हे सर्वस्वी मराठी गझल व कवितेच्या सेवेसाठी समर्पित चॅनल असून, ही मराठी गझल लेखनाची निरंतर कार्यशाळा आहे.
गझल लिहिणारे, ऐकवणारे, ऐकणारे, तसेच गझलेविषयी कोणत्याही प्रकारची जिज्ञासा बाळगणाऱ्या सर्वांच्या सेवेसाठी.
इथे गझल लेखनासाठी आवश्यक विविध विषयांवरील चर्चा, विविध शंकांचे निरसन तसेच गझलेतील विविध सौदर्यस्थळांची मिमांसा केली जाईल...
या चॅनलद्वारे आम्ही गझलविषयी विविध प्रश्नांची यथामती उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपली मते प्रतिक्रिया किंवा सूचना आपण आम्हाला सामायिक करू शकता. आमच्याशी जोडले जाऊन आमच्या या उपक्रमात सहकार्य करण्यासाठी आपले स्वागत आहे. त्यासाठी चॅनल कृपया सबस्क्राईब करा.
Негізгі бет मात्रा मोजण्याचे तंत्र | What is Matra? |
Пікірлер