आजचा आपला प्रोजेक्ट हा मालवण मधील कुंभारमाठ मध्ये असून प्लॉट मधून आपल्याला समुद्र दर्शन तसेच निसर्ग दर्शन करता येणार आहे.. प्रत्येक प्लॉट चा ७/१२ व नकाशा हा स्वतंत्र आहे. प्रत्येक प्लॉट साठी पाणी कनेक्शन उपलब्ध आहे. प्लॉट पासून मालवण शहर मोजून २ किलोमीटरवर आहे. प्रॉपर्टी मधून मालवण समुद्र किनारा सहज नजरेस पडतो. होम लोन घेऊन तुम्ही याठिकाणी हि प्रॉपर्टी खरेदी करू शकता.
____________________________________________
📌 प्रॉपर्टी विकण्याचे कारण
बिल्डर्स आहेत आणि हाच व्यवसाय आहे.
📌 कृपया आम्ही गावाचे नाव किंवा प्लॉट गूगल लोकेशन देत नाही, थेट पार्टी ला प्लॉट विसीट करतो याची नोंद घ्यावी. कृपया सहकार्य करावे.
📌 तुम्हाला आम्ही दाखवलेली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्यास आमचे ब्रोकरेज शुल्क लागू.
( 2% ब्रोकरेज लागू )
📌 सदर प्रोजेक्ट मधील प्लॉट चा प्रती गुंठा दर हा ५.५० लाख रुपये असून या मध्ये थोडीफार तडजोड जागा मालक प्रत्यक्ष भेटल्यावर करतील.
📌 साईट विसिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे.
🏡 सिंधुदुर्ग प्रॉपर्टीज 🏡
📱 9404752423 / 9822700679
( Call only genuine buyer )
#seaviewnaplots #malvanproperty #kokanproperty #sindhudurgproperties #seafaceproperty #beachsideproperty #naplots #realestate #lowcostproperty
Негізгі бет मालवण समुद्रा जवळ प्लॉट......sea view plots
Пікірлер: 3