बिबट चे लवकारत लवकर बंदोबस्त करा नाही तर लोकप्रति निधि ना पिंजर्यात घालुन ठेवा
@shantaramyewale8261
3 ай бұрын
सोनवणे याला त्या सफारीत ठेवा बीबटे नको एक खायची त आरधी खाऊ पण सुखानं शेतकरी लोकांना जगु द्या
@balasahebgorade2979
3 ай бұрын
..mm
@rupeshnavale6549
3 ай бұрын
@@shantaramyewale8261 त्याला च लागत होती बिबट सफारी .आत्ता कुठ गेला
@SagarSagar-wg3je
2 ай бұрын
वन विभागाचे अधिकारी कर्मचारी ह्या लोकांचं पर्यावरणावर लक्ष नाही व बिबट जातीचे प्राणी हजारो संख्या झाली असून मनुष्य व लहान लहान मुले यांचा बंदोबस्त करा
@user-jt6bd9bm8j
3 ай бұрын
अतिशय वाईट अवस्था असते सरकारने बिबट्यांची सोय करावी
@sharadtawde6846
3 ай бұрын
सरकार ने बिबट्या ची सोय केलेली, तूमचे काय?
@kdbhutambare6459
3 ай бұрын
शेतकरयांचा प्रश्न नाही.मेंढपाळ्याच्या मुलासाठी विषय घ्या.काय हे पुढारी त्यांना मदत करा
@rahulshinde6975
3 ай бұрын
या गरीब कुटुंबाला सरकारने 1कोटीची मदत करावी
@UniqueShortsworldWorld
3 ай бұрын
Ho khrch karayla pahije😢
@akashhande464
3 ай бұрын
सरकारच अस आहे पोर मारा पण वाघ पाळा
@sharadtawde6846
3 ай бұрын
😂😂😂😂😂
@bharati4747
2 ай бұрын
Khry
@sambhajilokhande5388
2 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂
@mangeshdeshmane5644
3 ай бұрын
पोटचा गोळा गेला 😢😢
@user-ur1zj1xn9f
3 ай бұрын
या सरकारला जाग येणार नाही. ग्रामस्थांनी दिसेल तिथे गोळ्या मारून बिबट्यांची संख्या कमी केली पाहिजे.. कारण ज्याच्या पोटाचा गोळा गेला त्याला इचारा काय दुःख असतं. किती दैनंदिन अवस्था आहे गरीब लोकांची.बिचारे 😢😢
@sharadtawde6846
3 ай бұрын
बिबट्या ला पण आणि, त्यांना पण.
@mazadhangarawadabullog
2 ай бұрын
❤😢😢🙏🙏
@archanakolhe7460
3 ай бұрын
मनेका गांधीला म्हणाव , तुला खूप प्रेम आहे तर पाळ बिबटे.बघा डोळ्यासमोर बाळाला नेले. कीती दु:खी आहेत. बघा. माणुसकी असेल तर .......
@vighnaharfert3321
3 ай бұрын
जुन्नर तालुक्यात बिबट चा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नुसत्या भेटी घेऊन भागणार नाही. यासाठी सरकारी नियमात च सुधारणा करावी लागेल. इथ मानवी पशू याना खूप मोठा धोका निर्माण झाला आहे. यासाठी खूप मोठ्या राजकीय ईच्छा शक्ती व अधिकाराची गरज आहे
@AmolMaskare
3 ай бұрын
दिसता क्षणी गोळ्या घालायचे आदेश द्या आता बास झालं
@sharadtawde6846
3 ай бұрын
कोणाला?
@poonamr6013
3 ай бұрын
@@sharadtawde6846bibtya
@sambhajilokhande5388
2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@haribhau3703
3 ай бұрын
बिबटे पकडून खच्चीकरण करा नाहीतर मग पिंजरे लावा
@sambhajilokhande5388
3 ай бұрын
सत्य शील दादा वाघ महत्त्वाचे की मानस. आणी लाईट रात्री आणी दिवसा नाही महत्वाची
@ajitt9686
3 ай бұрын
Sherkar cha ky kaam ahe ka? Karkhana madat denar ahe ka?
