चित्रा वाघ यांच्या क्लिप मध्ये ही फडणवीस टार्गेट आहेत , हे इथं सांगायचं राहीलंय .
@uttamraokadlag6212
2 ай бұрын
यें पब्लिक हैं. सब जाणती हैं. किसने महाराष्ट्राकी राजनीती खराब की हैं.
@anonomus1960
2 ай бұрын
संडास करायला फार अक्कल लागत नाही , आरोप करायला पण फार अक्कल लागत नाही ते सिद्ध करायला डोक्याच काम असत 😅😅😅
@ganeshnimbalkar2607
2 ай бұрын
Devender Saheb no 1
@UtkarshUpendra-ge5kp
2 ай бұрын
Ani tumhi कितीही बाजू घेतली तरी महाराष्ट्र जनता समजदार आहे
@bhaudalave4128
2 ай бұрын
नासका देवया
@krishnaganjave9735
2 ай бұрын
आजचा शो फक्त फडणवीस चा उदोउदो करण्यासाठी केला आहे का आशिष जाधव साहेब
@anandwadje3317
2 ай бұрын
फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव जय महाराष्ट्र
@balusrikhande932
2 ай бұрын
फडणवीस यांचा डाव फसला लोकांना खोटे बोलत आता लवकरच महीत पडले लोकांना खोटे बोलत वळून आहे
@user-xf9iw7kz5k
2 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील घान म्हणजे देवेंद्र फडणवीस
@rajusaini129
2 ай бұрын
Maharashtra King Mekar Udhav Balasaheb Thackeray 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SunilG.1010
2 ай бұрын
Yes ....👍
@VidhyadharKadam-d8y
2 ай бұрын
उगाच फडणवीस ची लाल करु नका. मोदी मीडिया
@Ajitpatil_Bharat
2 ай бұрын
Fadanis talathi ghotala king
@SunilG.1010
2 ай бұрын
मग पैसा बंद होईल
@deepakgatne9970
2 ай бұрын
विद्याधर कदम कोणी लाल तिखट झणझणीत झाले तरी तुमच्या बुडाला काय 😝 म्हणून आग 🔥 लावून घेताय 😂
@deepakgatne9970
2 ай бұрын
तुझी तलाठी व्हायची इच्छा अपूर्ण राहिलेली दिसते 😂😂😂
@bhaudalave4128
2 ай бұрын
देवया महाराष्ट्र च वाटोळे केल्या शिवाय राहणार नाही
@SangamTondare-c8w
2 ай бұрын
उद्धव ठाकरे 1
@dilipupadhye8374
2 ай бұрын
शिंदे शिवसेनेला भाजपा पासून फायदा झाला परंतु ... भाजपा व फडणीस यांच मोठं राजकिय नुकसान झालं ... मुख्यमंत्री शिंदे राजकिय चालीत फडणवीसांना मात देवून गेले ....
@sureshsolat3104
2 ай бұрын
भाजपला विधानसभेत फडणवीस यांच्या मुळे अडचणी वाढत आहेत. दोन्ही सहकारी पक्ष वादात न पडता तयारी करत आहेत.
@pavanbhise1746
2 ай бұрын
Ed , cbi पासून वाचायचं असेल तर फडणवीस यांच्या विरोधात जाऊन कसे चालेल हे विरोधी पक्षातून आलेल्या नेत्यांना चांगलच माहीत आहे.
@MRCHAMP177
2 ай бұрын
अनजी पंत माहरश्ट्रतून संपला आहे
@machindrabirkad550
2 ай бұрын
यापुढे कपटी देवेंद्र फडणवीस कधीच महाराष्ट्रात मुख्यमंत्री होणार नाही
@rupeshkhorgadeofficial2498
2 ай бұрын
To PM honar 😂
@krs_94
2 ай бұрын
टरबूज सोबत फावड्या पण cm होणार नाही🔥
@Sudarshan109
2 ай бұрын
देवाभाऊ आमचे दैवत.. नासके मेंदूनाच ते कपटी वाटतात. ब्राह्मण द्वेषी किडे अळी पडून मरतील.
