Katha Sahitya
नमस्कार !
कथासाहित्य या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यासाठी ऐतिहासिक, पौराणिक, साहित्यिक कथा, अवतीभोवतीच्या कथा तर कोणाच्या जीवनातील कटू प्रसंग कथेच्या रूपात मांडत आहे. या कथा वाचताना किंव्हा ऐकताना तुम्हांला वाटेल,अरे हि तर माझी कथा आहे. तर कधी मी माझे स्वानुभव तुमच्यासोबत share करणार आहे. प्रत्येकाची एक गोष्ट म्हणजेच कथा असते. असं होतं ना...खूप काही बोलायचं (म्हणजे आपली ती गोष्ट) असतं.. पण ते ऐकायला कोणी नसतं तर कधी कोणाला सांगायला मन धजवत नाही. ते मी कथेच्या रूपाने तुमच्यासोबत share करणार आहे. चॅनेलच्या माध्यमातून हा प्रवास सुरु केला खरा, पण हा प्रवास पूर्ण करण्यासाठी मला तुमच्या प्रोत्सहानाची गरज आहे. तर या प्रवासात तुम्ही देणार ना माझी साथ .... तर मित्र -मैत्रिणींनो चॅनेलला subscribe करा व्हिडिओ ला like, share आणि comments करा. तुम्ही चॅनेलला भेट दिली याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे.🙏🙏🙏
- 15:07
- Жыл бұрын
लेकी बोले सुने लागे | एका घरातली गोष्ट !
- 23:46
- Жыл бұрын
तार - लेखक शंकर पाटील | सैन्यातील मुलाची खुशाली कळावी म्हणून जीवाचा आटापिटा करणाऱ्या बापाची गोष्ट !
- 12:01
- Жыл бұрын
खवळलेला समुद्र । जपानी लोककथा । लोकांचे जीव वाचवण्यासाठी तो स्वतःच्या भातशेतीला आग लावतो तेंव्हा...
- 11:32
- Жыл бұрын
पहिल्या प्रेमाचं वादळ | अर्धवट राहिलेली प्रेमकथा
- 36:44
- Жыл бұрын
कोल्हाट्याचं पोर ! {भाग - १० } | तमाशाच्या फडामागची सच्ची गोष्ट | संपूर्ण कांदबरी वाचन
- 43:22
- Жыл бұрын
कोल्हाट्याचं पोर ! {भाग - ९ } | तमाशाच्या फडामागची सच्ची गोष्ट | संपूर्ण कांदबरी वाचन
- 35:48
- Жыл бұрын
कोल्हाट्याचं पोर ! {भाग - ८ } | तमाशाच्या फडामागची सच्ची गोष्ट | संपूर्ण कांदबरी वाचन
- 36:42
- Жыл бұрын
कोल्हाट्याचं पोर ! {भाग - ७ } | तमाशाच्या फडामागची सच्ची गोष्ट | संपूर्ण कांदबरी वाचन
- 39:40
- Жыл бұрын
कोल्हाट्याचं पोर ! {भाग - ६ } | तमाशाच्या फडामागची सच्ची गोष्ट | संपूर्ण कांदबरी वाचन
- 18:36
- Жыл бұрын
कोल्हाट्याचं पोर ! {भाग - ५ } | तमाशाच्या फडामागची सच्ची गोष्ट | संपूर्ण कांदबरी वाचन
- 49:14
- Жыл бұрын
कोल्हाट्याचं पोर ! {भाग - ३ } | तमाशाच्या फडामागची सच्ची गोष्ट | संपूर्ण कांदबरी वाचन
- 26:37
- Жыл бұрын
कोल्हाट्याचं पोर ! {भाग - २ } | तमाशाच्या फडामागची सच्ची गोष्ट | संपूर्ण कांदबरी वाचन
- 13:14
- Жыл бұрын
कोल्हाट्याचं पोर ! { भाग - १ } | तमाशाच्या फडामागची सच्ची गोष्ट | संपूर्ण कांदबरी वाचन
- 10:34
- Жыл бұрын
एक शापित राजकन्या - गांधारी | गांधारीचे दहा रहस्य
- 14:45
- Жыл бұрын
नवऱ्याने अहंकाराने गमावलं तर सासऱ्याने समजुतीने मिळवलं ! | प्रत्येक नवऱ्या मुलाने ऐकावी अशी कथा
- 10:53
- Жыл бұрын
संन्यासी नवरा घरी येतो..बायकोला बघून धक्का बसतो .. ! त्याची शेवटची भेट ! | हृदयस्पर्शी कथा |
- 8:09
- Жыл бұрын
Пікірлер