मच्छिवाली आली मासे विकायला || आईने बनवलं कोळंबी फ्राय आणि झणझणीत रस्सा - Ambavali, Mandangad
आमच्या गावी खाडीची मच्छि विक्री करायला केळशीतून महिला येत असतात. वर्षाच्या बारा महिने आमच्या गावी मासे विकायला केळशी गावातून महिला येतात. या मावरेवल्या विशिष्ट आवाजाने हाक मारून मासे विकतात. माशांमध्ये बोंबील, बांगडा, जवळा, कोळंबी अशाप्रकारचे मासे असतात. अशीच एक नेहमीची मच्छिवाली मासे विकायला आली असता आम्ही तिच्याकडून मासे खरेदी केले. आम्ही कोळंबी मच्छि खरेदी केली. ही खाडीची मच्छि साफ करण्याची सुद्धा कला असते. कोळंबी फ्राय करताना आम्ही घरगुती मसाले वापरले. कोळंबी फ्राय करताना म्यारीनेशन केले. सोबत बाजूला कोळंबीचे कालवण घातले. गावच्या पद्धतीने आईने मच्छिचे कालवण तयार केले. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
#MachchivaliAaliMaseVikayala #kolambifry #receipe #kolambirassa
Негізгі бет मच्छिवाली आली मासे विकायला || आईने बनवलं कोळंबी फ्राय आणि झणझणीत रस्सा - Ambavali, Mandangad
Пікірлер: 33