घर माझं छोटस आहे टूमदार् माणुसकीचा आहे माझ्या घराला आधार घरातील सर्वांना आहे एकमेकांची साथ पांडुरंगाचा आहे आमच्या शिरावर हात लाभतो आम्हास नेहमी साधू संतांचा संग ऐकू येतात नेहमी घरातून भजन कीर्तन आणि अभंग सुख दुःखात नेहमी असते आई वडिलांची साथ संकट समई मिळतो इथे मैत्रीचा हात दारात उभी आहे हिरवा शालू नेसून तुळस माई तिच्यामुळे राग लोभ द्वेष तिरस्कार नेहमीच दूर राही महाराष्ट्राची जपतो आम्ही परंपरा दृष्ट कोणाची ना लागो माझ्या घरा(माहेरा) अतिथी देवो भव सांगतो घराचा वारसा ओळखीच अनोळखीच कोणीही येवो विसावतो इथे जरासा स्वयंपाकघराला आहे मायेचा स्पर्श मनात नेहमी नांदतो समाधानी हर्ष देव्हाऱ्यात आहे घराच्या दैवतांचा वास प्रत्येकजण घेतो इथे मोकळा श्वास दगड मतीने बनलेल घर माझं छान आहे माझ्या घराचा माला अभिमान
@gavmajhkokan
8 ай бұрын
खूप खूप छान लिहिलं आहेस बाया तुझ्या लेखणीला पुन्हा एकदम मानाचा मुजरा❤️🙏 Thank you Thank you so much ❤️🙏❤❤ बाया
@sakshibaikar4366
8 ай бұрын
@@gavmajhkokan धन्यवाद बबल्या
@gavmajhkokan
8 ай бұрын
@sakshibaikar4366 ❤️🙏
@Sadanandmasekar
8 ай бұрын
खुपचं सुंदर लिहिलं आहे मस्त आवडलं मला🎉🎉🎉
@gavmajhkokan
8 ай бұрын
@user-io6tu9ew2h ❤️🙏
@SuryakanatLondhe
7 ай бұрын
स्वप्नील दादा व्हिडिओ खूपच छान... दापोली मध्ये साकुरडे गाव तुमचे.... आणि दादा तुम्ही जॉब काय करता.... आणि तुमचे व्हिडिओ खुप अप्रतिम असतात... आणि तुमचे व्हिडिओ एवढे खुप भारी असतात की... कोणी टीव्ही वर पिक्चर नाही बघणार...पण तुमचे व्हिडिओ कोणी ही बघेल एवढ्या व्हिडिओ खुप छान असतात.... असेच व्हिडिओ करत रहा स्वप्नील दादा...
@gavmajhkokan
7 ай бұрын
मनापासून खूप खूप आभार छान वाटलं मला वाचून🥰🙏🏻 पुन्हा एकदा Thank you so much ❤️🙏🏻
@smitaghosalkar5105
8 ай бұрын
घर खूप छान आहे. आजूबाजूचा परिसर खूप छान आहे .आणि छोटेसे का असेना पण स्वतःचे आहे.खूप आवडले.घरातील माणसांनी घर बनते.खूप छान सगळ्यां मध्ये आपुलकी आहे .
@gavmajhkokan
8 ай бұрын
Thank you so much ❤️🙏
@narayanpatil9641
7 ай бұрын
खूप खूप छान घर आहे मस्त वाटलं निसर्गाच्या सानिध्यात खुप छान घर वाटल. त्याच्यासाठी कोकणात जन्म घेण्यासाठी नसीब लागत ..
@gavmajhkokan
7 ай бұрын
Thank you so much ❤️🙏🏻
@vaishalikadam7946
8 ай бұрын
खुपच छान, अशीच घर असतात गावी ,सादगी मे सुंदरता हेच खंर जीवन आपल्या कोकणातील जुनं मातीचं घर नीट करुन घ्या आपल्या कोकणातील एक यूटयूबर प्रसाद गावडे हे जुनी मातीची घरे वाचवण्यासाठी खुप छान जनजागृती करत आहेत त्याची मदत घेऊन मातीचे घर वाचविणयाचा परयतन करा.त्याचा रानमाणूस ह्या नावाचं चॅनल आहे .ते विडीओ पहा व आपले कोकण छान राखण्यासाठी आपण सगळयानी त्याना साथ देऊया तुमचे घर व परिसर खुपच सुंदर, हे पाहात असताना आम्ही आमच्या गावातील घरी असल्या सारखं वाटलं पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
@gavmajhkokan
8 ай бұрын
हो ताई त्यांच्या व्हिडिओ पाहतो मी. आमचं सुद्धा ते घर जपायचा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. पुन्हा एकदा thank you so much ❤️🙏
@jayupatil5749
8 ай бұрын
Superb ghar ahe tumcha ..... Ani aazubazula vegetable farm really very nice 👍👍👍👍👍👍you're cat also nice
@gavmajhkokan
8 ай бұрын
Thank you so much ❤️🙏
@prajaktabhuvad746
7 ай бұрын
Khupach chan Ghar ahe 👍👌
@gavmajhkokan
7 ай бұрын
Thank you so much ❤️🙏🏻
@pranaliwairkar9394
8 ай бұрын
