सोनाली असेच ड्रेस वापरत जा.....तू सगळ्यांसमोर presentable दिसणे आवश्यक असते ........तुझे व्हिडिओ पाहणारे सगळ्या वयातले असतात ....तू माहिती सांगतेस, महत्वाच्या टिप्स शेअर करतेस त्याबरोबरच तू व्यवस्थित दिसणे गरजेचेच असते .....खूप दिवसापासून सांगेन म्हणत होते पण सांगितले नाही कारण मध्ये खूप लोकांनी गाउन बद्दल खूप काही बोलले होते म्हणून नाही सांगितले ........बाकी ज्यांची त्यांची आवड .......मागच्या २ वर्षापासून तुझे व्हिडिओ पाहत आहे ......बऱ्याच वेळेस कमेंट करत असते .......छान असतात तुझे व्हिडिओ .....श्री स्वामी समर्थ 🙏
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
हो वैशाली ताई तुमचे म्हणणे पटले आहे खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@saileebansode9604
5 күн бұрын
प्रथम बाळुमामाच्या नावान चांग भलं .. अग तुझ्या दिव्याच्या वातीने जो प्राॕब्लेम झाला , सेम तसाच प्राॕब्लेम माझ्या कडेही होता.मला वाटते कदाचित तेल संपल्यानंतर होत असणार.खुप व्यवस्थित किराणा ठेवतेस.मस्त .❤❤ मला फार आवडतो तुझा टापटिपपणा.खुप छान .. श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
हो ताई कदाचित तेल संपल्यानंतर होत असेल पण हे वारंवार घडत आहे सध्या तरी कारण मी समई मध्ये सुद्धा लावून बघितलं तिथे पण तोच प्रॉब्लेम मला आता वातींवरती शंका येत आहे कारण तेल मी दोन प्रकारे बदलून पाहिले बाकी तुम्ही कशा आहात
@dipalimadkaikar9096
Күн бұрын
Khup chan video Tai 👌👌👌❤❤Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🌹🙏🌹🙏🙏
@reshmamali9062
5 күн бұрын
खुप छान श्री स्वामी समर्थ
@vinitamungi2376
5 күн бұрын
सोनाली ड्रेस खूपच छान दिसत आहे...तुझ्याकडे ज्या वाती आहेत त्या कदाचित चांगल्या कपसाच्या नसतील म्हणून झाले असेल कदाचित...तू घरीच वाती करत असशील तर चांगल्याच असतील पण बाहेरच्या विकत आणतो आपण कधीतरी वाती..त्या खराब असू शकतात त्यामुळे असे झाले असेल...😊
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
हो विनिता ताई मी बाहेरून विकत आणल्या आहेत मी बदलून बघते thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@user-gc4xq7hi7u
5 күн бұрын
Shree swami samarth tai very nice
@BhavnaBaviskar-ig8dh
5 күн бұрын
Khup chan video astat
@swatithopate817
3 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मी दोन वातीची एक वात करते आणि देवाला तु वापरते तेच तेल मी वापरते ताई तुपण दोन वातीची वात करून बघ सगळेच विडिओ खुप छान असतात Love you Tai ❤❤❤❤
@pranjalShindevlogs
3 күн бұрын
हो स्वाती ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@user-rv4xi8cr2y
5 күн бұрын
ताई निळा ड्रेस छान दिसतो बाळुमामाच्या नावानं चांगभलं श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏🙏🌺
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ushapatil8721
5 күн бұрын
Shree Swami samartha ❤
@PoojaPatil-jc6ys
4 күн бұрын
Khup chan. 😊
@pranjalShindevlogs
4 күн бұрын
Thank you so much पूजा ताई 🙏
@aaravgaming5489
5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
@divyansh7997
5 күн бұрын
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
@manishapatil2312
5 күн бұрын
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@sanketmajalgave9992
5 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏
@Mrs.Homeminister
5 күн бұрын
🙏🙏बाळूमामांच्या नावाने चांगभलं 🙏🙏
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@navanthraut1537
5 күн бұрын
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@rajlaxmitiwari5177
5 күн бұрын
ड्रेस खुप छान दिसत आहेत ताई 👌🏼❤तुमच्यामुळे बाळूमामाच दर्शन झाल खुप खुप धन्यवाद ताई वात खराब असेल ताई त्यामुळेही अस होत व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
खुप खुप आभारी आहे राजलक्ष्मी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@mangeshsawant8721
5 күн бұрын
Shri Swami Samarth 🙏
@PradipChand-nl9fs
5 күн бұрын
Shree Swami samarth ❤🙏
@santoshamburle2246
5 күн бұрын
🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@roopalinarvekar6523
5 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏🙏🌹
@Ranihirugade-1991.
