मला आलेला अनुभव, त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सोमवारी सकाळी मी शिवलिलामृत आकारावा अध्यायाचे पठण केले ,स्वामींचे नामस्मरण तर चालूच असतात, पण मला माहीत ही नव्हते अचानक शिवमंदिरात दर्शन घेतल्यानंतर बाजूच्या भिंतीवर स्वामींचे फोटोचे दर्शन झाले आणि नंतर आम्ही कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले, कर्ता आणि करविता तुच एक स्वामीनाथा
@status-gavityogitag
10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏ताई तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रेग्नन्सी साठी 108 पारायण केली आणि स्वामींनी करवून घेतले माझा कडून ताई 70 पारायण झाले आणि tevha समजलं मी प्रेग्नेंट आहे असं कालच पारायण पूर्ण झाले. खरंच स्वामींची सेवा करून स्वामी काहीच पडू देत नाही. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@r.s.g1257
10 ай бұрын
Congratulations 🎉
@madhurijadhav5451
10 ай бұрын
मी पहिल्यांदा अक्कलकोट ला जाऊन आली डोळे भरून बघून घेतले मन खुप आनंदी झाले असे वाटले स्वामी मला जवळ घेतले आणि तिथल्या पुजार्याने स्वामींच्या अंगावरचे शाल दिली मला एवढा आनंद झाला की बस्स स्वामिनी मला माझ फळ दिल. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@mangalvatare8495
10 ай бұрын
ताई स्वामींनी माझी खूप मोठी इच्छा पूर्ण केली मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं 20 वर्ष घरासाठी ते पूर्ण झाले 11 गुरुवार केले सलम गुरुवारला अडचण नाही आली श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@mangalvatare8495
10 ай бұрын
तुमचे पण खूप खूप धन्यवाद.
@aratijoshi67
10 ай бұрын
@@mangalvatare8495 घर झाले का तुमचे काय सेवा केली
@NilimaKarate-sv5ny
10 ай бұрын
किती छान अनुभव आहे 👌 स्वामी खरंच साथ देतात त्याचे अनुभव अगाध आहे मनापासून शुभेच्छा ताई नवीन घरासाठी
@artijadhav145
10 ай бұрын
Congratulations ताई तुमचा अनुभव ऐकून खूप छान वाटले.श्री स्वामी समर्थ
@dattatraygadhave4727
10 ай бұрын
किसी को "स्वामी" से सब चाहिए, किसी को सिर्फ "स्वामी" चाहिए...!!! 🌺🌺श्री स्वामी समर्थ🌺🌺
@rohininaikwade1032
10 ай бұрын
Pooja tai ak प्रचिती आली स्वामींची ती शेअर करते .मी अडी स्वामी सेवक नव्हते अचानक स्वामींचे व्हिडिओ बघत गेले आणि स्वामी चरित्र सारमृत वाचावे अशी इच्छा झाली म्हणून ते मी 11गुरुवार केले मार्च मध्ये स्वामी प्रगट दिनादिवाशी उद्यापन केले .आणि तिथून नामस्मरण चालू ठेवले पण असे वाटायचे की बाकीच्या भक्तांना इतक्या दिवसात स्वामी प्रचीती येते तितक्या दिवसात येते पण मला का येत नाही तरी पण नामस्मरण चालू होते नवरात्र मध्ये सुध्दा देवीच्या सेवा तुम्ही संगतलेल्या सेवा swamini karun घेतल्या आणि पौर्णिमेला mr म्हणले की गावाकडे आमची जमीन आहे तर बांधकाम करायच्या आदी बोर घेऊया आणि तसेच गावाची यात्रा पण असते ती पण होईल देवेची दर्शन पण होईल असे म्हणाले आणि माझ्या mummy papana sudha सोबत घे म्हणाले पण जाताना मला नको वाटतं होते पण स्वामींची ईच्छा असेल म्हणून मी गेले आणि देवीची दर्शन झाले आणि आम्ही प्लॉट कडे निघालो मी विचार करत होते बोर तर पडायची आहे आणि नवऱ्याला कोणाचे फोन पण येईनात मी त्यांना विचारले तर म्हणे की तिथे गेल्यावर call Karu mag te येतील कारण आम्हाला जायला दुपार झाली होती मी म्हणाले कधी ते येणार कधी ते काम करणार आणि रिटर्न परत राहत्या घरी यायचे होते तेसेच प्लॉट वार पोहोचलो तर तिथे 2 बांधकाम चालू होते मी विचारले हे कोणाचं आणि ते कोणाचे तर ते म्हणाले 1मित्राचे आणि 1आपले ताई आम्हाला दक्काच लागला कारण बांधकाम अर्धे पर्यंत आले होते एकीकडे छान वाटले पण एकीकडे वाईट वाटले की नवऱ्याने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली पण असो म्हणून बोलत होते तर बोर पण पाडलेली होती मी विचारले भूमी पूजन चौकट ची पूजा केलीली दिसते ती कोणाकडून केली तर ते म्हणले की त्यांच्या भावाच्या बायकोकडे म्हणजे माझ्या जावे कडून करून घेतली म्हणाले ताई