मालवणी कोंबडी वडेभाजणी एक किलोच्या अचुक प्रमाणात. आणि वडे रेसीपी/ How to make Malvani Kombdi Vade !!..😍
#foodilious #trending #foodlover #followforfollowback #viral #food #subscribers
मालवणी वडे रेसिपी
कोंबडी वडे रेसिपी
सागुती वडे रेसिपी
मालवणी वडे पीठ
मालवणी वडे कसे बनवावेत.
कोकणातील पारंपारिक पदार्थ कोंबडी वडे म्हणजेच सागुती वडे.
कोंबडी वड्याची भाजणी कशी करायची. आणि वड्याच्या भाजणीच अचुक प्रमाण दाखवल आहे.पीठ मुरण्यासाठी दोन टीप्स दाखवल्या आहेत.वडे कसे तळायचे ते दाखवल. आहे.हे वडे चिकन,मटण, नॉनव्हेज ग्रेव्ही सोबत खाल्ले जातात. व्हेज मध्ये मसालेदार भाज्या,ऊसळी,आमटी सोबत खाल्ले जातात.कोकणात वरचे वर बनवले जातात. तांदळाच्या खिरी सोबत खातात.
वड्या पीठ लवकर मुरण्यासाठी काय करायचंय ते सांगितल आहे.
वड्याच्या पीठाचे दोन प्रकार दाखवले आहे.तुम्ही नक्की ट्राय करा.व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.कमेंट करा बेल आयकॉन क्लिक करा. 🙏
Malvani Vade Recipe.
Kombdi Vade Recipe.
Saguti Vade Recipe
Malvani Vade Pith.
How to make Malvani Vade.
INGREDIENT :-
1 kg old rice 4 cup
( wash n socked n dried)
250 gr jawari/ 1/4 kg
125 gr whole wheat
1/2 cup
125 gr urad dal
1/2 cup
125 gr chana dal
1/2 cup
MASALA
25 gr whole dhana
2 -1/3 tbsp
25 gr fenugreek
2-1/2 tbsp badishape
20 gr jeera
2 tbsp
1o gr black paper
1 tbsp
1o gr methi
1 tbsp
4 clove
Oil 1/2 litres
9
1/2 tsp turmeric
1/2 tsp salt
Hot water as required.
1 tsp ova
@MadhurasRecipeMarathi @bharatzkitchenHINDI
@YourFoodLab
@RedSoilStories
@RanveerBrar
Shravani's Home Kitchen
Негізгі бет मालवणी कोंबडी वडेभाजणी एक किलोच्या अचुक प्रमाणात. आणि वडे रेसीपी/ How to make Malvani Vade!!..😍
Пікірлер: 9