5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🌺
@aashlatawaman3063
5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@varshakumbhar5564
5 күн бұрын
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
@jyoti_sonawane
5 күн бұрын
अगं दिव्याची वात पूर्ण जळते हा चांगला संकेत आहे असं म्हणतात आपली पूजा देवा पर्यंत पोहोचली.
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
खूप मनापासून आभारी आहे ज्योतीताई बऱ्याच दिवसातून तुझा मला डीपी दिसत आहेस कशी आहेस
@jyoti_sonawane
5 күн бұрын
@@pranjalShindevlogs तुझे विडिओ मी रोज पाहते पण कमेंट रोज करतं नाही मी ठीक आहे.❤️❤️❤️
@ushachavan3712
5 күн бұрын
Shree swami samarth 🙏🏼🙏🏼
@Nayankale22
5 күн бұрын
Shree Swami Samarth
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@vandanasalunke363
5 күн бұрын
Jay balumama
@vaishalip5894
5 күн бұрын
Tai dress 👗 khup Chan दिसतोय 🎉mast tai किराणा khup Chan भरला ❤ video mast 🥰 shree Swami Samarth tai 🥰👌
@user-lk5kx3sz2m
5 күн бұрын
ताई आम्ही पण खूप भक्ती करतो बळूमामाची आम्ही धनगर आहोत मेंढ्या आमची शान बोला बोला बळूमामाच्या नावानं चांगभलं
@sonalpatane2532
5 күн бұрын
बाळुमामांच्या नावन चांग भले🙏🙏 🌹🌹
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं अगदी खर आहे ताई खूप मानतात हो ताई मी गावी होते ना तेव्हा सुद्धा पाहिलेले आहे शेतामध्ये बकरी बसवली जायची कारण मेंढ्या ज्या असतात ना त्या बाळूमामाच्या बसवाव्या आपल्या अगदी बाबाच्या रानात पण बसवलेल्या
@sumanpatil3149
5 күн бұрын
Shree swami samarth 🎉🎉tai❤
@kavitashilewant8959
5 күн бұрын
Sonali karle chi bhaji ek no disat hoti😋baki dress pan khoop chan disat aahet👌👌👌👍 नेहमी प्रमाणे सुंदर व्हिडिओ❤
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
कविताताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
@shankarbawane1788
5 күн бұрын
🙏kavitabawane जय जय स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
कविताताई तुझी खूप मनापासून आभारी
@RutujaTak
3 күн бұрын
❤️❤️❤️ताई तुमच्या मुडे देवाच माझाही दर्शन झाल ताई 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@pranjalShindevlogs
3 күн бұрын
Thank you so much ऋतुजा ताई 🙏
@alkavardhe5430
5 күн бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं ड्रेस खूप छान दिसते ग तुझ्यामुळे आम्हाला घरीच दर्शन मिळते बाळूमामाचं श्री स्वामी समर्थ महाराज की म्हटल
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
Thank you so much अल्का ताई 🙏 बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏
@PratibhaPatil-xf9il
5 күн бұрын
Nice Tai ❤❤❤❤
@snehalwalhekar3626
3 күн бұрын
ड्रेस खूप छान वाटतोय श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
3 күн бұрын
Thank you so much स्नेहल ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@sharmilashende7572
5 күн бұрын
Shree Swami Samarth tai 😊
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
Shri Swami Samarth 🥰
@dipalisawalkar6744
5 күн бұрын
Jay Balumama 🎉 Shri Swami Samarth ❤
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@latapatil9968
5 күн бұрын
First लाईक
@smitakolthur2329
5 күн бұрын
❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌
@ushakalyankar7987
5 күн бұрын
