जेनेरिक औषधे विरुद्ध ब्रँडेड औषधे हा वाद नक्की काय आहे? सरकारने जेनेरिक औषधांची सक्ती करणं योग्य आहे का? भारतात तयार झालेला ब्रँडेड जेनेरिक हा प्रकार नक्की काय आहे? वैद्यकीय क्षेत्रात भ्रष्टाचार कसा चालतो?
ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. अरुण गद्रे यांची मुलाखत, भाग १...
#genericmedicine #pharmacy
Негізгі бет महागडी औषधं देऊन डॉक्टर तुम्हाला फसवतात? | Dr. Arun Gadre | EP - 1/2 | Behind The Scenes
Пікірлер: 96