महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद MSWA
पहिली महिला महाराष्ट्र केसरी व 24 वी राज्य अजिंक्यपद महिला कुस्ती स्पर्धेसाठी सांगलीचा आखाडा सज्ज झाला आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सांगली क्रीडा संकुलात आजपासून महिलांच्या कुस्त्यांचा थरार रंगणार आहे.
#maharashtrakesari2023 #kusti #freestylewreslting
Негізгі бет Спорт Mahila Maharashtra Kesari : प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटीलमध्ये महाराष्ट्र केसरीचा थरारक सामना
Пікірлер: 2