माझी पहीली लाईक सोनाली देवाला फुल चुकलं वाहच पण वीडियो नाही चुकार नाही मी पण रवा फ्रीज मध्ये ठेवते श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
उषाताई सर्वात आधी आपले खूप मनापासून आभारी आपली ही कमेंट माझ्यासाठी काय आहे ते मलाच माहित 🥰तुमची प्रेम अशीच राहू दे आमच्या पाठीशी
@pandhariatole2568
4 күн бұрын
I@@pranjalShindevlogs
@VishalPatil-rf4sb
5 күн бұрын
Hii tai...shree swami samarth...nice vlog
@nainajadhav2639
5 күн бұрын
Tai tu khup chan aahes
@komalbade5596
5 күн бұрын
Dress chhan distat ❤
@aartichakke6498
5 күн бұрын
❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ ताई ड्रेस खूप छान दिसत आहे ग ताई❤❤
@jyotirokade2801
5 күн бұрын
Tai बाळू मामा कोल्हापूर मध्ये आहे का दुसरीकडे कुठे आहे
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
Thank you so much dear Tai 🙏🏻 Love you so much dear
@aartichakke6498
5 күн бұрын
Daily use ase ch dresses ghalt ja g Khup bhari dist tai tula dress Sadi mdhe pn Chan distes Tai tuz boln mla khup aavdte g घरातीलच सदस्य वाटे मला तू Like मोठी बहिणी❤️❤️🤗🤗
@madhurithakur2939
5 күн бұрын
Nice Vlog tai
@RudrakshKulkarni-pd8co
5 күн бұрын
Tai Jai shree Swami Samarth
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@kalpanaraut2674
5 күн бұрын
Hi tai nice blog बाळू मामा च्या नावान चांगभल 🙏🏻💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
Thank you so much कल्पना ताई 🙏 जय सदगुरू 🙏
@ruchirabhatkar1562
5 күн бұрын
Khopch chhan hota aajcha blog tai shree Swami samartha
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
खूप खूप मनापासून आभारी आहे ताई तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
@jyotisunilkulkarni5561
5 күн бұрын
Nice vlog tai
@sairaj580
5 күн бұрын
Sonali..dabbya madhe barnya pesha tu pantry cupboard banav manje yewde dabbe tula wash karayla nako. karan tu sagla chaan furniture banavla ahes. Maji wish wish ahe ki tu dishwasher ghe kamala tula khup help hoil tula hey mi barech Divya pasun sangayla baghte
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
ताई तुझी खूप खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे पाठीशी तुझ्या छोट्या बहिणीसाठी खूप सार्या गोष्टी तू सजेस्ट केल्या अगं आपल्याकडे नाही बघ लग्नामध्ये असो कुठे असो स्टीलचेस डबे देतात मग आता ते डबे आहेत थोडा दिवस राहू दे हळूहळू काही वाटतील ते आपण बदल करूया आणि डिश वॉशर बद्दल बोलशील तर नक्कीच मला आता इथे कोणीच सपोर्टला मिळेना थोड्या दिवस जाऊ दे कारण आता फ्रीज घेतलेला आहे त्याचे हफ्ते फिटले की मग आपण डिश वॉशर घेऊया ती गरज पण वाटत आहे कारण मी एकटी पडली ग कामाला बाकी तुझे प्रेम असेच राहू दे
@omkardeshmukh2611
5 күн бұрын
Shree Swami Samarth ❤
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
Shri Swami Samarth
@sandhyamishra8531
5 күн бұрын
Jai Balu mama.
@suvranagaikwad4664
4 күн бұрын
सोनाली ताई आम्ही अदमापूर बाळूमामा इथे आलो होतो मानवाला,तुझी खुप आठवण आली कोल्हापूर आल्यावर,तुझे व्हिडिओ मी रोज पाहते,कामाचा तुझा उरक खूप आहे, तुझ्याकडून शिकायला मिळते.
@pranjalShindevlogs
4 күн бұрын
आरे वा खुप छान खुप खुप आभारी आहे सुवर्णा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@pallavidharmadhikari3886
5 күн бұрын
Hii sonali . ड्रेस छानच आहेत.गाऊन ऐवजी तू ड्रेस वापरू शकते हे daily साठी .