खूप छान घर आहे घराच्या आजूबाजूचा परिसर पण छान आहे तुमच जुने घर आहे तिथे कोण रहात नाही का
@gavmajhkokan
8 ай бұрын
Thank you so much ❤️🙏 नाही सध्या कोणीच नाही रहात 😊
@naturerelaxation1940
8 ай бұрын
घर खुप छान आहे परीसर पण छान आहे
@gavmajhkokan
8 ай бұрын
Thank you so much ❤️🙏
@ganeshmalekar9836
8 ай бұрын
खूप छान घर आहे मित्रा वातावरण खूप सुंदर आहे वहिनी पण खूप सुंदर आहे राग मानू नक🎉 दोन तिन चिरे वरती वाढवले असता तर आणखीन खूप सुंदर दिसला असता भाचा खूप हुशार आहे खूप छान आणि मस्त विडीओ आहेत🎉❤
@gavmajhkokan
8 ай бұрын
दादा मनापासून खूप खूप धन्यवाद ❤️🙏 भविष्यात विचार आहे तोच वाढवायचा😍 पुन्हा एकदा Thank you so much ❤️🙏
@sanjaykadam8281
8 ай бұрын
Coconut tree ghrapasun dur लावावी
@gavmajhkokan
8 ай бұрын
दादा अगदी बरोबर आहे तुमचं. पण ते लहान आहेत म्हणून तिथे ठेवले आहेत येत्या पावसाळ्यात त्यांना तिथून काढून दुसरीकडे लावायचे आहेत.❤️🙏
@sureshkadu9533
8 ай бұрын
तुमचं घर खूप छान आहे आणि परीसर तर वा वा वा.
@gavmajhkokan
8 ай бұрын
Thank you so much ❤️🙏 तुम्ही सुद्धा कडू आणि आम्ही सुद्धा कडू म्हणजे आपण भावकीच 🥰
@bharatinandgaonkar3502
8 ай бұрын
सुंदर आहे छोटंस घर 👌🏾
@gavmajhkokan
8 ай бұрын
Thank you so much ❤️🙏
@pritampale2748
8 ай бұрын
Khup chan tumche vlogs amala khup avadtat tumchyamule amala sundar konkan anubhavayla milto....🙏🙏😊😊🙂🙂
Sagla kokan asach ahe ka dada . Mhanje sagli kokan madhil gaon ashich choti choti ahet ka.
@gavmajhkokan
8 ай бұрын
तस तर सेमच आहे पण थोड प्रत्येक गावात थोडा तरी बदल अनुभवायला मिळेल तुम्हाला. काही गावे मोठी सुद्धा आहेत
@rupeshchorge4007
8 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤
@gavmajhkokan
8 ай бұрын
❤️🙏
@manishaankush1774
8 ай бұрын
Khup chan ghar aahe ❤❤❤
@gavmajhkokan
8 ай бұрын
Thank you so much ❤️🙏
@sachinjagdale8580
3 ай бұрын
छान आहे घर
@gavmajhkokan
3 ай бұрын
Thank you so much ❤️🙏🏻
@tatyavinchugang1313
8 ай бұрын
Ekdam bhari ❤❤
@gavmajhkokan
8 ай бұрын
Thank you so much ❤️🙏
@user-dhavaded
8 ай бұрын
खुप छान
@gavmajhkokan
8 ай бұрын
Thank you so much ❤️🙏
@shrutikhochare4129
8 ай бұрын
Ghar kiti pn chota asla tri to aplya sathi bangla asto chan ahe ghar.
@gavmajhkokan
8 ай бұрын
Thank you so much ❤️🙏
@pramoddamodar3858
8 ай бұрын
Home Sweet Home.
@gavmajhkokan
8 ай бұрын
Thank you so much ❤️🙏
@mikokanisandesh
8 ай бұрын
Nice Video ❤❤
@gavmajhkokan
8 ай бұрын
Thank you so much ❤️🙏
@yashwantnawathe1984
8 ай бұрын
तुझं गाव कुठे
@gavmajhkokan
8 ай бұрын
दादा माझं गाव दापोली तालुक्यातील आहे
@yashwantnawathe1984
8 ай бұрын
@@gavmajhkokan ओके, रत्नागिरी
@gavmajhkokan
8 ай бұрын
@yashwantnawathe1984 हो दादा ❤️🙏
@manoharbhovad
8 ай бұрын
कोणत गांव, तालुका?
@gavmajhkokan
8 ай бұрын
दापोली तालुक्यातील गाव आहे साकुर्डे नावाचं यावर एक छान व्हिडिओ बनविला आहे दादा आपल्या चॅनेल वर पाहू शकता
@manoharbhovad
8 ай бұрын
@@gavmajhkokan Great 👍 I 'll watch tht video..! Keep it up 👍 TC...
@gavmajhkokan
8 ай бұрын
Thank you so much ❤️🙏
@manoharbhovad
8 ай бұрын
@@gavmajhkokan तुमच्याकडील चिऱ्याची घरं पाहून आणि बोली भाषेवरून मला वाटलं... की.. लांजा, राजापूर भागातील असावीत...! नांव काय आपलं.... TC.... धन्यवाद... अनेक शुभेच्छा 💐
Пікірлер: 121