@sambhajilokhande5388
3 ай бұрын
या समाजाची व्यथा खुप वाईट आहे. अरे बाबांनो लकरांना जपा रे. चांगला तंबू तयार करा. त्यामध्ये बाळाला झोपवा
@Trick-my-auto
3 ай бұрын
वाघापेक्षा मोठे नेते पुढारी जे कोणी असतील ना त्या सगळ्यांना हाना तेव्हा कुठेतरी हा सरकार महाराष्ट्र सुधारलं आणि महाराष्ट्रामध्ये काहीतरी विकास होईल..
@sarikadhawade304
3 ай бұрын
अतिशय हृदयद्रावक घटना
@nileshbhand369
3 ай бұрын
खूप वाईट घटना 🌲वनविभागान खाते काही करु शकता का नाही आधिकारी काय करतात हे आजिबात लक्ष नाही,
@dattatraysaste6720
3 ай бұрын
बिबट्याचा खूपच त्रास होतोय तातडीने बिबट्याचा बंदोबस्ताच होणे आवश्यक आहे .
@sambhajilokhande5388
3 ай бұрын
दादा पैसे मिळून फायदा काय लेकरू गेल त्याच काय
@R-A-V-1430
3 ай бұрын
खूप वाईट झालं राव
@ajitmore6527
3 ай бұрын
खूप वाईट बातमी सरकारने लवकर काहीतरी उपाय योजना करावी
@sambhajilokhande5388
3 ай бұрын
आमदार साहेब या गरीबांना न्याय द्या
@sunitaghevde1840
3 ай бұрын
या सरकार ला गोरगरिबांचे काही देणेघेणे नाही, फक्त निवडणुकीत गरिबांची आठवण येतेय, त्यांना. माझे माहेर पण अवसरी आहे त्या भागात पण नेहमी वाघ येत असतो. या धनगरी लोकांचा संसार उघडयावर असतो, त्यांना सरकारने नेहमीच संरक्षण दिले पाहिजे.
@mazadhangarawadabullog
2 ай бұрын
असेच वारंवार आमच्या मेंढपाळांवर हल्ले होत असतात पण आमचा पाठिंबा कोणच नाही आहे या जगात जे प्राणी मनुष्यांना व जनावरांना दुःख पोहोचवत नाही त्या प्राण्यांना सरकारने मारण्याचे अनुमती दिली आहे आणि जे प्राणी मनुष्याला आणि इतर प्राण्यांना दुःख देतात त्या प्राण्यांना सरकार का मारण्याचे अनुमती देत नाही😢
@madhukarbangara8562
3 ай бұрын
ये खर आहे एकदा मानसाच रंक्त लागल ताे आयकत नाही
@Akkisathevlog
2 ай бұрын
अतिशय वाईट घटना
@vedantkutepatil__206
3 ай бұрын
खूप वाईट
@jayashrijadhav7262
3 ай бұрын
hi mulgi aapli asti tar ky kel aste sanga
@vdhande2013
2 ай бұрын
सरकार मदत देऊळ.तेंव्हा देईल पणं आमदार खासदार व इतर लोक प्रतिनिधी नी स्वतःचे खिशातून काही ना काही रक्कम त्यांना मदत म्हणून द्यावी..व ज्याचे घरात अशी घटना घडते त्यावघराठी व्यक्तीचा बँक अकाऊंट नंबर जाहीर करून जनतेने त्यात यथा शक्ती मदत करावी..
@Shetkari.vachva
3 ай бұрын
मोदी परदेशातून चित्ये घेऊन येतात ते काय प्रश्न सोडवणार
@sharadtawde6846
3 ай бұрын
बघा उत्तर पण सापडलं!
