हाय पुण्याच्या ताई तुम्ही पुनम ताई ला भेटायला आल्या मनापासून धन्यवाद परमेश्वराने आपल्याला खूप दिलेलं असतं पण आपण एखाद्या गरीबाची कदर केली प्रेमाचे चार शब्द बोलले कोणत्या व्यक्तीला खूप बरं वाटतं तुम्ही जे काही दोन शब्द सांगितले ते खूप मोलाचे आहे पूनम ताई आणि दाजी साठी
@SBMofficial1
3 жыл бұрын
ज्ञानदा ताई खूप तुमचे अभिनंदन तुम्ही छान सांगितले या बद्धल 👌👌🙏🙏👍🏼❤️
@rajendrashinde3030
3 жыл бұрын
धन्यवाद ज्ञानदाताई... तुम्ही पुणमताई आणि दाजी यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना सपोर्ट केला व सर्वांना अप्रतिम संदेश दिला..Good speech..👍👌👌👌💐💐 Thanks.
@kishorohol1568
2 жыл бұрын
Tumche video khup chan ahet
@seemaadsul449
3 жыл бұрын
खूप छान बोललात ताई तुम्ही मला तर पूनम ताई आणि दाजी दोघांचा स्वभाव खूप आवडतो माझा तूमच्यावर विश्वास आहे मला माहित आहे गावाकडे असेच जीवन जगतात साध्या पद्धतीने
@nilu_0
3 жыл бұрын
ज्ञानदा ताई योग्य वेळी योग्य विचार मांडलेत..अश्याच suport ची गरज आहे तुपे फॅमिली ला..
@bhimraowaydande3344
3 жыл бұрын
पूनमताई मला तूझा विडिवो खूप आवडतो
@aradhanadeshmukh7691
3 жыл бұрын
ज्ञानदा ताई तुम्ही पूनम ताई आणि दाजी ना भेटायला आलात खुप बर वाटल खुपखुप आभारी आणी हो तुम्ही दोघा'साठी जे चार शब्द बोललात ते लाख मोलाचे धन्यवाद 🙏🙏🙏
@anitamali7090
3 жыл бұрын
ज्ञानदा ताई तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही पुनम ताईला आणि दाजी ना भेटायला आला आहे आपण कोणाचे दुख वाटुन घेऊ शकत नाही पण प्रेमाने दोन गोड शब्द बोलायला काय जातंय आपले
@madhavipawar2434
3 жыл бұрын
🤗🙏🙏खूप खूप धन्यवाद.नांनदा ताई तुम्ही ज्या काही विचीत्र विचार करणार्या लोकां न्चे कानठाळ्या उघडंलात त्या साठी मी तुमची खुप खुप आभारी आहे का की या जगात सर्वान्च चांगलं झाले ल बघण्या ची क्षमता प्रत्येक व्यक्ती त असते असं नाही.हे तुपे परिवार खूप खूप साध्या सरळ विचार सरंणी चे आहे.बरं झालं तुमच्या मूळे वाईट लोकां न्चे कान टोचले गेले.
@sarikagorade8327
3 жыл бұрын
खूप छान व्हिडीओ आहे पुनम ताई तुमचा अशीच पुढे प्रगती करत रहा
ताई खूप खूप धन्यवाद माझ्या पण मनातलं बोललात ज्ञानदा ताई मी पण मागे वाईट कमेंट करणाऱ्यांना मेसेज केला ते लोक मलाच वाईट कमेंट करतात
@मुकेश-ड6ढ
3 жыл бұрын
एकदम बरोबर मावशी..खूप छान संगीलते तुम्ही..
@jagannathsurwade4160
3 жыл бұрын
खूप छान. गरिब असलात तरी स्वाभिमानी आहात याचा आनंद होतो.ज्ञानदाताई केवळ सदिच्छा भेट द्यायला आल्या हे सुद्धा कमी नाही. अभिनंदन ! आनंदात रहा सुखात रहा
@Your_peace763
3 жыл бұрын
ज्ञानदा ताईनी खूप छान सांगितले.. वाईट कंमेंट करू नका...एखाद्या गरीब कुटुंबाला वाईट कंमेंट करून त्रास देऊ नये..ते काय तुमच्या दारात भिक मागायला आलेली नाहीत...पुनम ताई तुम्ही सर्व असेच खूष रहा..
