ताई मी 7-8 दिवसांपूर्वी तुम्चा एक वीडियो सहज म्हनुन पहला...त्या नंतर एका मागे एक पुष्कळ वीडियो पहलेत. त्या दिवस पासुन मी रोज तारण मंत्र मोबाइलवर लावायला सुरुवात केली हळू हळू मला इतकी ओढ लागली की मनात सतत मी तो मंत्रच म्हणत असते. मुलांना झोपव्ताना मी मंत्र लवते. आणि फ़क्त काहीच दिवसात माज़्या मुलाच्या वागण्यात बदल दिसू लागला आहे. आता तो सुद्धा नकळ्तच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किवा अशक्य ही शक्य करतील स्वामी असे गुणगुणत असतो. त्याला मंत्र येत नही पण मंत्र लावला अस्त मोबाइल सोबत म्हणायचा प्रयत्न करतो. स्वामी त्याचा स्वभाव बदलतिल आता मला खात्री पटली आहे. श्री स्वामी समर्थ 🙏
@shamalshirsat8769
2 жыл бұрын
नक्कीच माझा स्वतया अनुभव चांगला आहे
@nilimabarhate6086
2 жыл бұрын
माझे ही सेम झाले आहे
@surekhavirkar2115
2 жыл бұрын
ेजे
@surekhavirkar2115
2 жыл бұрын
जय स्वामी समर्थ
@varshashinde9176
2 жыл бұрын
As ch same mazya sobat pn zale ah 🙏🌺 shree Swami Samarth 🌺🙏
@SpecialKitchenMarathi
Жыл бұрын
नमस्कार ताई, 🙏 श्री दत्त महाराज 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने माझीही स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण झाली.... अगदी तुमच्या सारखे माझे ही स्वप्न होते की माझे स्वतःचे हक्काचे घर व्हावे आणि ही इच्छा एकदा नाही तर अगदी दोन वेळा महाराजांनी पूर्ण केली. अगदी मला जसे हवे होते तसा 2bhk flat, आणि गावामध्ये मोठा बंगला ही झाला. ही सर्व महाराजांची कृपा🙏🙏🙏🙏
@RadhaTumma-so5wf
2 ай бұрын
कोणती सेवा केली ताई प्लीज मला सांगा ना 🎉🎉
@shwetachaudhari160
2 жыл бұрын
माझं ही स्वप्नं पूर्ण करतील का हो स्वामी कारण करता करविता तेच आहे त 🙏श्री स्वामी समर्थ🙏
@aadimayasawant2174
Жыл бұрын
🙏🏼स्वामी माझं ही स्वतःच घर होऊ दे तेही वर्षभरात 🙏🏼🙏🏼
@souravbhalekar3770
Жыл бұрын
ताई माझा मुलगा एरोनॉटिकल इंजिनिअरीगलाआहेतत्याच्यासाठीमलाउपायसागालका?कारन त्या च हेलास्टवर्षआहे
@snehalnikam2283
2 жыл бұрын
Thank you for sharing Didi 🙏😊 most powerful Puja 🙏
@sonalitanpure1041
2 жыл бұрын
स्वामी ची लीला अगाध आहे,माझा नवरा covid मधन 2 महिन्य नंतर ICU मधन बाहेर आले स्वामी माझ्या बरोबर सतत होते अवघं 6 महिन्याचं बाळ असताना मी स्वामी कृपे मुळे सगळं शक्य झालं, dr ने पण शक्यता सोडली होती,जिल्हा बंदी असताना मी मंदिराचं दर्शन घेवून आले रात्री 12 वाजता ,रात्री मधन परत,दुसऱ्या दिवशी dr ने सकारात्मक निर्णय दिला ,सगळं फक्त स्वामी मूळे ,फक्त त्यांच्यावर विश्वास हवा ,कुठे शंका नको स्वामी बरोबर येतात😢😢
@snehalbharadi2239
2 жыл бұрын
Arohi is so cute n she always give cute expressions... thank you khup chan mahiti deta tumhi. Shree Swami Samartha
