Prithviraj Chavan Exclusive | महाविकास आघाडी महायुतीला कसं रोखणार? | Vidhan Sabha Election
#MTLive
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या, महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. त्याच दिवशी महाराष्ट्राचे नवीन कारभारी कोण हेसुद्धा ठरणार आहे.
Негізгі бет Prithviraj Chavan Exclusive | महाविकास आघाडी महायुतीला कसं रोखणार? Maharashtra Vidhan Sabha Election
Пікірлер: 32