@marutidoke6417
3 ай бұрын
दुःखदायक घटना😢😢
@user-me4ct6io5l
2 ай бұрын
खुप वाईट घटना झाली हो ते भाऊ बोले ते खर आहे तेचा कायमचा बदोबश करा हो
@rupalipawale9894
3 ай бұрын
Khup wait😢
@niesh790
3 ай бұрын
सरकारची बारा बिबट्यांची बिबट सफारीची अगरबत्ती बास करा आता आणी बिबट्यांपासुन माणसे कशी वाचतील ते बघा !
@ushataipatil2219
3 ай бұрын
आज बाळ गेल ऊद्या नक्कींच ईतर लोकाचां नबंर लागणार
@babanshankarlande4777
3 ай бұрын
सगळा तालुका बिबट्यांना देऊन टाका , माणसांनी जागा खाली करा !
@user-hg7zl5nb9p
3 ай бұрын
आमदार साहेबांना लाईटचे वेळापत्रक च माहीत नाही
@shivajizite9418
3 ай бұрын
भाऊ लय वाईट झाले भाऊ सरकार पेक्ष्या हाय पावरची लाईट लावा
@pranaygunjal540
3 ай бұрын
अत्यंत दुर्दैवी घटना 😢
@user-cv8xu1lz7p
3 ай бұрын
Ajun kiti lokancha jiv ghenar ahe he sarkar. Current Khasdar, mla ka nahi yavar avaj uthvat.ki fakt oopatpanchi chalu ahe yanchi
@Trick-my-auto
3 ай бұрын
सरकारने यांना काय असेल ती मदत केली पाहिजे.. आणि त्यांना त्यांचं बाळ भरून दिलं पाहिजे.. .
@shantaramyewale8261
3 ай бұрын
बिबट सफारी महत्व कांक्षी वाला सोनवणे ला म्हणावं तुझ्या पदासाठी बिबट सफारी सफारी वरडंतो ना आता तो बालंक मेलंय सोनवणे तुम्ही जबाबदार आहे त्याला
@sharadtawde6846
3 ай бұрын
पकडा त्याला.
@amitwayal8788
3 ай бұрын
त्या बापाच्या चेहऱ्यावरचा हसू निघून गेला 😢... बिबट सफारी करण्याआधी हे मोकाट बिबटे जेरबंद करा 🙏🏼
@chandrasengadhavechandrase7697
3 ай бұрын
वाघ मारुन टाका सर्व
@surekhatattu3705
2 ай бұрын
सरकार काहीच करणार नाही त्याच काय जातय हे काय आजच घडलय का कित्येक जनाचे बळी गेलेत काय केलय
@perfectridermh6867
3 ай бұрын
शेरेकर नुसता माकडासारखा बघतोय 😂😂
@ajitt9686
3 ай бұрын
Sherkar dada cha ky kaam ahe ka? Karkhana madat denar ahe ka?
@perfectridermh6867
3 ай бұрын
@@ajitt9686 तोच सवाल आहे संकेत दादा 😊
@maitritelor827
2 ай бұрын
वाघ मारला तर केस करतात आणि माणूस मारला तर काय काय करायचं किती त्रास आहे हा माणसाला सोडतात का बाहेर कोटी रुपये मोजले तरी त्यांच बाळ मिळणार आहे का कीती दूर्दैवी घटना आहे ही 😭😭
@karimshaikh9593
3 ай бұрын
फॉरेस्ट ऑफीसर लां प्रत्येक वाड्यावर सिक्युरिटी गार्ड ठेवा
@pavsubickule7056
3 ай бұрын
साहेब वन खात्याने लक्ष द्यावे सरकार ने मदत करावी
@rajshrikashid9160
3 ай бұрын
😢
@Sandipshinde12
3 ай бұрын
मेंढपाळणी पण योग्य ती खात्री घ्या.हे नेते लोक काही नाही स्वतःचा घरा वर जेव्हा असा यांचा प्रसंग येईल तेव्हा काही तरी ठोस ॲक्शन घेतील.येणार मीडिया समोर भाषन ठोकून जाणार. पुढे काय नाही.दिवस गेले का विसरून जाणार.... याचं हेच काम..