मला खूपच वाईट वाटले नंतर घरी येई पर्यंत मी त्यांना खूप भांडले तर मला म्हणतात तुला सरप्राइज द्यायचे होते. तर येताना मी मुद्दाम चला दिर आणि जावे कडे जाऊ बोले तर टाळाटाळ करू लागले मिस्टर मी म्हणाले चला आणि मग आम्ही गेलो तिथे गेल्यावर कळले की माझ्या नवऱ्याने त्यांना पण मला सांगू नको असे सांगितले होते खूप राग alta tai mala ase वाटले एवढे मोठी गोष्ट कोण लपवते का बायको पासून आणि आश्चर्य जाऊ म्हणते की बांधकाम तुमचे आहे की माझे मला माहित नाही तिला बोले काय म्हणती तू कारण ताई जागा माझ्या नवऱ्याचा नावाने आणि दिर आणि जावे ने आम्हाला खूप छळले ते मी विसरले नाही पण तरी पण नवऱ्याने तिच्या कडून पूजा करून घेतली ह्या गोष्टी चा खूप त्रास होतो पण स्वामींची ईच्छा असेल म्हणून मानला शांत करते ताई त्यांनी बांधकाम कधी चालू केले माहित आहे तर मार्च मध्ये शेवटच्या आठवड्यात म्हणजे माझे उद्यापन झाले की दुसऱ्या आठवड्यात ताई ही स्वांची प्रच्टीच आहे की तिकडे माझे स्वप्न पूर्ण होत होते पण मला ते 9 महिन्याने कळले स्वामी माझी इच्छा पूर्ण करत आहेत याचा अर्थ पण मला ते कळत नव्हते तर स्वामी चरित्र वाचलं आणि प्रचीती आली हे खूप दिवसापासून शेअर कऱ्यची होते ते आज केले thanku so much tai he sagle tumchaa mule शक्य झाले तुमच्या मार्फत स्वामींनी त्या सर्व इच्छा करून घेतल्या thanku so much tai तुमच्या रेपल्या ची वाट bagte ata mi kase वागावे please comment Kara श्री स्वामी समर्थ
@poojagawali8493
Ай бұрын
Shree Swami samartha 🙏🌺
@sarojbagle626
10 ай бұрын
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय... कुलस्वामिनी आई धनदाई माता की जय...ताई आधी देवांजवळ खूप काही मागवस वाटायच , तस मागतच राहायचे पण तुमचे video बघायला लागले तेंव्हापासून मागणं सोडलं न मनाला वेगळीच शांतता भेटली . आजही सगळच अपूर्ण आहे,काहीच चांगल नाहीये ,खूप tention , पण विश्वास आहे की सगळी कामं त्या त्या वेळेत बरोबर होतील . हे सगळ तुमच्या मुळे thank you Tai 😊
@darshanapatil2802
10 ай бұрын
सेम माझही असेच आहे
@rupalibhuje2010
10 ай бұрын
Maz pan
@Lily-n9c4r
10 ай бұрын
Majhe hi
@anujagaikwad9525
10 ай бұрын
Shree Swami samartha
@bhaktidhore8923
10 ай бұрын
ताई आज काम झाले आणि मोबाईल हातात घेतला आणि मनात विचार आला की आज ताई चा व्हिडिओ नाही आला की लगेच notification आल् 😘💕
@sheetalpatil3087
10 ай бұрын
Same hear...❤
@chitrabeldare4962
10 ай бұрын
जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@tejaljankar9545
10 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव.... ताई तुझे व्हिडिओ पाहायला ऐकायला खूप आवडतात.....kdhi irritated nhi vatat... त्यामुळे व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल...श्री स्वामी समर्थ
@manaskokate5990
10 ай бұрын
ताई तुमचा व्हिडीओ ऐकला की मनाला खूप छान वाटत आणि अजून जोमाने महाराजांची सेवा करावी वाटते 🙏🙏🙏
@bhavnatotewad2105
10 ай бұрын
अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌸🌸🙏
@KomalPatil-uq5cr
10 ай бұрын
Avdhut chintan shree gurudev datta shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🙏
@nehashelar9481
10 ай бұрын
Tai swamincha anubhav khup anubhavla ahe but tyani aaja pariyant kadhich saath sodli nahi ani mazya manatli pratyek iccha Purna keli mazya swamini. Pratyek adchanit khup himmat dili aajvar swamin ne Shree Swami samarth 🙏🙏
@rupalibhuje2010
10 ай бұрын
Thanks Tai mayza var je vel yete je problem yete tula samajtekag tu lgech asa video takte ki mala khup himmat yete as mazya sobat aajch nahi khup Vela asch hote
@swarajdhakpade9774
10 ай бұрын
Shree Swami Samarth
@Rupalichougule588
10 ай бұрын
Khup chan
@एकगृहिणी
10 ай бұрын
आवदू त चिंतन गुरुदेव दत्त
@aaratikhamkar8393
10 ай бұрын
१००% बरोबर ताई
@ashushirake5677
10 ай бұрын
Jay jay swami samarth.