@shankargiri9567
2 жыл бұрын
सौ छाया ..श्री स्वामी समर्थ ताई तुमच्या पाठीमागे आरोहीचे हावभाव मला खुप आवडतात
@sonalikale1359
2 жыл бұрын
Shri Swami samarth.🙏 ताई मी तुमचे vedio नेहमी पाहते. खूप छान असतात आणि नेहमीच त्यातून प्रेरणा मिळते. आणि तशी सेवा मी करते .thank you so much.🙏
@mulik07
2 жыл бұрын
खुप खुप छान ताई खुप बरं वाटलं ऐकून तुमचं. थोडा धीर सुटला होता पण आता परत खूप खूप विश्वास वाटतो आहे.माझी कदाचित ही परीक्षा असेल.पण जे होईल ते चांगले होईल स्वामी महाराज कायम सोबत असल्यावर भीती नाही.नामस्मणाने मन शांत होते
@anujadnyate3599
2 жыл бұрын
ताई तुम्ही खरच खूप छान माहिती दिली स्वताच घर व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि खरच स्वामीच मार्ग दाखवतात...... श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@saikakde01
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगता🙏🙏
@archanabankar1264
2 жыл бұрын
Ho he khare aahe mi aani maze kutumb geli 15 varshe gurucharitra parayan karat aahot nuksan tar ajibatach nahi pan fayda khup.zala shree swami samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vedanyakadrekar1252
2 жыл бұрын
Tai mazi date aaliy ani guruparayan surukarun 3 diwas zalet aaj 4 diwas aahe pn atta nahi karta yenar tr mi kay karu plz lawkar sanga
@archanabankar1264
2 жыл бұрын
@@vedanyakadrekar1252 tai parayan suru asttana ase zale tar dusrya vyaktikadun te purn karun ghyave jase tumchi bahin aai vadil aani bhai ardhavat sodu naye veloveli gomutracha bapar karava tumhi marrid asal tar navryakadun purn karun gheu shakta
@vaishalibharade523
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@vandanarozatkar9276
2 жыл бұрын
Tai tayybyti chi kadji gaya
@anantnarkar615
2 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी च्या कृपेने सर्वांच्या ईच्छा पुर्ण होऊ दे.त्याच बरोबर आमच्या पण 🌺🌺स्वामी ओम
@varshajethe8220
Жыл бұрын
Shree swami samarth🙏🙏🙏
@poojapatil9000
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माझे पण लवकर घर होऊ द्या महाराज माझे खूप प्रयत्न करत आहे 🙏🙏🌹🌹
@anilugale3306
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज माझे पण,लवकर घर,होऊद्या,महाराज माझे खूप प्रयत्न करत
@subhashwaghmode127
Жыл бұрын
वाचायला येत नसल्यावर अकरा गुरुवारी कसे करावे
@anujadnyate3599
2 жыл бұрын
ताई खुप छान अनुभव सांगितलं तुम्ही तुमचा खरच प्रत्येकाची इच्छा असते आपल घर व्हावं आणि खरच स्वामीच मार्ग दाखवतात आपल्याला.... !! श्री स्वामी समर्थ!!