@janakisubramanian4738
3 жыл бұрын
Yes madam you are absolutely correct I also sad those subscribers telling Wrong complaints.. yes madam please give positive words.....
@vaishalibidarbhavi3049
3 жыл бұрын
Write
@salvesunanda8524
2 жыл бұрын
Dyaanda really Appreciated 🙏🙏🙏
@roshanisuryawanshi6512
2 жыл бұрын
Khup mast bolalat tai manapasun vatat hot konitari tyancya saati bolal pahije aani te tumhi karun dakhavle khup garib manas aahet ho ti pan manane khup srimant aahet lokana kharch samjayla pahije keva kadhi kay bolayach mulana pan sodat nahit nicie video tai punam tai aani daji god bless you jay bholenaath
@sameerkondalkar4664
3 жыл бұрын
ताई आज खुप खुश आहे अशीच हसत जा आणि ताई ना धन्यवाद तुला भेटायला आल्या आणि पिर बाबानां आमच्या नमस्कार 🙏🌷😍
@sunitasawant2116
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/wo2espesb6V0YJw
@anitakanade9691
2 жыл бұрын
खूप छान सागितले ताई
@reshmakusal7372
3 жыл бұрын
खर आहे ताई तुमचं गरीबाला कोणी काही बोलतात.... गरीबी खूप वाईट अस्त पण त्यातुनही बाहेर पडायला हिमत लागते
धन्यवाद ज्ञानदा ताई तुमच्या नावामध्येच ज्ञान आहे त्यामुळे तुम्ही दिलेले ज्ञानाचे दोन शब्द नक्कीच वाईट कमेंट करणारांना चांगले विचार करण्यास भाग पाडतील बघा अशा कमेंट आता यानंतर कधीही येणार नाही
@urmilashukla9998
3 жыл бұрын
Khup chan taai jyanna bolaich tyanna boludya
@khandeshichavalkaskitchen11282
3 жыл бұрын
बरोबर बोलल्या ताई माझी ही इच्छा आहे एकदा. पुनम ताई आणि दाजी यांना भेटायची
@prasannasarode1804
3 жыл бұрын
Khup छान बोलला ताई तुम्ही,
@santoshjadhav6270
3 жыл бұрын
छान, आहे, गाव
@prakashpol6433
2 жыл бұрын
Great punam tai
@latapatil3733
3 жыл бұрын
ज्ञानदा ताईने जे दोन शब्द सांगितली त्याबद्दल खूप आभारी आहोत आम्हाला पण पुनम ला भेट भेटायला जायचं आहे पण कधी वेळ मिळतो काही माहीत नाही आज आमच्या तीन देवीया खूप खुश आहेत
@pramodgawade6908
3 жыл бұрын
ज्ञानदाताई तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. पुनमताई तुमच्या तीनीमुलीना राष्ट्रीय कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
@manishabhondave8870
3 жыл бұрын
Konta gav aahe tumcha aahe
@samrudhinarvekar4591
3 жыл бұрын
बरोबर आहे, आम्ही त्याचा विडीवो पाहातो
@nandakshirsagar8308
3 жыл бұрын
ग्रेट ताई बरोबर बोलला तुम्ही खरच पुनम ताई खूप हिम्मत वाली आहे एखाद्या वाईट शब्द मनाला लागतो
@charuधोदडे
3 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/yKiv13WCanpoZKw
@bhartikasare299
3 жыл бұрын
ज्ञानदा ताई ... खुप छान बोललात .. खुप साधी माणसं आहेत ही ❤️🌹
@anilkashid9061
3 жыл бұрын
पूनम, ताई सुंदर, विडीओ, बनवतात
@jalindarkotkar1118
2 жыл бұрын
Hy khakiba ch mandir aahy na
