नमस्कार 🙏
👩🍳आज आपण बनवणार आहोत पारंपरिक मालवणी खापरोळी आणि रस .
व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या 👬 मित्र-मैत्रिणी 👭 सोबत जास्तीत जास्त शेअर करा. 👍 लाईक करा
आणि.
तुमच्या छान छान प्रतिक्रिया कमेन्ट मध्ये कळवा , आम्हाला त्या वाचायला नक्की आवडतील.
यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहे.👇
💠 रसा साठी लागणारे साहित्य
एका नारळाचे किसलेलं खोबरं
दोन वाट्या किसलेला गूळ
वेलची आणि जायफळ ची पूड
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा जिरे
चवीनुसार मीठ
💠 पोळ्यांसाठी लागणारे साहित्य
तीन वाटी तांदूळ
एक वाटी उडीद डाळ
अर्धी वाटी चणा डाळ
दोन चमचे मेथी दाणे
चवीनुसार मीठ
अर्धा चमचा हळद
✔️ [ टीप : पोळ्यांचे साहित्य घालताना एक दिवस अगोदर हे सर्व साहित्य भिजत घालावे ]
💠 Ingredients needed for the juice
Grated coconut
Two cups grated jaggery
Cardamom and nutmeg powder
Half a teaspoon of turmeric
Half a teaspoon of cumin
Salt to taste
💠 Materials for hives
Three cups of rice
A bowl of urad dal
Half a cup of gram dal
Two tablespoons fenugreek seeds
Salt to taste
Half a teaspoon of turmeric
तर हे साहित्य वापरून आपण खापरोळी And Sweet Coconut Milk बनवणार आहोत... 😋
🔴 हॉटेल पेक्षा भारी कुरकुरीत मसाला डोसा याच पद्धतिने बनवा | Masala Dosa Recipe | हॉटेलात जाण विसराल
• कुरकुरीत मसाला डोसा या...
🔴 🍩 कुरकुरीत मेंदु वडे झटपट बनवण्याची हिच ती पद्धत | Crispy Medu Vada Recipe 😋| हॉटेलचे वडे विसराल🤩
• 🍩 कुरकुरीत मेंदु वडे झ...
🔴 घरीच बनवाल तर दुकानात जाऊन खाणार नाहीत | रोझ फालुदा 🥤 Mix | ऐका पाकिटात 6 जण पोट भरून खाल
• ऐका पाकिटात 6 जण पोट भ...
🔴 हीच सोपी पद्धत पौष्टिक चणा डाळीच्या कोथिंबीर वड्या ( तिळ घालून ) बनवण्याची | Kothimbir Vadi Recipe
• पौष्टिक चणा डाळीच्या क...
🔴 फक्त पाच वस्तू आणि पाच मिनिटात बनवा पौष्टिक उडीद डाळीचे पकोडे | Udid Dal Che Pakode Recipe
• पाच मिनिटात बनवा पौष्ट...
🔴 घरच्या घरी बनवा एकदम सोप्या पद्धतीने मूग डाळ आणि चना डाळीची भजी 🔥 | Moong dal - Chanadal Bhajiya 👌
• घरच्या घरी बनवा एकदम स...
🔴 असा नाश्ता बनवा सकाळी, की दुपार पर्यंत भूक लागणार नाही | Pohe & Egg 🥚 Patties | Brecfast Recipe
• असा नाश्ता बनवा सकाळी,...
काही सजेशन असतील तर त्या सुद्धा मला कमेंट मार्फत कळवा. 🤔
मालवणची कविता 👩🍳 या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल 🔔 आयकॉन नक्की दाबा.
ज्याने आम्ही तयार केलेल्या 🥘 रेसिपी चे व्हिडिओ तुम्हाला त्याच क्षणी मिळतील आणि तुम्ही त्या बनवूनही पाहू शकता. आणि वेगळ्या चवीचा आनंद घेऊ शकता.
....................🙏 धन्यवाद 🙏.....................
#KhaproliRecipe #खापरोळी #MalvaniKavitaRecipes #CoconutMilk #मालवणीखापरोळीरेसिपी #MalvaniKhaproliRecipe #गोडनारळाचारस #नाष्टारेसिपी #nastarecipeinmarathi
#lockdownrecipe #lockdownnasta #easyrecipesforbreakfast
Song Credits
Song: Chris Lehman - Flash (Vlog No Copyright Music)
Music promoted by Vlog No Copyright Music.
Video Link: • Video
Негізгі бет पारंपरिक मालवणी खापरोळी आणि रस या पद्धतीने बनवून पहा | Khaproli Recipe | By Malvani Kavita Recipes
Пікірлер: 773