@ShrirangNikam-g1l
2 ай бұрын
Will Gujarat lobby agree?@@rupeshkhorgadeofficial2498
@rohhitsurryawanshi7942
2 ай бұрын
@@rupeshkhorgadeofficial2498gujarat चा 😂😂😂
@SanjayKamble-x6d
2 ай бұрын
जाधव साहेब... लोकसभेला bjp ला 28%मिळाली.मते ..हा विषय अर्धवट राहिला....फडणवीस ने दोन पक्ष फोडले म्हणून जनता bjp च्या विरोदात गेली.
@SachinKankal-l8z
2 ай бұрын
विषय कोणता आहे
@chavan0011
2 ай бұрын
आशीष जाधव सर तुमचे कार्यक्रम बघायचं बंद केले आहे आता
@UtkarshUpendra-ge5kp
2 ай бұрын
आशिष sir tumhi purn PNE bjp chya बाजूनेच का बोलता नेहमी
@amitpote2820
2 ай бұрын
साहेब आज अचानक फडणवीस साहेबांची बाजू घेताय... तुमचे मागचे व्हिडिओ आणि आजचा या मधे खूप फरक आहे... मी तुम्हाला एक सच्चा पत्रकार समजत होतो.... असो फडणवीस यांच्या वतीने आपले आभार... 😅
@SunilG.1010
2 ай бұрын
सच्चा पत्रकार 😂😂😂
@ganeshjamdade6228
2 ай бұрын
तुमच्या विश्लेषणातून एक जाणवतंय फडणवीसांची प्रतिमा कशी चांगली आहे हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करता. पण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे.
@chandrashekharchougule1734
2 ай бұрын
लोकमत ने या जाधवला हटवा.
@Ajitpatil_Bharat
2 ай бұрын
@@chandrashekharchougule1734ka mirchi lagli ka 😂😂😂
@adityamalkhedkar
2 ай бұрын
Nakkich maharashtra madhil janta hushar ahe.Tyana devendraji mahit ahet, UBT pan mahit ahet, Sharad Pawar pan maht ahet... maharashtra saathi kon Vikas kartay hay ughdya dolyani baghtat.
@AshokJaysingpure
2 ай бұрын
*ठाकरे नी आस्मान दाखवले,आता पुढे पाच वर्षे शिंदे भाजपा ला सतरंजी उचलायला लावणार* लोकसभेत पक्ष, सत्ता व राजकीय लाभाचे पदाधिकारी सोबत नसतांना ठाकरे १८ वरून ९.पन भाजपा पक्ष एकसंघ, सत्ता पैसा सोबत असताना २४ वरून ९.... विधानसभेत जरांगे यांनी छूपी मदत शिंदे व शरद पवार यांना केली. आता आहे विधानसभा. शिंदे चे ७ च खासदार आहे.पन आजच्या स्थितीत खुप महत्वाचे आहे.भाजपा ला सतरंजी उचलण्याचे काम देण्यास पुरेसे आहे.भाजपा शिंदे यांना त्यांच्या मर्जीनुसार विधानसभेत सिट देणार.दुसरा पर्याय च नाही.ठाकरे सोबत जमत नाही.स्व भरवशावर पाणीपत ठरलेले. तिकडे केंद्रात ७. जरांगे या ही वेळेस शिंदे व शरद पवार यांना च मदत करणार.विशेष उपद्रवी असलेल्या भाजपा चे उमेदवार शिंदे च पाडणार. निवडणूकी नंतर महाविकास आघाडी सरकार बनवण्याच्या स्थिती नसेल तर शिंदे कडे किती ही कमी आमदार असु देत.मुख्यमंत्री पद तेच घेणार.( बिहार ची व ७ खासदार ची आठवण करून देणार ) . पुन्हा शरद पवार आहेच.भाजपा ला भिती दाखवण्या करीता. (आणी हो शरद पवार व शिंदे ची भेट विसरु नका.) ठाकरे यांनी काॅग्रेस सोबत घरोबा केला नाही.तर त्यांना भाजपा ने गृहीत धरले होते.त्यांना वाटत होते.हिदुत्व वादी ठाकरे यांना काॅग्रेस जवळ करणार नाही.व हिंदू त्व वादी ठाकरे जाणार नाही.म्हणुन २०१४ ला शिवसेनेचे खासदार १८ मंत्री पद एक दिले. शेकडो नी असलेल्या संविधानीक पदा मधुन एक ही पद दिले नाही. २०१४ ला विधानसभेत युती तोडली. २०१९ ला लोकसभेत स्वतः जाऊन युती केली.पुन्हा १८ खासदार मंत्री पद एक. संविधानीक एक ही पद दिले नाही. २०१९ ला विधानसभेत २५ सिट जास्त मागीतल्या.सोबत शिवसेना उमेदवार पाडण्यासाठी बंडखोर भाजपा उभे केले..... त्यामुळे आता पाकिस्तान, मुस्लिम,ईसाई मते याचा किती ही कांगावा केला.तरी ही पब्लिक आहे.सब जाणती है,सब पहचानती हैं.... आगे आगे देखो होता है क्या. ठाकरे नी भाजपा मस्ती उतरवली व झोप ही घालवली.हे मराठी मतदार जाणुन आहे.
