अग राघवला सगळे खरे सांग सावी ला डांबून ठेवले आहे शोभते का मधूला हलकट कुठली म्हणे माझे प्रेम आहे राघव वर खोटारडी हिला खर्च काढा घराबाहेर
@mangalakumshi4146
10 күн бұрын
राणी बिनडोक आहे दुसरे च्या संसारात ढवळाढवळ करते आहे ह्या राणीच्या प्लॅन आहे घटस्फोट झाला तरी ती राघवच्या मागे मागे सारखी का लागते सिंधू हिला धडा शिकव व शिक्षा कर.हिला
Пікірлер: 2