आमच्या महामाई देवीचा त्रैवार्षिक गोंधळ 😍 | कोकणातील देवीचा Gondhal | S For Satish | Ambavali, Kokan #KokanVillageVideo #KokanNativePlace #KokanDevichaGondhal #sforsatish
कोकणात ग्रामदैवत प्रत्येक गावामध्ये आहेत. प्रत्येक ग्रामदेवतेचा दर तीन वर्षाने गोंधळ घातला जातो. गोंधळ मे महिन्यात घेतला जातो कारण त्यावेळेस सर्व ग्रामस्थ आणि मुंबईकर मंडळी गावाला आलेले असतात. गोंधळाला खास चिपळूण वरून गोंधळी आले होते. तुणतुणे आणि संभळ वाजवून देवीचा गोंधळ घेतला जातो. गोंधळात देवीचे उपासकारी असतात. कुवार आणि सुवासनी उपासकरी यांचे पूजनकेले जाते. देवीला गाऱ्हाणे घालून गोंधळी गोंधळ सुरु करतात. गोंधळात एक वेगळीच मजा असते. हा व्हिडीओ तुम्हाला माझ्या गावाच्या ग्रामदैवत महामाई देवीचा गोंधळाचा दाखवला आहे. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि तुमच्या प्रतिक्रया कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या. तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ घेऊन येत राहीन.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZitem channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
Негізгі бет आमच्या महामाई देवीचा त्रैवार्षिक गोंधळ 😍 | कोकणातील देवीचा Gondhal | S For Satish | Ambavali, Kokan
Пікірлер: 45