कुंभार ज्याप्रमाणे मातीचे भांडी भट्टीत होरपळून तयार करतो तसेच काशीला गावपंचायतीने रूढी परंपराच्या नावाखाली तिला पेटत्या झोपडीत डांबून घेतले. असे केले म्हणजे तिचे शुद्धीकरण झाले असा तिच्या जमातीच्या लोकांचा विश्वास... मातीच भांड भट्टीत टाकल्यावर जस टणक होऊन बाहेर पडतं तशी कशी मजबूत मनाने बाहेर पडली. पुन्हा एकदा या समाजचा सामना करण्यासाठी ? तिला का बरं जातपंचायतीने या भट्टीत टाकले असेल.. त्यासाठी ऐका हि पूर्ण कथा....!
#marathipodcast #matichibhandi #marathistorytelling #marathiaudiobook #jaitrejait #aadiwasi #kashi #rural #graminkatha #kathavichar #kathasahitya #marathi #aadiwasijanjagratimanch
Негізгі бет मातीची भांडी | काशी शरीराने शुद्ध झाली पण मनाच्या शुद्धीचे काय ?
Пікірлер