Mahadaji shinde -
3 डिसेंबर १७३० रोजी महादजी शिंदे यांचा जन्म झाला. शिंदे यांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील कन्हेरखेड (ता. कोरेगाव) या गावचे. राणोजी व जया आप्पा यांच्या माळव्यातील व उत्तरेकडील इतर मोहिमांतून महादजींना लष्करी शिक्षण मिळाले. प्रथम तळेगाव, उमरीच्या निजामावर लढाईत पराक्रम करून नाव मिळवले. घराणे सातारा जिल्ह्यातील कन्हेरखेड (ता. कोरेगाव) या गावचे. राणोजी व जया आप्पा यांच्या माळव्यातील व उत्तरेकडील इतर मोहिमांतून महादजींना लष्करी शिक्षण मिळाले.
महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराजा रघुजी भोसले यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने त्यांना द ग्रेट मराठा असे म्हटले गेले होते. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर त्यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज-मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजांचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले. तीन डिसेंबर १७३० रोजी महादजी शिंदे यांचा जन्म झाला. शिंदे यांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील कन्हेरखेड (ता. कोरेगाव) या गावचे. राणोजी व जया आप्पा यांच्या माळव्यातील व उत्तरेकडील इतर मोहिमांतून महादजींना लष्करी शिक्षण मिळाले.प्रथम तळेगाव, उमरीच्या निजामावर लढाईत पराक्रम करून नाव मिळाले.
पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली. मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानिक बनले व ग्वाल्हेर ही शिंद्यांची राजधानी बनली.
दिल्लीवर मराठा साम्राज्याचा भगवा मोठ्या डौलाने फडकवत ठेवणारे, दिल्ली दरबारी नगारा, पालखी, चौघडा, हत्ती घोडे, व मानाची वस्त्रे असणारे, तसेच दिल्लीत वकील-ए-मुतालिक या पदाची वस्त्रे, फर्मान व अधिकार असणारे महान सेनानी व मुसद्दी महादजी शिंदे यांचे १२ फेब्रुवारी १७९४ रोजी पुण्यातील वानवडी येथे निधन झाले.
महान सेनानी व मुत्सद्दी महादजी शिंदे यांना विनम्र अभिवादन व मानाचा त्रिवार मुजरा!
Entry Fee-20 rupees /per person
Google map link-
maps.app.goo.g...
Follow Us-
Follow :@Instagram-tejashree_jadhav54
Follow :@Facebook-
www.facebook.c...
Follow :@KZitem-
/ @tejashreejadhavvlogs
#mahadajishindechatri#wanvadi#pune#travelvlog#palcetovisit#girltraveller#TejashreeJadhavVlogs#explore#youtubevideo
If you like the video,don’t forget to Like,Share,Subscribe & Comment.
Негізгі бет महादजी शिंदे छत्री ,वानवडी पुणे | Mahadaji Shinde Chatri Wanowrie Pune|The Great Maratha-Warrior |
Пікірлер: 2