नमस्कार मंडळी 🙏🙏कोकणकर तेजेश या माझ्या मराठी युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे........ मंडळी आज मी मुंबई मध्ये आहे आणि आज आहे रक्षाबंधन.तर मंडळी मी या व्हिडिओ मधून आमच्या इथे आम्ही रक्षाबंधनचा कार्यक्रम कसा साजरा केलेला हे दाखविले आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पाहा आणि मंडळी व्हिडिओ आवडल्यास विडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा....
जर मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनल वरती नविन असाल तर चॅनलला सब्सक्राईब करायला विसरू नका.. 🙏धन्यवाद🙏
#kokankartejesh
#rakshabandhanceremony
Негізгі бет आमची मुंबईतील रक्षाबंधन || Rakshabandhan ceremony ||
Пікірлер: 4