तिन्ही गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन, केलेले हे प्रयत्न, आणि या प्रयत्नांना आलेले हे यश पाहून खूप आनंद झाला, खरंच खुप अभिमानास्पद गोष्ट आहे.
@ujjwalkhairesongs3000
27 күн бұрын
ही मागणी खूप वर्षांपासून प्रलंबित होती .आज हे स्वप्न पूर्ती होतंय बघून खूप आनंद झाला तिन्ही गावातील ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन आणि मनपूर्वक आभार धन्यवाद
Пікірлер: 33