#BolBhidu #DharashivLoksabha2024Result #OmprakashRajeNimbalkar
धाराशीवमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा दारुण पराभव केला. मतदारसंघातली राजकीय समीकरणं विरोधात असतानाही फक्त एका आमदाराच्या जोरावर ओमराजे निंबाळकरांनी धाराशीवचा गड भेदला. त्यामुळं ओमराजेंच्या या कामगिरीचं राज्यात मोठं कौतुक होतंय. पण त्यांनी हा गड कसा राखला? समोर शक्तीशाली यंत्रणा असताना कसा विजय मिळवला? नेमके कोणते मुद्दे ओमराजेंना प्लसमध्ये घेऊन जाणारे ठरले, याचाची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Mahayuti ची ताकद असतानाही Dharashiv मध्ये Omraje Nimbalkar यांनी एकट्याच्या जोरावर बाजी कशी मारली ?
Пікірлер: 302