@shyamnaik7620
2 ай бұрын
केळ घे
@SunilG.1010
2 ай бұрын
एक नंबर लिखाण
@SandeepKale-le9vy
2 ай бұрын
फडणवीस यांनी राज्याचे राजकारण घांन केलय त्याची पातळी पूर्ण खाली आणली.
@yogeshmore3972
2 ай бұрын
Mg sharad pawar ne nasvle tache ky😂😂
@Ajitpatil_Bharat
2 ай бұрын
@@yogeshmore3972manun mantoy education is important 😂
@deepakgatne9970
2 ай бұрын
Kale मन तुझे हे स्वच्छ कधी होणार ते 😂
@SandeepKale-le9vy
2 ай бұрын
@@deepakgatne9970 जो पर्यंत तुझ्या डोळ्यावरची अंध भक्ताची पट्टी हटत नाही.
@arvindkavathe7911
2 ай бұрын
@10-06-22 ला फडतूस नं देशाच्या घटनेशी गद्दारी करायला लावली एवढं तर इतिहास त ✍🏻च जाईल 🔥
@suryakntmundhe
2 ай бұрын
आशिष सर चारपाच सोडले तर एकाचाही फडणवीस वर विश्वास नाही. राणे, दरेकर, चित्राबाई, लाड, बावनकुळे हे पाच विश्वासू. बाकी सर्व चिडीचूप
@santoshmadabhavi3237
2 ай бұрын
रंगाबिल्लाच्या हात असेल तर कोणीपण काय पण करेल
@bajiraopawar7441
2 ай бұрын
आरोपांचं चक्रव्यूह काय म्हणताय, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कुकर्माचं भूत त्यांच्या मागे लागलंय....
फडणवीस यांना हे आज ना उद्या महागात पडणार आहे .अशि वेळ येइल की .आज उदो, उदो करणारे तोंड बघने टाळतिल पण अशा वृत्ती देशाला घातक ठरणार आहे.
@sureshbhave9992
2 ай бұрын
Fadanvis will do nothing. That's his record.
@VishnuSurve-qb1cl
2 ай бұрын
कपटी अनाजी उद्धव साहेब जपून रहा
@madhukarlad6964
2 ай бұрын
आशिष तुम्ही हे का विसरता की केंद्रात भाजपची सत्ता आहे,ED सीबीआय आयटी हे मागे लागतील हीच भीती त्या लोकांची आहे.उद्या केंद्रात सत्ता बदल हाउदेत बघा किती भाजप बरोबर राहतील हे तुम्ही सांगा
@subodhambre8589
2 ай бұрын
फसवणीस ने या दोन बडव्यंकडे क्लास लावावा.....
@hemantshinde7391
2 ай бұрын
शिंदे साहेब फडावैनिसना विचारला शिवाय कुणाची बदली करू शकत मग मराठा अरखणा फडवणीस नेचे अडवले
@pramodrathod9365
2 ай бұрын
E.D,CBI चा वापर कसा केला हे पण सांगा...