@sampatwakade6372
3 жыл бұрын
Punam tie kupch chan
@ujwalakale3355
3 жыл бұрын
खरच पुनम वतिचे कुटुंब आनंदाने जिवन जगतात•
@lakshmanmohankasarekasare3018
2 жыл бұрын
खरं आहे ताई तुमचं खुप मेहनत करतात पुनम ताई आणि दाजी
@anaghagaikwad3768
3 жыл бұрын
Punam tai tumhi kuthe rahata patta sanga
@IndianmomSuvarnas_vlog717
3 жыл бұрын
ताई मी tuzi विडिओ पूर्ण पाहते आणि आताची पण पहिली तू टेंशन नको घेऊ तुझे खूप चांगले होणार आहे जेव्हा आपल्या आयुष्यात अडचणी येत्यात त्या आपल्या नवीन ताकदीने लढण्यासाठी तू टेंशन नको आज खूप आनंद झाला तुम्हाला आनंदी पाहून भारी झाले सारे
Very good ज्ञानदा ताई, खुप छान वाटलं आमचा पूर्ण सपोर्ट आहे पूनमला
@स्मितावामन
3 жыл бұрын
धन्यवाद ताई पूनम ताईला भेट दिल्याबद्दल खूप छान वाटलं
@kirtipatil8485
3 жыл бұрын
ताई सपोर्ट आहे ,तुझे कौतुक आहे,अशीच प्रगती करत जावो हीच ईश्वचरणी पर्थना🙏
@snehalgkachare4033
3 жыл бұрын
Tumi kuthe rahta
@skdkitchen1254
3 жыл бұрын
Very nice o k
@satishthakur-sv1em
3 жыл бұрын
ज्ञानदा ताई खूप छान बोललात तुम्ही पूनम ताई च्या बाजूने हिच अपेक्षा होती तुमच्या कडून आणि माझं पण खुप मन दुखतं पूनम ताई साठी गरिबालाच जाणीव असते गरिबीची म्हणून खालच्या दर्जाचे विचार असणारे thard class लोक यांच्या कडे लक्ष देऊ नका आणि हो ताई असे भंगार लोक बोलल्या शिवाय प्रगती पण होत नसते म्हणून निंदकाचे घर असावे शेजारी
@varshaghorpade413
3 жыл бұрын
खरोखर पुढे जाणा-याला मागे खेचू नये....छान संदेश दिलात..👌👍
@jalindarkotkar1118
2 жыл бұрын
Tai tumhi kuthlya aahyt
@swatisalunkhe8555
3 жыл бұрын
ज्ञानदा ताई खरंच खूप छान ..... मला ही असंच वाटतं 🙏🙏👌👌
@sumanmore6793
3 жыл бұрын
Tai तुम्ही खूप छान सपोर्ट केला पुनम ला खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@kavitajadhavrao930
3 жыл бұрын
ज्ञानदा ताई great.tumhi je bollay khar ahe hi lok Sangharsh करतायत परिस्थितीतून बाहेर पडायचं प्रयत्न करतायत.त्यांना दोन शब्द छानबोला बाकी त्यांची काही अपेक्षा नाही.पूनम ताई तुम्ही खरंच खूप कष्ट करत आहात.एक दिवस नक्की तुमच्या कष्टाचे चीज होईल.मुलींना खूप शिकवा.गुणी आहेत मुली.बाकी all the best.👍👍
@sampatwakade6372
3 жыл бұрын
Kupch chan bollat tie
@nalinipuppalwar9218
3 жыл бұрын
Punam tula bhetayla aalelya Tai khupach Chan aahet tyanni don shabda Chan sangitle waiet bolnyarya loka Sathi Punam aammi tula nehami sath devu 👍❤️🎉
पुनम ताई तुला नवीन वास्तूसाठी मनापासून खूप शुभेच्छा.देवाकडे आपले चांगले वागण वएकनिष्ठपणा वाखाणण्याजोगा आहे.तुम्ही खूप ऊंचीवर जाणार आहात.गरीबी असून सुध्दा समाधान हा गूण मोठा आहे.तुम्हाला खूप ऐश्वर्य लाभो.ही देवाकडे प्रार्थना.समाधानी दाजीना नमस्कार माझा.गोड बोलण पूनमताई आहे तुझ तू जिंकशीलच
@jayshreeavlaskar6691
3 жыл бұрын
आयुष्याची लढाई जिकणारच.
