ज्या लोकांना वाघांचा पुळका आहे,त्यांच्याच घरी वाघ पकडून ठेवा,.❤❤❤❤❤
@aanadbhalerao1873
2 ай бұрын
मळगंगा मातेचा आशिर्वाद आहे लवकर बरी होईल
@ankushshinde8870
2 ай бұрын
वाणी साहेब त्या गरिब शेतकरी महिलेला काही झालं तर लोकांनी वनमंत्र्याला वाघाच्या पिंजऱ्यात उभा केला पाहिजे... 🙄
@swaminathmadgule2603
2 ай бұрын
मानवी जिवावर दररोज बिबट्याचा हल्ला होतोय तरी पण कोणत्याही नेत्याला काहीच पडलेल नाही मी तर बोलतो आपण सर्वच जनता एकत्र येऊन मोर्चा काढायला हवा आणि जोपर्यंत कडक निर्णय होत नाही तो पर्यंत माघार घ्यायची नाही आता अती होत आहे हे लोकांचे जिव जातात आणि सरकार शांत आहे ही खुप मोठी शोकांतिका आहे
@vilkasgunjal9966
2 ай бұрын
वनविभाग अधीकारी सावध राहा नाहीतर एक एक अधिकारी
@aishwaryabhor7076
2 ай бұрын
दुर्दैव आहे जुन्नर आणि आंबेगाव chya जनतेच डझनभर पेक्षा जास्त नेते असूनही ही ज्वलंत समस्या सोडवण्यात अपयशी ठरतात. त्यांना फक्त त्यांची राजकीय रस्सीखेच आणि राजकीय भविष्याची चिंता आहे.जुन्नर आणि आंबेगाव करानी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे
@heeragadge1861
2 ай бұрын
आस झाले तर शेतकरी माल पिकविणारा कसा वाघांच्या भिती पोटी शेतात जाणार कसे वाघांचे बंदोबस्त करायला पाहिजे , वाघाची भिती, मालाला भाव नाही पाऊस वेळेवर नाही, वरुण सी एस टी, लावता, शेतकरी संकटातून जात आहे सरकार झोपलय
@govindborhade1605
2 ай бұрын
शिरूर मतदारसंघातील नागरिकांनी जोपर्यंत बिबट्या पासून स्वसंरक्षण मिळत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे.
Пікірлер: 36