@Sudarshan109
2 ай бұрын
@@pramodrathod9365 हा वापर झालाच पाहिजे. काँग्रेस चे काळात ed तरी माहित होती का? अन्याय झाला असे वाटले तर 24 तास हाय कोर्ट उघडे आहे ना. उद्या म्हणताल अँटी corruption dept बंद करा. वाढू दे lachkori
@PrabhakarShelke-lm4dc
2 ай бұрын
फडणवीस ने महाराष्ट्राला गुजरातला विकले सर्व उधोयोग गुजरातला पाठविले तरुण बेरोजगार मतातून बbjp ले उतर देतील.
@maskenrameshwar1027
2 ай бұрын
भर पावसात पळवताय याचा कुठेतरी हिशोब होईल (पोलिस भरती)
@nitintambe7034
2 ай бұрын
कारणं टरबूज काड्या करून दुसयाची घरं दारं मोडतो म्हणून महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे यामुळे आता बाजारात टरबूज कोणीही खरेदी करताना दिसेना आता विधानसभा निवडणुकीत नंतर ते महाराष्ट्र मध्ये जनता फेकुन देईल
@madhavgore6467
2 ай бұрын
फडणवीस ने महाराष्ट्राचे फार नुकसान केले दिल्ली चे ऐकुन
@maheshbhingarde1529
2 ай бұрын
nice
@mahendraraut2964
2 ай бұрын
अनाजी डेपो जमा honar
@rayman9687
2 ай бұрын
Kay tar ghol zalay lokmat madhe... After 5/6 hr video in regards with gov😮😮
@dilipkulkarni5498
2 ай бұрын
103 आमदार ईडी आणि सीबीआयला घाबरून गप्प बसलेले आपल्यावर इन्क्वारी व्हील म्हणून या भीतीपोटी त्याला धरून आहेत
@ShakilShaikh-wj5iy
2 ай бұрын
राहुल बोलतय ते खरोखर हाय आहे हे दोन किंवा तीन % चा समाज पुर्ण भारतावर राज्य करतय नाव वाचा या नेत्याची
@vishwayatri1994
2 ай бұрын
shaikh chili... ashraf pasmanda baddal bol
@arunshirgaonkar4720
2 ай бұрын
करावे तसे भरावे!
@yogeshmore3972
2 ай бұрын
Hindu maratha devendra fadnavis cha pathishi ahe
@vaibhavkale6123
2 ай бұрын
@@yogeshmore3972 ani me maratha ahe me nhi sath me krt uddhav balasaheb thakery krt shivsenik ani krt maratha
@madhavgore6467
2 ай бұрын
Right Boss
@kishorsonawane6594
2 ай бұрын
फडणवीसांनी राजकारण न करता महाराष्ट्र सामाजिक दृष्टया उध्वस्त केला। पण त्याचं कोडकौतुक तुम्ही करताय।
@rmp1968
2 ай бұрын
आशिष जाधव हा एक्सीडेंट होता
@tukaramrandiveofficial1067
2 ай бұрын
मा फडणवीस साहेब यांनी फोडा फोडीचे राजकारण केले हे लक्षात येते मा जाधव साहेब
@DipakAbak-ug3cg
2 ай бұрын
मेन माणूस तोच आहेत
@anandawale2465
2 ай бұрын
विधानं सभा.. निवडणुक. लोक. सभापेक्सा जास्त गाजणार म वी आ २५० जागा मिळतील
@ganapatipol4270
2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी राजधर्म पाळला नाही. अत्यंत हिन पातळीचं राजकारण केले आहे
@rajumore607
2 ай бұрын
आरोप नाही सत्य म्हणा महाजन
@kiranbade650
2 ай бұрын
आशिष कोळश्याचा .हलवा भरपूर खाल्ला ..गाल कसे गुबगुबीत आहेत ..बाबुजीचे पण असेच झाले असतील ...
@mr.satishpdeshpande2702
2 ай бұрын
काळजी नको. तो अर्जुन आहे.
@ashokbagul3548
2 ай бұрын
Ghanta ahes fdtus nalayak maharastrat ghan Ahahe sala gujrat chatugar.
