Shravani's Home Kitchen
नमस्कार मित्र -मैत्रिणीनो,नमस्कार 🙏 मी श्रावणी डिचोलकर, तुम्हा सर्वांचे श्रावणी'ज होम किचन या मराठी चॅनल मध्ये मन :पूर्वक स्वागत. या मराठी चॅनेल मध्ये आपल्याला स्वादिष्ट, चमचमीत, झणझणीत चविष्ट पदार्थ आणि इतर प्रांतीय पदार्थ यांची रेलचेल त्याच बरोबर कोकणातील अस्सल मालवणी पदार्थ, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ आणि सणासुदीचे
पारंपरिक पदार्थ योग्य पद्धत आणि प्रमाणासहित बघायला मिळणार आहे.
माझ्या स्वयंपाकातील ज्ञान आणि माझ्या घरातील जुन्या जाणत्या सदस्यांन कडून मिळालेलं ज्ञान आणि अनुभव,आणि हो... तुमच्यासारख्या गोड़ मैत्रिणींकडून मिळालेले अनुभव आणि ज्ञान तुमच्या सोबत शेअर करणार आहे.
त्यासाठी मला तुमच्या प्रोत्साहनाची गरज आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सुब्स्क्रिबई करा. त्यामुळे माझी आवड जोपसण्यासं प्रोत्साहन मिळेल आणि माझी उमेद वाढेल आणि आवड जोपसण्यास मदत होईल. त्याच बरोबर तुमचे सर्वांचे आशीर्वाद सदैव माझ्या सोबत असो हीच विनंती धन्यवाद. 🙏
My Instagram I'd :@shravani3209
email id:[email protected]
- 10:19
- 21 сағат бұрын
गावरान काळ चिकन रस्सा / #Blackchicken #kalasukhchicken#ytstudio #trending#shravanihomekitchen!!😍
- 9:09
- 14 күн бұрын
मक्याची भाकरी /How to make Corn Bread. #Maizeroti #Cornroti #ytstudio #trending #Shravanihomekitchen
- 8:01
- 14 күн бұрын
उपवासाचे नगेट्स /Fasting nuggets /How to Make Farali Nuggets #nuggets#ytstudio#shravanihomekitchen
- 13:26
- 21 күн бұрын
अळूवडी प्रिमिक्स /अळूवडी. How to make Arbi/Patra.# PrimixPatra#Aluvadi #Shravani's Home Kitc...
- 9:45
- Ай бұрын
चिकन कोरमा कसा बनवावा /How To Make Chicken Korma /#Chickenkorma #Chiken#Viral #Trending🥰
- 9:29
- Ай бұрын
आंबोळीचे तीन प्रकार /Three type of आंबोळी How to make Amboli #viral #Aamboli#Shravanishomekitchen
- 7:13
- Ай бұрын
उकड्या तांदळाची पेज आणि चवळीच्या शेंगाची भाजी कशी बनवावी /How to make Rice Porridge and Shengbhaji
- 9:06
- 2 ай бұрын
आंबा नारळ वडी /काप /aamba naral vadi / How to Make Mango Coconut Barfi /#Mango #viral # trending
- 11:53
- 2 ай бұрын
केळफुलाची भाजी /Banana Flower / केळफुलाची भाजी कशी बनवावी. #Banana Flower #Trending #viral😍
- 6:32
- 2 ай бұрын
चार प्रकारच्या चवीचे थंडगार लस्सीचे प्रकार /How to make Lassi #Lassi Recipe #viral #trending
- 9:39
- 2 ай бұрын
नवलकोलं कोळंबी रस्सा भाजी / Navalkhoal prawns curry / #Navalcoal#prawns Recipe.#viral #trending
- 7:47
- 2 ай бұрын
आंबा आईस्क्रीम /Mango Icecream / How to make Mango Icecream at Home#Mango Icecream #viral#trending
- 6:08
- 2 ай бұрын
पारंपारिक भिड्यावरचे तांदळाचे गोड अप्पे/यल्लापे/ Sweet Appe /Kokni breakfast 😋#Appe रेसिपी#viral
- 11:17
- 3 ай бұрын
उन्हाळ्यात थंडावा देणारी नाचणीची भाकरी/Nachnichi Bhakari/भरली वांगी/Bharli Vangi / Stuffed Brinjal😍
- 11:28
- 3 ай бұрын
मालवणी कोंबडी वडेभाजणी एक किलोच्या अचुक प्रमाणात. आणि वडे रेसीपी/ How to make Malvani Vade!!..😍
- 9:51
- 3 ай бұрын
भरल वांग पकोडा रेसिपी/Bharl Vang Pakoda Recipe/Stuffed Brinjal Pakoda Recip/Maharastian Recipe.😍
- 8:17
- 3 ай бұрын
होममेड शेजवाॅन साॅस/Schezwan Sauce Recipe/ How to make Schezwan Sauce !!...#schezwansauce
- 12:01
- 3 ай бұрын
आमरस पुरी रेसीपी/ Aamras puri Recepi/ Maharastian & Gujrati Recepi!! #Aamraspurirecipe...😍
- 10:48
- 3 ай бұрын
गुढी पाडवा स्पेशल केशर पिस्ता श्रीखंड/kesar pista Shrikhand.How to make Chakka,/ # Shrikhand 😍
- 1:01
- 4 ай бұрын
Пікірлер