@Shreeswamisamartha1001
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@shivasoudi9368
10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@foodypassion
10 ай бұрын
ताई तुमचे खूप खूप आभार तुम्ही मागे एक विडिओ पोस्ट केला होता स्वामी नित्य सेवेचा .त्या प्रमाणे मागच्या ६ महिन्या पासून सारामृत पठण रोज तीन अध्याय, स्वामी समर्थ जप व तारक मंत्र करत आहे.अतिशय छान अनुभव आहे. हि सेवा अतिशय मनापासून करायची आहे. घाईघाईत वाचून घेतले असे न करता मनोभावे ह्याचे पठण करायचे. रोज ११ माळा जप बऱ्याच जणांना वेळे अभावी शक्य नाही होत .पण आपले दैनंदिन काम करताना जसे जमेल तसे स्वामी नाम जपत राहायचे.खूप सुंदर अनुभूती आहे .हि अनुभूती शब्दात सांगता येणार नाही. तुम्ही सांगितलेले बरेच उपाय करून पाहिले आहेत छान अनुभव आहेत . तुम्ही खूप चांगले काम करीत आहात . तुम्हाला व तुमचा कुटुंबाला ला खूप शुभेच्छा. श्री स्वामी माउली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@anitarajpal8306
10 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@vakteavinash3526
10 ай бұрын
माझी आई श्री स्वामी समर्थ माझी
@chandajadhav8641
10 ай бұрын
Shiree sawmi samrth ||
@SurekhaMali-k6d
10 ай бұрын
गरोदर राहण्यासाठी सेवा
@pushpaghuge1430
10 ай бұрын
Nahi g taai ...tuze vdo kahi mothe nstat ulat khup sadhya ani sopya bhashet ani kmi velat tu sarv kahi Chan sangtes... Khup khup thanks tai..🙏 Shree Swami samartha 🙏
@PushpaMagdum-ms2tv
10 ай бұрын
Shri Swami samarth puja 🌺🙏🌺 Khup Chan mahiti 🌺🙏🌺
@aditi2649
10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज 👩🚀🌺
@leenadudhe2007
10 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@swatikhandagale8432
10 ай бұрын
ताई संकट संपतील तेव्हा संपतील तुम्ही जे आज बोललात खूप छान बोललात आणि खरं बोललात श्री स्वामी समर्थ
@satishjadhav3264
10 ай бұрын
Shri Swami Samarth tai
@dhanajisutar6148
10 ай бұрын
Shree sawami samarth
@samruddhishendge195
10 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏ताई तुमचे विडीओ बघून आम्ही स्वामी सेवेत आलो. स्वामीच सर्व सेवा करून घेतात.खूप अनुभव आलेत.फक्त स्वामीवर विश्वास पाहिजे. धन्यवाद ताई तुम्ही असेच विडीओ बनवत राहा.🙏श्री स्वामी समर्थ 🙏
॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥ स्वामी समर्थ ॥ ॥ श्री स्वामी समर्थ ॥ स्वामी समर्थ ॥
@nehatypagirl1042
10 ай бұрын
Mi pn दोनदा 11, 11 गुरुवार केले आणि माझी इच्छा पूर्ण झाली, खरच स्वामी आहेत श्री स्वामी समर्थ आणि पूजा तुझ पाहूनच करायला लागले सेवा, तू j सांगेल ते मी करते
@janavimore8284
10 ай бұрын
Khup chan sri Gurudev Datt sri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🙏
@smitakolthur2329
10 ай бұрын
धन्यवाद 🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷
@tanishkasawant1669
10 ай бұрын
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
@dipalihatte2912
10 ай бұрын
🌹🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
@nanduhembade8468
10 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
@aarohislive.238
10 ай бұрын
🙏🏻🌸🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸🙏🏻 ताई स्वामींचे अनुभव पण share करा ना
@swarajgamer9922
10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤ ताई मी तुझे रोज व्हिडिओ बघते खूप छान आसतात. ताई तुझे स्वामींचे व्हिडिओ रोज बघितले की एक अंगामध्ये sakartmkta निर्माण होते.❤❤thank you Tai ❤❤
@UshaKulkarni-qz1qp
10 ай бұрын
❤ Shri swami samrth ♥️ khrach tumhi mazya manatl bolat je nashibat patriket nahi te aapalyla swamichya sevene prapt hot swami maza shvas aas dhays❤
@suvrnajagtap3558
10 ай бұрын
Shri swami samrth 🙏🙏🙏
@SonirPatil
10 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ🙏🙏
@RameshwariKhobare-y8u
10 ай бұрын
Avdhut Chintan shree gurudev datta shree swami samarth Maharaj ki jay
@saritakkolase3188
10 ай бұрын
Shree. Swami Samarth
@AsmitaskKamble
10 ай бұрын
Sri Swami samarth tai,manat Jo vchar hota tech tumhi aaj bollat manje je patriket asel tyachya peksha hi wegle ghadel aani mazya manat nehmi toch vchar asto mi Swami sewa suru klie tai saramrut anlay Jamel tase wachan namasmaran suru Klay khup khup adchani aahet aayushyat pan swaminchyawar mi vishwas thewlay te nakki mala yatun baher kadhtil.