@nagsenpagare2890
2 ай бұрын
आशिष जाधव तुम्ही हे कस विसरता आहे की देवेंद्र फडणवीस ल ed cbi it हे सगळे शास्त्र त्यांच्याकडे आहे ह्या भीतीपोटी कुणी त्यांच्यावर आरोप करणर नाही,,तुम्ही त्यांना bjp च्या सपोर्ट पासून बाजूला करा आणि बघा किती आमदार त्यांना बोलतात
@chandrashekharbagaitkar7744
2 ай бұрын
सर विजया लक्ष्मी पंडित. व कृष्णा हाथी सिंग या पंडित नेहरू यांच्या बहिणी होत्या त्यांच्या मुली नाहीत ही दुरुस्ती करावी ही विनंती
@bharatpatil1911
2 ай бұрын
फडणवीस स्वतःच स्वतःला व भाजपला संपविणार आहे.
@sunilekhande9597
2 ай бұрын
अशिष जाधव अश्विन महाजन आणि सर्वच त्यांची टोळी (टिम नव्हे) लोकमतच्या माध्यमातून भाजपाचा प्रसार प्रचार करते . भाजपाच्या समर्थनार्थ प्रश्न व विश्लेषण असते . देवेंद्रवर जास्तच प्रेम दिसते .चाटूगिरी बंद करा . प्रामाणिक विश्लेषण समिक्षा करा .
@Sudarshan109
2 ай бұрын
सर्वमान्य लोकनेता एकच..... ओन्ली देवाभाऊ 🙏😍
@suryakntmundhe
2 ай бұрын
सर्वांच्या मनातून उतरलेला अनाजीपंत
@Vinodbabar-sl7rm
2 ай бұрын
चढून घे .ग
@Sudarshan109
2 ай бұрын
@@Vinodbabar-sl7rm आपले culture
@datta-yd7cu
2 ай бұрын
तुम्हाला तरी थोडी लाज वाटू द्या का पोट भरत नाही तुमची
@tvkamble6138
2 ай бұрын
सत्तेत असलेले याना फक्त पैसा पाहिजे आहे, कार्यकर्त्ता आणि खुर्ची याना संभालने हेच काम होत आहे,... याना निष्ठां नाही, असती तर उद्धव ठाकरे साठी केलेले घानेर्डे राजकरण याबाबत प्रतिक्रिया आली असती...
@swapnildere9194
2 ай бұрын
What goes around comes around
@d.bpatil6361
2 ай бұрын
आयला जाधव, तुझ हे काय 'विरोधकांच ...... फडणवीसचका' यावर बोलण चाललय की फडणविसाची लाल करण्यासाठी हा प्रोग्रॅम चाललाय? आता बस करा हु फडणवीस गाथा. त्या सर्वांना घरी बसायची वेळ आली हे.
आपलं चॅनेल, जाधव भाऊ काही सला देणार काय? चक्र व्युव्ह कसा भेदवा? त्या संताजी भा ज पा कडे थिंक बँक आहे. तुम्ही इतरांना सल्ला नक्की च द्यावा!
@ramdasphule4802
2 ай бұрын
फडणवीस maharatrat राहिला नाही तर mahartra shuki hoil
@kalikamogre32
2 ай бұрын
Nayak nahi Khalnayak yeaharashtra ke Tin Dushman ! 🤓🤓😜😜😜😜🤓😍😍🤩🤩🥳🥳🤩🤓
@gajananshete1704
2 ай бұрын
सर्व खोटं बोलत आहे शेतकरी यांना नाहि नको भडनविस
@maheshsuryawashi2223
2 ай бұрын
खासदारकीला दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ झाला असं आता आमदारकीला होणार नाही सर्वच राजकीय पक्षांनी लक्षात घ्यावे😊 एवढी तर त्यांना
@akshayzankar6995
2 ай бұрын
Kon dogha... Ani tisra kon? Shinde?