@janakisubramanian4738
3 жыл бұрын
Don't take tension Poonam daji very very good man you are lucky ..he is smart man he loves his family and his daughters..👌👌👌
@archanasakpal402
3 жыл бұрын
Very nice dynda tai 👌👍 amcha pn sport ahe Poonam taila👍🥰
@kawerigunjal396
3 жыл бұрын
तुम्ही वेळ काढून या कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या चेहऱ्यावर एक द्विगुणीत आनंद व्यक्त केलात ज्ञानदा ताई तुमचे खूप खूप अभिनंदन
@anushchandane5114
3 жыл бұрын
Kon gava ahe
@samrudhinarvekar4591
3 жыл бұрын
छान वाटत, त्याचे बोलणे गावरान
@naturebeautifulvlog2573
3 жыл бұрын
Khup chan video aahe poonam tai tumcha
@vijayamohod4011
3 жыл бұрын
Gyanda tai mothepana tumcha Koutukaspd
@vaishalisalvi76
3 жыл бұрын
आम्हाला सुद्धा पूनम ताई तुम्हाला भेटायला यायची इच्छा आहे
@manishamagade9037
3 жыл бұрын
खूप छान ताई तुम्ही तिकडे जाऊन भेट दिली आणि जे बोललात ते खूप छान
@abhijitkalaskar2287
3 жыл бұрын
खूप छान.
@KAVITA-6
3 жыл бұрын
अपंग लोक आहे का ही तुपे फॅमिली म्हणून बिना कष्ट च 4 time खातात
@ajgamer6317
3 жыл бұрын
Khup chan tai, khup pude jal tumi tai
@shivshahipaithanisarikabho7086
3 жыл бұрын
खुप छान ज्ञानदा ताई..... पुनम ताई आगे बढो....हम तुम्हारे साथ है......🌹🌹🌹🌹
@sagarm9339
3 жыл бұрын
तुम्ही म्हणताय "देवाच्या दारात उभे राहून सांगते आम्ही खोटारडे नाहीत" पण तुमच्या अनेक व्हीडिओत तुम्ही खोटेपणा केल्याचे पुरावे आहेत (लोकांना हेच खटकते) बाकीच्यांनी माफ करा ही वाईट कंमेंट नाही,, पण 100% सत्य आहे ..
@surekhapawale1206
3 жыл бұрын
हे मी देखील मान्य करते.. प्रतेक video मध्ये फक्त खोटारडेपणा आहे हिचा... ही बाई देवाला देखील जुमानत नाही.. तर तुम्ही अणि मी कोण आहे हो..
@kalyansonavane4968
3 жыл бұрын
खरे आहे तीचा खोटेपणा बोलण्यात दिसते
@sonu7382
3 жыл бұрын
Yes bhajipalyach dhanda baddal 3vela vegvegli karne dili hine Ani mante khot bolat nahi god bolun lokana yed banvate pakki hushar bai ahe
@sagarm9339
3 жыл бұрын
@@sonu7382 they think people don't understand
@akashpatil6754
3 жыл бұрын
खूपच छान असाच सपोटकरत रहा पूनम ताई ला...🙏👌👑👑
@pratibhabhujbal2506
3 жыл бұрын
तुमच गावाच नाव काय आहे पुनम ताई
@vijaynitnaware8017
3 жыл бұрын
nanda tai tumhi ky karta kiti chan swabhav ahe tumcha I like you tai😘
@panditrathod2072
2 жыл бұрын
Nice
@ravikantsonawane2898
3 жыл бұрын
Khupch chhan vatale baghun asech sagle Jan support karat ja aani ek gost mhnje Manus garib asla pan tyala pan bhavna asta tya divsachya lokanchya comments baghun maze suddha dole bhale hote tar ase naka karat javu ....
