Lay Bhari Vlogs
नमस्कार मंडळी, 🙏या चॅनल वर तुम्हाला आईच्या हातच्या पारंपारीक रेसिपी तर बघायला मिळतीलच, पण त्या व्यतिरिक्त Video करतांना होणार्या गमती - जमती, आईच्या आठवणी आणि घरात होणारे मजेशीर किस्से बघायला मिळतील.
आमचे गाव कोकणातील मालवण असल्यामुळे तिथले निसर्ग सौंदर्य सुद्धा या वीडियो मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू. हे बनवलेले Video तूम्हाला तुमच्या फॅमिली सोबत बघतांना नक्की मजा येईल मग वाट कसली पहाताय, चॅनल ला Subscribe करा आणि आमच्या कुटुंबामधे तुम्ही पण सामील व्हा.
तुम्ही जे वीडियो पाहून Like, Share करता आणि तुमचे अनुभव आपुलकीने Comments करून सांगता,
त्याबद्दल मनापासून आभार.... ✍️
➤ For Business Enquiries : [email protected]
- 16:44
- Күн бұрын
आषाढ स्पेशल तंदूर चिकन | हॉटेल सारखं तंदूर चिकन बनवा आता घरच्या घरी | tandoori chicken | Vlog No 282
- 6:58
- 14 күн бұрын
अश्या प्रकारे परवरची भाजी बनवाल तर न खाणारे पण चवीने खातील | parwal recipe | Vlog 281
- 11:05
- 21 күн бұрын
ना तांदूळ भिजवायचे, ना मिक्सर लावायची गरज अगदी १० मिनिटात बनवा जाळीदार २ प्रकारचे घावणे | Vlog 280
- 15:32
- 2 ай бұрын
वाटलंही नव्हत की आंब्याचा एवढा सुंदर केक बनेल 😋👌
- 11:00
- 2 ай бұрын
उन्हाळ्यासाठी घरातच बनवा एकदम कमी साहित्यात थंडगार सरबते 🍹
- 8:38
- 2 ай бұрын
फक्त २ वस्तू वापरून बनवा २ महिने टिकणारी १ किलो मिठाई
- 9:10
- 3 ай бұрын
साखर किंवा रंग न वापरता पारंपारिक पद्धतीने बनवा थंडगार कैरीचे पन्हे | Kairiche Panhe Recipe
- 12:20
- 3 ай бұрын
कढई न वापरता वांग्याच्या कोकणी पद्धतीने बनवा व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन टेस्टी रेसिपी | Bharli Vangi
- 8:51
- 3 ай бұрын
अशी पालक ची भाजी न खाणारे ही परत परत मागून आवडीने खातील | Vlog 273 | ढाबा स्टाईल दाल पालक | Palak
- 8:03
- 4 ай бұрын
तांदूळ, डाळ किंवा कोणतेही पीठ न वापरता बनवा दोन स्वादिष्ट नाश्त्याचे पदार्थ | Vlog 271
- 9:03
- 5 ай бұрын
एक वाटी तांदळापासून बनवा पोटभर नाश्ता | Vlog 270
- 9:40
- 5 ай бұрын
अजिबात तेलकट न होणारी खमंग कुरकुरीत २ प्रकारची भजी मुले म्हणतील नेहमी अशीच बनव | Vlog 269
- 6:26
- 5 ай бұрын
ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदा बनवली तरी बिघडणार नाही | Chicken Lollipop Recipe | Vlog 268
- 8:08
- 5 ай бұрын
मुलं म्हणाली चपाती बरोबर आज काहीतरी वेगळी रेसिपी बनवं | अंड्याची एक नवीन रेसिपी | Vlog 267
- 12:10
- 7 ай бұрын
महिनाभर टिकतील अशा कारल्याच्या ३ रेसिपी | Vlog 265 | कारल्याची भाजी रेसिपी मराठी | karela recipe
- 7:13
- 7 ай бұрын
मिक्स पीठामध्ये हा पदार्थ वापरून बनवा खमंग खुशखुशीत पौष्टीक थालीपीठ | Thalipeeth | Vlog 263
- 17:55
- 8 ай бұрын
१/४ किलो रव्या खोबऱ्याच्या खुसखुशीत करंज्या तेलकट होऊ नये या साठी खूप साऱ्या टिप्स | karanji recipe
- 13:51
- 8 ай бұрын
भाजणी नको, पीठ दळायला नको, भागवायला नको अश्या सोप्या पद्धतीने बनवा कुरकुरीत काटेदार चकली | Vlog 261
- 12:29
- 8 ай бұрын
१/२ किलो प्रमाणामध्ये अजिबात तेलकट न होणाऱ्या महिनाभर कुरकुरीत राहतील अशा खाऱ्या शंकरपाळ्या
- 7:31
- 9 ай бұрын
नवरात्रात उपवासासाठी बनवा असे टेस्टी पॅटिस | Upvas Recipe | Navratri Special Recipe Lay Bhari Vlogs
- 4:49
- 9 ай бұрын
अशी बनवा फ्राय वांगी, मुलं लगेच खावून फस्त करतील 😋👌
- 13:12
- 9 ай бұрын
Пікірлер