नमस्कार 🙏
👩🍳आज आपण बनवणार आहोत मालवणी पारंपरिक पध्दतीने बणवलेले काकडीचे तवसोळे Recipes .
हा व्हिडीओ तुम्ही पूर्ण पहा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काकडीचे तवसोळे बनवता येईल... 👍
यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
तांदळाचे पीठ दोन वाटी / Two cups of rice flour
दोन काकड्या / Two cucumbers
अर्धा किसलेला नारळ / Half grated coconut
एक वाटी गुळ / A bowl of jaggery
अर्धा चमचा जिरे / Half a teaspoon of cumin seeds
अर्धा चमचा हळद / Half a teaspoon of turmeric
वेलचीपूड / Cardamom powder
चवीनुसार मीठ / Salt to taste
तर हे साहित्य वापरून आपण मालवणी पारंपरिक पध्दतीने बणवलेले काकडीचे तवसोळे बनवणार आहोत... 😋
हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला 💬 कमेंट मध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर 👍 लाईक करा आणि आपल्या 👬 मित्र-मैत्रिणी 👭 सोबत शेअर करा.
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
🔴 Malvani Vatan 🥥 | कोकणातील खास रेसिपी | ओल्या खोबऱ्याचे मालवणी वाटप | या पद्धतिने बनवून पहा
• Malvani Vatan 🥥 | कोकण...
🔴 🍩 कुरकुरीत मेंदु वडे झटपट बनवण्याची हिच ती पद्धत | Crispy Medu Vada Recipe 😋| हॉटेलचे वडे विसराल🤩
• 🍩 कुरकुरीत मेंदु वडे झ...
🔴 घरीच बनवाल तर दुकानात जाऊन खाणार नाहीत | रोझ फालुदा 🥤 Mix | ऐका पाकिटात 6 जण पोट भरून खाल
• ऐका पाकिटात 6 जण पोट भ...
🔴 शेवग्याच्या कुरकुरीत शेंगा अशाचं पद्धतीने बनवा 👌 | Masala Shevga Recipe | Shevgyachya Shenga Fry
• शेवग्याच्या कुरकुरीत श...
🔴 पालक झाला स्वस्त पुरी बनवा मस्त | खुसखुशीत Palak Puri Recipe | पोटभर नाश्ता आणि प्रवासासाठी उपयुक्त
• पालक झाला स्वस्त पुरी ...
🔴 मालवणची एकदम खास रेसिपी | Kakdiche Dhondas | असा नाष्टा - दोन तुकडे खाल्ले की पोट भरेल |
• असा नाष्टा - दोन तुकडे...
मालवणची कविता 👩🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#तवसोळे #Tavsole #MalvniKavita'sRecipes #NastaRecipes #MalvniRecipes #ParmparikRecipes #lockdownrecipe #CucumberRecipes
Song Credits
Song: Chris Lehman - Flash (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link: • Video
Негізгі бет मालवणी पारंपरिक पध्दतीने बणवलेले काकडीचे तवसोळे | Kakdiche Tavsole By Malvani Kavita's Recipes
Пікірлер: 304