दाजी तुम्ही सुद्धा गेट आहात पुनम ताईला तुम्ही खूप सपोट करताय सलाम तुम्हाला सुद्धा दाजी
@sushmawaghmare3786
2 жыл бұрын
Subscribe kra tai
@fahemidapathan8103
3 жыл бұрын
Gaon konsa ?
@leenasubra5110
3 жыл бұрын
Ho tai amchi pan khup eacha ahe aichi.....srigondya la
@dikshu8345
3 жыл бұрын
पूनम काकी तुमच गाव कुठे आहे मला तुमच विडीयो खुप खुप आवडतात अस वाटत की आपल्याच घरातील आहेत ... खरंच अस वाटत तुम्हाला भेटाव पण मी पण खेडे गवत राहते . माझी पण परिस्थिती तुमच्या सारखीच आहे
@jayasworldmarathi9311
3 жыл бұрын
व्वा माणसे जोडलीस हीच नाती आपुलकीची.
@shivay-q4h
3 жыл бұрын
ज्ञानदा ताई तुम्ही खूप छान बोललात
@manikgawade5491
3 жыл бұрын
पूण्याच्या ताई खूपच छान बोलल्या
@madhurijadhav6890
3 жыл бұрын
Khup Chan dyannanda tai great 👍. Right thoughts
@sushmawaghmare3786
2 жыл бұрын
Subscribe kra tai
@meenathakur1890
3 жыл бұрын
Dnynda Tai namskar aani abhinandan..tumhi Poonam Tai aani Dajina bhet dili ..aaj Poonm Tai/Dajichy cherywarcha aanand pahun aamhala aan and zala...Atithi Dev Bhav...tyanchy cheharywar aanand zalkat hote..
@lado338
3 жыл бұрын
Hi di🙏🏻
@meenathakur1890
3 жыл бұрын
🙏🙏
@lado338
3 жыл бұрын
@@meenathakur1890 gav konta
@bharatikulkarni1969
3 жыл бұрын
ताई,माझ्या मनातलं बोललात...!😊🙏
@vijayakarki2964
3 жыл бұрын
Hi mam thank you for visiting to poonams village 👍and given nice messages to subscribers 🙏poonam kalaji karu nakos sarva chhan hoel👍👍
@dnyaneshwarisarwade7200
3 жыл бұрын
U are great poonam tai 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@panditingale2795
2 жыл бұрын
Chan vdo ahe taiche
@rohinipowar1075
3 жыл бұрын
Good tai
@radhakadam3549
3 жыл бұрын
Poonam taiii pn aani पुण्याच्या taii khup mast
@vijayghodke6032
3 жыл бұрын
ताई तुमचा पूर्ण पत्ता द्या आम्हाला पण तुम्हाला भेटण्याची ईच्छा आहे पत्ता द्या ताई
@meenalsgreenworld2315
3 жыл бұрын
Dnyanada tai tumache pan khup kautuk...barobar sangitale tumhi saglyana...punamchi family ati sundar ,supportive aahe...aamhi nakki yeu tumchya ghar bharnila...lavkar hou de.Dnyanadatai doghehi kiti khush zalet tumchya yenyamule.
@priyalifestyle7453
3 жыл бұрын
Khupch chhan aahe
@priyalifestyle7453
3 жыл бұрын
Shree Swami Samarth 🙏
@vandanahiray9226
3 жыл бұрын
खुप छान वाटले पुनम ताई 👌🏼👌🏼👍🏼
@sujatagangarde7362
3 жыл бұрын
ताई.मी माडंवगणाचे आहे मला तुम्हाला भेटायला याचे आहे ताई तू खुप भारी आहे
Пікірлер: 350