@vandanagaikwad974
10 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🌹 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹🌹 🙏🙏🙏❤
@pornimagawali7941
10 ай бұрын
ताई तुझे व्हिडिओ खरंच खूप छान असतात तुझे व्हिडिओ बघून एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते मनातले सगळे दुःख सगळा ताण कमी होतो व्हिडिओ बघून मन अजून महाराजांची कनेक्ट होतो खरंच खूप थँक्यू श्री स्वामी समर्थ
@nikkraj1436
10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏🌺
@kalyanikharat9291
10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🌹🌺💖❤️
@nehamakode6022
10 ай бұрын
Shree Swami samarth Jay jay swami samarth
@chandrabhankadam5111
10 ай бұрын
ताई तुमचे विडीओ आम्हाला तर आईकतच राहावे अस वाटत श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@sarthakmadhe3639
10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त❤😊
@suvarnapevekar9935
10 ай бұрын
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@siddheevinayak0652
10 ай бұрын
Yes tai...majha sasar were not happy with my Swami seva...bt today thy are worshipn Swami and kept Swami photo at their home
@KajalChavan-ql3qr
10 ай бұрын
Shree sawmi samarth🌹🌹🌼🌼🌼🌸🌸🌸💐💐💐💐🌷🌷🌷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
@dhanashreejogi6049
10 ай бұрын
🙏🌹 Shri Swami Samarth 🌹🙏
@MinaliLohar
10 ай бұрын
🌺Shree swami Samrath 🌺
@kalpanapatil8684
10 ай бұрын
Brobr bolyat tai...👌👌👌sree swami smrth🌹🌹🌹🙏🙏🙏
@Vaishali-c9e
10 ай бұрын
Sri Swami samartha 🙏🌹💐🌺
@rasikapatil2898
10 ай бұрын
दिवाळीची एक दिवसाची सेवा सुतक आल्या मुळे राहिली आहे कधी करू प्लीज सांगा मी 3-4 वेळा विचारलं पण तुमचा रिप्लाय आला नाही वाट पाहत आहे
श्री स्वामी समर्थ महाराज की जय गण गण गणात बोते शेगाव निवासी महाराज की जय माऊली
@buntyjadhav2389
10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏ताई 👌👌👌👌👌👌👌श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏👌👌
@bhaktidhore8923
10 ай бұрын
☘️🌼श्री स्वामी समर्थ 🌼☘️
@Artistdomofficial_07
10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ. ताई अगोदर मी सारखे श्री स्वामी समर्थ असा जप करायची पण आता काही दिवसापासून काहीच करायला येत नाही सकाळी उठल्यापासून तारक मंत्र म्हणायची पण आता काही कळत नाही कशात लक्ष लागत नाही. पोथी पठण करताना सारखा आळस येतो. कंटाळा येतो. पूजा करताना पण लक्ष लागत नाही. यावर काही तरी सांगा ताई
@preranadhargalkar7282
10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌺🙏🙏🙏🌺🙏
@surekhagite4215
10 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🌼🙏🌼🙏🌼🙏
@pradeepreddy5267
10 ай бұрын
Sri Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏🌺🌺🙏
@VandanaMirge-h8t
10 ай бұрын
Shri swami Samarth 🙏🙏😊
@Mittal-ru6ly
10 ай бұрын
।। श्री स्वामी समर्थ।। 🙏❤🌹🙇♀
@kush2068
10 ай бұрын
Tai mi Swami charitr saramrut granth vachnyamule tr mazya life madhil khup problem hote te kmi zalet.mla khup chagale anubhav alet.shree Swami samrth 🙏🙏
Пікірлер: 497