तुमचा बोलणा एकदम भावला. आपलो गावच बरो. रवलय जरी मुंबईत तरी कधी एकदा गावाक जातंय असा होता. महिन्यातून एक फेरी तरी असता माझी वेंगुर्ल्यात, आऊस वाट बघत रवता.
@santoshmore3741
7 ай бұрын
मला तुमचे व्हिडिओ आवडतात ❤
@santoshmore3741
7 ай бұрын
तुमचा गाव कुठचा
@bapurawool9244
2 жыл бұрын
अगदी अप्रतिम अस वर्णन केले आहे असाच काहीसा जीव होतो गावावरून आलेल्या आणि कायम गावात आयुष्य काढलेल्यांचा वडीलधाऱ्या माणसाचा
@sanket_kudav_official
2 жыл бұрын
छान काकू आणि सेजल😍😍आपलो गाव बरो खराच🙏
@makarandsavant9899
2 жыл бұрын
Nice vlog. Malvani manus always hard working and self respected. Malvani rocks. Konkan truly heaven.
@prakashbhogte8987
Ай бұрын
मयेकारीन मालवणी माणसाच्या जीवनात- घरात -मनात काय शिजता ता अगदी मनापासून सांगताहा, मालवणी माणसाच्या अगदी गाठीवर पडला तिचा सांगना. तिका आमचे मनापासून शुभेच्छा
@kiransamant
2 жыл бұрын
एकदम मनातला उतरवलस पडद्यार.. बरा वाटला. आपलो गावच बरो. मुंबईत अख्खा आयुष्य गेला पण आता नको वाटता. गावचे आठवणी ओढ लावतत. एकदा परुळ्याक आजोळी गेलो की जीव थंड होता. कोकण कुकारे घालता पण आमकाच 'ओ' म्हणाक जमणा नाय. काय करतलय.
@vijayraorane2097
5 ай бұрын
हौय अगदी बरोबर बोललात,
@varsharane-sawant8224
2 жыл бұрын
होय गे मयेकारनी 😍 माझ्या आई क तसा मुंबईक गेली की ब्लॉक मध्ये बंद रव्हता .. खय फिराक सांगलव तर आम्ही नेलव तर जातली पण आपणहून खय नाय... कुडाळ सोडुन खय नको म्हणता आणि तिचा च कित्याक माझा लगीन झाला तरी माझोच जीव अजून गावात अडकलो आसा तर तिचा काय ... म्हणून आपल्या आईवडिलांका उगाच मुंबईत रव्हाचो फोर्स करू नकात तेंका जगू द्या स्वछंदी ☺️
@revatikolekar4256
21 күн бұрын
खूप खूप गोड भाषा.मस्तच😂😂😂
@bhagyashreepawar3815
2 жыл бұрын
मयेकरणीं ताई तुमचे व्हिडीओ भारी आसतात व्हिडीओ बघितल्यावर वाटता गावाकडेच आहे आणि कोणतरी आपला माणूस गज्याली सांगता 😍असेच छान छान व्हिडीओ बनव🌹❤️
@ramsawant7652
2 жыл бұрын
येवा कोकण आपलाच आसा 🌴तो आपणांकंच वाचवचो आसा 🌴🥭 अर्चना 👍 घरोघरी ताच हा.पण पोट्यापाण्यासाठी मुंबईक इले, पण गावची ओढ काय जाना नाय. असो 🙏
मयेकरणी अगदी खरा सांगलंस... आमचो आपलो गांव बरो.. आणि तुझा बोलणावं बरा हा... आयकान बरा वाटता.. खरा वाटता 👌👌👌 छान व्हिडिओ... तुमचा प्रत्येक व्हिडिओ छान आहे... मालवणी 👌👌👌उत्तम आमचा पण व्हिडिओ बघा you tube वर
@SupriyaKadam-in8cs
2 ай бұрын
आलि भाशा मसत मालवनि
@sanjayghadigaonkar5864
2 жыл бұрын
मयेकरणी आताशी मोप थंडी हा गे बाय मुंबयत. खिडकी वायच सुद्धा उघडी ठेवशी वाटत नाय. 🤗🤗
@sakhihomemakers5130
2 жыл бұрын
Khup mast. agadi mazhya mammy chya manatal ti pan mumbaila ali ki tila rahavat nahi ekade .ardha jiv gavich guntalela asato.
@SwatisRecipeandBeauty
2 жыл бұрын
मस्त, malvani rocks🤘
@bhaisawant980
Жыл бұрын
माका बरा वाटला.
@nandujoshi8846
2 жыл бұрын
होय बाय मुंबईचा जीवन म्हणजे चुकलो फकीर मशिदीत ,पण काय तो लायटी चा बटनाचो आवाज भारीच काढलं हा!😄
@namratadesai2158
5 ай бұрын
गावाकडच्या लोकाची अशीच त्या आसता तेका मुंबई क कोण वाडो वाटत
@krdhuri
Жыл бұрын
खूप चांगला बोलतस गों बरा वाटला. तीन महिन्यातून एकदा तरी मी कुडाळाक जातय झाडा पाडा आसत ती थडे घर सुधा आसा पण सध्या कामाच्या व्यापात जमला नाय शिरा पडो आता मात्र जाउक होया लवकर.😊😊
@vijaylad1656
9 ай бұрын
Khup chhan malavani bhasha.mrs mayekar pan kahi words samjat nahi.
@harshadasawant8571
2 жыл бұрын
Wha mast bolata ekayala majja yete masttch
@ganeshsapre3728
2 жыл бұрын
कमेंटीचा नंतर आधी वाटाप (शेअर) करतंय. दाटले कंठ तरासले डोळे गाव आठवून शेवटी डोचक्यार घातलंय उगाळून सुंठ The very best.
Пікірлер: 78