा डॉक्टर कडे जाऊन विचार Sugar असेल तर असेल प्रकार होत नाही रोज वांगी,बटाटा खा बर वाटेल
@tanujagaikar4093
14 күн бұрын
अग ह्या दुनियेत कोणी च सुखी नाही प्रत्येकाला त्रास आहे पण तुमचं जगा वेगळं च,तेच तेच रडगाण सांगण्यापेक्षा काहीतरी नवीन दाखवा
@pranalirane3291
14 күн бұрын
अग योगिता शुगरमुळेच आग आग होते मला आहे शुगर, माझीही पायाच्या तळव्यांची आग होते
@music-praful
15 күн бұрын
घरातील वातावरण चागल ठेवा. बरोबर BP नोरमल होईल. हातात आणि पायात आग ही sugar मुळे होते. आणि लवकर चांगल्या doctor कडे दाखवा. Sugar जास्त होण्याची लक्षण आहेत संगळे
@user-ho4jz7qn7h
14 күн бұрын
अग योगिता शुगर असेल तर शरिरात आग होते हात पायाला मुंग्या येतात B pची गोळी न चुकता सकाळी जेवण करून घ्यायची जेवण न केल्यामुळे पण शुगर वाढते म्हणून सकाळी नऊपर्यंत जेवण किंवा नास्ता करायला पाहिजे तरच नार्मल होईल
@manishabaviskar172
14 күн бұрын
अग md डॉक्टर ला दाखव
@SeemaGomsale
14 күн бұрын
या प्रसंगी आपल्या मनात काय चालले आहे ते बोलत नाही तर कधी तरी
@vandanapawar9222
15 күн бұрын
आईची काळजी घेते छान योगिता तूझी पण काळजी घेत जा टेंशन घेऊ नकोस तूझ्या मनाला वाटेल ते कर कोणावर लक्ष देऊ नकोस
@ishwarbansode6225
14 күн бұрын
आईची काळजी घ्या ताई
@rajhansbokephode492
14 күн бұрын
Ten's gheu nko sag , ghrtl watavarn chgl pahije
@balubankar4223
15 күн бұрын
योगिता आईला शुगरसाठी बेलाच्या पानांचा काढा रोज सकाळी अनुशापोटी घ्यायला साग मला पण बारा वर्षे झाली शुगर आहे मी पण घेते
@pranalirane3291
14 күн бұрын
अग योगे लोकांच्या बोलण्याकडे काय लक्ष देतात.कोण पोसायला येत नाही.
@प्रदीपरोकडे
15 күн бұрын
गोळ्या णीगरम पडतं म्हणून आग होते शरीर रात चांगले ठेटमैन घेयची 😮
Пікірлер: 15