Khup chan tai dolyat pani ale itke chan swaminbaddal sangitle..... 🕉🕉🕉🙏🙏🙏🕉🕉🕉
@optionsbyrashmi7898
2 жыл бұрын
Kharay mala pn same anubhuti aali dolyat pani aani bharalya manane he type kelay Shree Swami Samarth
@shobhanisal5120
2 жыл бұрын
Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha 💖
@rajendrabagal3114
2 жыл бұрын
।।श्री स्वामी समर्थ ,जय जय स्वामी समर्थ।।
@manishabhopi6101
2 жыл бұрын
ताई मी पण माझ घराच स्वप्न पुर्ण होण्यासाठी 11 गुरुवार व्रत करते आता 3 झालेत माझ स्वप्न पुर्ण होवो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@sarikalondhe3236
2 жыл бұрын
Maze hi 3 zale udya cha 4tha ahe tai
@uk826
Жыл бұрын
Zal ka ghar mg
@harshaliphalsamkar9350
2 жыл бұрын
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@khushibharade7214
2 жыл бұрын
खुप छान माहिती सागितली ताई 🙏🏻🙏🏻
@KavitaJagtap-nk7rd
Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद ताई माहिती सांगितली म्हणून खूप छान 🙏🌹
श्री स्वामी समर्थ ताई ताई तुम्ही 21 स्वामी चरित्र continue केले का? की प्रत्येक महीन्यात एक एक असे केले
@kidscartoonstory11
2 жыл бұрын
🙏🙏🌺🌺!!जय जय रघुवीर स्वामी समर्थ!!🌺🌺🙏🙏
@sushamatalekar3740
2 жыл бұрын
Shri swami samarth .....Tai tumhi khup Changl karya kart ahat mi nakkich hi seva karen ani mazahi swami varti khup vishwas ahe te nakkich maz swapn purn kartil... Shri swami samarth Jay Jay swami samrth
@babasahebramsing6324
2 жыл бұрын
Very nice tai thank you 🙏🙏🙏
@nutangaikwad4907
2 жыл бұрын
🙏 shree Swami Samarth 🙏
@sandhyashakapure4842
11 ай бұрын
🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹
@sarveshswar3261
2 жыл бұрын
मी शर्वरी-ताई मला तुमचे प्रत्येक वीडियो खुप आवडतात,मी नेहमी बघते,स्वताहाच घर व्हाव ही माझी सुध्दा इच्छा आहे आणि स्वामी कृपेने ती लवकर पुर्ण होईल,श्री स्वामी समर्थ 🙏
@poojaslifestyle3558
2 жыл бұрын
nakki🙏
@dilipjagtap861
Жыл бұрын
🌷🌷🙏🌷🌷श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌷🌷🙏🌷🌷
@yogitapalve630
2 жыл бұрын
Tai Rudra Yantra Ya var video kara. Shree Swami Samarth 💐🙏
@nehagadre5485
2 жыл бұрын
नमस्कार ताई 11 गुरूवारापैकी जर कुठल्याही गुरूवारी अडचन आली तर तो धरायचा की नाही. मी पोथी download केली आहे ती ऐकली तरीही चालेल का..
@poojaslifestyle3558
2 жыл бұрын
dhara pn 11 madhe moju nka
@shubhrakeluskar5865
2 жыл бұрын
Shree Swami Samarth mala te link dyal ka pothi download karaichi aahe
Shri Swami Samarth 🙏🙏 ताई माझ्या पण घराचे काम सूरू आहे पण कामात अडचणी येत आहे मी स्वामी चरित्र सारामृत नित्य वाचते पण मला विश्वास आहे की स्वामी सर्व अडचणी दूर करतील 🙏🙏🙏
@kapilcreative6136
Жыл бұрын
ताई तुमच्या विडिओ मुळे खुप आधार मीळतो आणि स्वामीं वरचा विश्वास दृड होतो
@chandnikhade1710
2 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏💐💐
@poonamgundgund2747
2 жыл бұрын
Khup chan information
@sanjayshete5950
2 жыл бұрын
खुप छान
@NishaYadavvlogs
Жыл бұрын
Khupach chan maj hi swatchya gharach swapn aahe swami Maharaj purn karo
@sandhyadudhane297
Жыл бұрын
श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
Pooja tai tumhi kiti chhan mahiti deta. Tumhi v tumachi mulagi phar God aahe. Mi tumachya sarvach video aavarjun pahat asate. Mala suddha swaminchi seva karayachi Sandi aatach labhali aahe. Aamache suddha swatach ghar vhave Ashi Mazi khup khup ichha aahe. Shree Swami Samarth 🙏🙏🙏
Пікірлер: 1,6 М.