@chandrakantgavhane310
2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या दोन गट निर्माण केले भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्या पक्षात घेतले त्यामुळे भ्रष्टाचारी पक्ष भाजपचा झाला
@AmolPokale-u8g
2 ай бұрын
# Block godi midia
@vishalshegedar805
2 ай бұрын
Devendra ji purun urnar virodhakanna
@SunilG.1010
2 ай бұрын
आशीष जाधव खालील सगळ्या कंमेट मन लावुन वाचा आणि मग पुढचे व्हिडिओ बनवा.. 😂
@vijaymirasdar4357
2 ай бұрын
Jadhav nidan tumhi tari........
@vitthalshirpurkar9500
2 ай бұрын
जाधव म्हणजे एकतर्फी बातम्या देणारा प्रत्रकार विशेषत: फडणवीसांचे विरुद्ध बातमी दाखविण्यात जास्त तत्पर.. म्हणुन abp मराठी किंवा लोकमत १८ बघायला नकोच..
@shrikantshete5399
2 ай бұрын
फडणवीसामुळे भाजप अडचणीत येत आहे त्यांनी केलेली प्रत्येक चाल भाजपच्याच अंगलट येत आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये भाजप तीन नंबरवर आहे
@amollatake1221
2 ай бұрын
आशिष जाधव नेहमी विषय सोडून बोलतो. बोलण्यात अविर्भाव हावभाव जास्त असतो
@VarshaDeshpande-r8i
2 ай бұрын
Thakre ha UDDHAT manus ahe.. Devendra ji chi bhasha ani Thakre chi bhasha madhe khup farak ahe. Mukhyamantri pad swatah ghalavle mhanun Frustration Devendra ji var kadhto.
@civilian5018
2 ай бұрын
फडणविस हे एकमेव मोठे नेते आहे.....ज्यांची इमेज ही clean आहे.... त्यांच्यावर कोणताही caruption चा आरोप झाला नाही.....जेवढे फडणविस यांना damage करता येईल.....तेवढा फायदा हा महाविकास आघाडी ला होईल....हे या नेत्यांना माहीत आहे.....त्यामुळे सर्व मिळून त्यांना टार्गेट करत आहे......!!
@yogeshmore3972
2 ай бұрын
Dont worry hindu maratha ahe tancha pathishi
@dattatrayadamle2056
2 ай бұрын
Mr.Amit shah and Mr.Narendra Modi ji was also targetted.What happened everbody knows same thing will happen with Mr.Fadnavis
@satishmohod-lo8sg
2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे या आताच्या काळात खरे आणाजी पंत त्यांनि केंदाच्या मदतीने पूर्ण महाराष्ट्र नासवला
@sureshshete9830
2 ай бұрын
सगळे विरोधी पक्ष आणि सगळी मराठी माध्यमे फडणवीस यांच्या विरोधात असली तरी जनतेचे त्यांच्यावर प्रेम आहे. ❤
Khup Guni ahet Fadvanis... महाराष्ट् BJP chi vaat lavali ... Sagle OBC leaders sampavale Anaji pant (devendra Fadvanis) ni 😮
@sam-wv1rd
2 ай бұрын
Vidhan sabhet la bjp cha supda saf honar bjp maharastra tun tadipar honar mahavikasaaghadi chey sarkar yenar
@chandrashekharkelkar4169
2 ай бұрын
निश्र्चित भेदणार प्रसार माध्यमांच्या जरी सदिच्छा अर्थात अपेक्षा नाही फडणवीसांच्या पाठीशी नसल्या तरी असंख्य हितचिंतकाच्या सदिच्छा फडणवीसांच्या पाठीशी आहेत आणी त्यांच्या बाजूने सत्य आहे.
चिंता करायची नाही, आहेत ना? चित्राताई वाघ. स्वताच्या पतीला लाचलूचपत मधुन बाहेर काढले ,फडणविस तर महान नेते आहेत.फक्त विधान परिषद द्या. 1 माधव भंडारी केशव ऊपाध्ये सारखे सतरंज्या ऊचलन्या करीता ठेऊ नका.
@shivprasadtaksale5534
2 ай бұрын
Aashish ji Congress moti hou naye mhanun Modi aani shaha janun bojun pawar aani Thakre na Target karat Aahet Rahul ji chi bhiti vidharb Nana patole yani eak hati Congress la vijay mil wila aahe Nana chi charcha kadhi
Пікірлер: 267