दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना प्रवेश बंद असलेल्या कन्नड घाटात पोलिसांकडून ५०० ते १००० रुपये प्रति अवजड वाहन घेऊन त्यांना सोडण्यात येते, यामुळे अनेकदा घाट जाम होऊन ५ ते १० तास घाट जाम होतो, गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या एम्ब्युलन्स तासंतास अडकून पडतात, यामुळे पूर्ण राज्यात चाळीसगाव तालुक्याचे नाव खराब होत आहे. केवळ वसुलीसाठी प्रवाश्यांच्या जीवाशी खेळाचा आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याकडून स्टिंग ऑपरेशन करत पर्दाफाश केला.
Негізгі бет Ойын-сауық आमदार मंगेश चव्हाण झाले ट्रक ड्रायव्हर, मग पुढे काय झाले तुम्हीच पहा...
Пікірлер: 597