@sunilkhandagale7766
3 ай бұрын
हा तुमी खर बोलता ५०, ६०बिबट्या व वाघ आहेत
@yuvrajjadhav6290
3 ай бұрын
Gorgaribanbat as nko vhayla tya balachi bichyaryachi kay chuk hoti
@Rohidasgaming88
2 ай бұрын
मागच्या दादाच पटलं आपल्याला बिबट्या चा फायदा काय ?
@sambhajilokhande5388
3 ай бұрын
कायम स्वरूपी मार्ग काढला पाहिजे
@sunitabankar693
3 ай бұрын
साहेब माझ्या वर बिबट्या नी हल्ला केला मी ऊस तोडीची मागणी केली तर करखान म्हणतो चारशे रुपये टनामागं कमी करू. हा कुठला न्याय.
@mahesh15224
3 ай бұрын
Ratri light dya ani amdar khajdara la pani bharayla patava 😒
@user-co3dd9tu6i
3 ай бұрын
😢😢😢😢
@maharashtratractar188
2 ай бұрын
मंड पलाचा असाच हल होतं असतात दादा
@surekhatattu3705
2 ай бұрын
जीव गेल्या वर दहा लाख देण्या पेक्षा त्याच पैशात बिबट्या ची सोय करा हे अस झाल बळी दया आणि पैसे घ्या
@sambhajilokhande5388
3 ай бұрын
हा समाज खुप अडचणी मध्ये आहे
@howtomakesuremother923
3 ай бұрын
लय वाईट.झाल.राव.
@sudarshanmansukh9226
3 ай бұрын
समदीत विभाग मूग गिळून शांत आहे हा विषय जुना आहे रोजच आहे बातमीदार फ़क्त बातमी करतात विभागला जाब विचारत नाही
@amolgore5732
2 ай бұрын
फॉरेस्ट खातं फुकटचा पगार घेतं
@bhushankaklij2840
3 ай бұрын
😢 ata konavar gunha dakhal karaycha
@user-go5lq5hp7f
2 ай бұрын
junnar talukyatal karanjale mazhya gavat 19/04 /24 roji bibtya ne amcha kutra palavla .ya prakarna cha gambhiryane nirnay ghetla pahije .mansavar halla baki aahe as hou naye yachi dakshata ghyavi .camplent chi vat pahu naye vanvibhagachya adhikaryane laksh dyav
@padmashinde7392
3 ай бұрын
एखादा निरास जीव गेल्यावर तूमच्या चेकच काय करायचय ,जीव परत येणार आहे का ,समक्ष पावल उचलण्याची गरज आहे ,ठोस निर्णय घ्या कारण ही समस्या पूर्ण जुन्नर तालुक्याची आहे
@Danish00598
3 ай бұрын
लोक प्रतिनिधी माना डोलाविण्या पलीकडं काही करत नाहीत. त्यांना सगळं दिसतंय कळतंय पण बोललं तर खुर्ची जाईल.
@sangitanaikde6606
3 ай бұрын
ह्या मेंढपाळ लोकांना रात्री झोपण्यासाठी टेंट उपलब्ध करून द्यावेत..जेणे करून अशा प्रकारच्या दुःखत घटना घडणार नाही. ह्या समाजाच्या व्यथा सरकारने गांभीर्याने घ्यायला हव्यात. 😢
@manishadhotre3199
3 ай бұрын
Sarkar paise dete pan tya paishyacha ky upyog ho tya aai la kiti te mul samor disat asel kuth tari lamb band kara nahi tr he rojach kuth tari ghadat janar ani sarkar ky fakt paise denar ka
@Trick-my-auto
3 ай бұрын
असं कोणासोबत होऊ नये..
@santoshhande3425
3 ай бұрын
आई वडिलाचे दुःख मोठे आहे 😢
@user-yi5ld5ut6v
3 ай бұрын
पुढारी येतात राजकारण करतात निघून जातात..कोणीही विषय मार्गी लावत नाही
@user-vp9oc9id3d
3 ай бұрын
. Prashaaan kahi karanar nahi yana pkt sattech padalay garibach kahich nahi
Пікірлер: 171