Vlog 279 : मातीच्या भांड्यामध्ये बनवलेलं चमचमीत वांग्याचे भरीत आणि त्याबरोबर तिखट भाकरी | vangyache bharit
#vangyachebharit #bharit
🟢 साहित्य :
वांग्याच्या भरीताचे साहित्य:
१ निळा वांग
४ चमचे तेल
१/२ चमचा जिरा
७-८ कडीपत्त्याची पानं
१ कांदा
१ टोमाटो
१/२ चमचा आला लसूण पेस्ट
चवीपुरता मीठ
१ चमचा मालवणी मसाला
५-६ कैरीचे तुकडे
थोडी कोथिंबीर
मसाला भाकरीचे साहित्य :
२ चमचे तेल
१/२ चमचा मोहरी
१ चमचा उदित डाळ
४ ओल्या हिरच्या मिरच्या
१/२ इंच आला
१०-१२ कडिपत्याची पानं
चवीपुरती मीठ
१/२ वाटी पाणी
२ वाटी भाकरीचं पीठ
🟢 Ingredient :
Ingredients for Eggplant Filling:
1 blue eggplant
4 tbsp oil
1/2 tsp cumin seeds
7-8 **Curry tree**
1 onion
1 tomato
1/2 tsp ginger garlic paste
Salt to taste
1 tsp malvani masala
5-6 curry pieces
A little coriander
Ingredients for Masala Bread:
2 tbsp oil
1/2 tsp mustard
1 tsp Udit Dal
4 wet green chillies
1/2 inch ginger
Pages 10-12 of Kadipati
Salt to taste
1/2 cup of water
2 cups flour
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : instagram.com/kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs
Негізгі бет मातीच्या भांड्यात भाजी बनवत असाल तर हि 1 गोष्ट नेहमी लक्षांत ठेवा | Vlog 279
Пікірлер: 14