मधुमेह म्हणजे काय ? मधुमेहाचे प्रकार किती ? | What is Diabetes and Types of Diabetes | Dt Neha
सध्याची परिस्थिती बघता मधुमेहाचे प्रमाण खूप वाढले आहे. वाढते प्रदूषण, बदलती जीवनशैली, ताणतणाव, व्यामाचा अभाव आणि असंतुलित आहार यांच्यामुळे मधुमेहाचे प्रमाण खूप वाढले आहे. या व्यतिरिक्त ही अनेक कारणांमुळे मधुमेह होण्याची शक्यता असते. मधुमेह होण्यापूर्वी किंवा झाल्यानंतर त्याची काही लक्षणे दिसू लागतात जर आपल्याला मधुमेह होण्याची कारणे आणि लक्षणे माहिती झाली तर आपण मधुमेह नियंत्रणात ठेवू शकतो. तर मग आहारतज्ञ नेहा यांच्या कडून जाणून घेऊया मधुमेह होण्याची कारणे आणि लक्षणे.
#Whatisdiabetes #Typesofdiabetes #Diabetes #Diabtesnehakatekar #diabetestypes #Diabetestips #मधुमेहउपचार #मधुमेहआहारमराठीनेहा #मधुमेहनियंत्रणनेहा #मधुमेहनेहाकाटेकर #मधुमेहम्हणजेकाय? #मधुमेहाचेप्रकारकिती ? #दीर्घकालीनआजार #मधुमेहाची माहिती मराठीमधे #मधुमेहनियंत्रण #मधुमेह काळजी #मधुमेहउपाय ,#डायबेटीसम्हणजेकाय? #डायबिटीजप्रकारडायबेटीजचीमराठीमधेमाहिती #डायबेटीजहोवूनयेम्हणूनकायकरावे #डायबिटीज बद्दल माहिती
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль मधुमेह म्हणजे काय ? मधुमेहाचे प्रकार किती ? | What is Diabetes and Types of Diabetes | Dt Neha
Пікірлер: 7