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
Ok Tai ♥️ Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
@jiyashaikh8531
5 күн бұрын
So nice vlog ❤
@athravmali2423
5 күн бұрын
जय बाळूमामा
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
🙏 बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏
@Clou143
5 күн бұрын
,,कारले ची भाजी खुप छान झाली आहे
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
खूप मनापासून तुझे आभारी आहे ताई
@vaibhavthakare5498
5 күн бұрын
Very nice
@priyankask1432
5 күн бұрын
Sonali dress खूप छान आहेत❤ श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
Thank you so much dear Tai 🙏🏻 love you too dear
@savita_kangude
5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ सोनालीआणि बाळूमामाच्या नावानं चागभलं. एप्रिल मध्ये आम्ही बाळूमामाला आलो होतो गर्दी नव्हती दर्शन खूप चांगले झाले. मंदिर खूप सुदंर आहे. तुझे विडिओ पहात असल्यापासून वाटत होत बाळूमामाला जावं ती इच्छा पूर्ण झाली.आणि कापूस खराब असला की वात जळते.बाकी विडिओ खूप सुदंर श्री स्वामी समर्थ 🙏💐♥️♥️
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ranipanditgawali
5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ड्रेस खूप छान दिसतो आहे ताई तुला
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
राणीताई तुझी खूप मनापासून आभारी
@ShreyaBharsingh
5 күн бұрын
फस्ट लाईक
@crick__status
3 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺🌺🌺
@pranjalShindevlogs
3 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@RajendraNangare-mn2uq
5 күн бұрын
काल माजी आई सुध्दा बाळु मामाला गेली होती ❤❤
@kalpitaankolekar3478
5 күн бұрын
Very beautiful Good evening tai
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
Good night
@user-xn1bz5ev5r
5 күн бұрын
❤❤Shri Swami Samarth❤❤
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@vinitakasar4158
5 күн бұрын
🙏🙏🌹🌹
@asharaut782
5 күн бұрын
😊❤
@sangeetasupe4562
5 күн бұрын
Hii ताई श्री स्वामी समर्थ 🙏 खरंच ड्रेस खुप छान आहे आणि त्यात तु सुंदर दिसत आहे ❤❤❤
Sonali tel je aahe na sadhe palmoline tel vapar diva chaan tewto aani kajali,chikat आजिबात naahi hot
@user-xe5fo4qg8l
5 күн бұрын
Pn tila ch tev use kra mhntat na taii...Ani khup kajali nighte tyachi...palm oil chalt ka...plz reply
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
हो का ताई बघते आता तेवढा एक लास्ट ऑप्शन आहे कारण मला यावर आधी पण कमेंट आलेले आहेत की पामोलीन तेल वापर तूच बहुतेक केली होतीस का कमेंट आणेन मी बघूया
@JyotipatilPatil-bz5qb
5 күн бұрын
Nice video 👍😍🤗
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
Thank you so much ज्योती ताई 🙏
@manishapatilvlogs9088
5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
Shri Swami Samarth 🥰
@PriyAmol2022
3 күн бұрын
Balumamanchya navan changbhal
@pranjalShindevlogs
3 күн бұрын
🙏 बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏 प्रिया ताई
@swatitodmal9249
5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ ताई ड्रेस छान दिसतोय
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
Shri Swami Samarth
@RajendraNangare-mn2uq
5 күн бұрын
बाळु मामाच्या नावान चांगभलं 🙏🏻 ताई आंबील पिलीका मी में महिन्यात कोल्हापूरला आले होते तेव्हा बाळु मामांच दर्शन घेऊन आले माझे माहेर कसबा बावडा आहे ताई दिवा देवघराच्या समोर खाली ठेवत जा विडीओ छान ❤❤
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
हो ताई आम्ही अंब्बील प्रसाद घेतो thank you so much dear 💖❤️❤️🙏बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏
@prasad68
4 күн бұрын
ताई जर दिव्याचे असे होत असेल तर या पुढे तू जेव्हा लांब कुठेतरी जाणार असशील तेव्हा छोटासाच दिवा लाव व आल्यावर मोठा दिवा लाव कारण गजरा जळला होता कापड पण जळले असते तर भीती वाटते.
@samratnagavekar3781
5 күн бұрын
मी पण संध्याकाळी ५ वा, गेले होते बाळूमामा ला खूप गर्दी होती नंतर, अप्पाचीवाडी ला गेले हलसिध्दनाथ, अप्पानां
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
आरे वा ताई पाच वाजता मी पण बाळु मामाच्या मंदिरातच होते सहा वाजता बाहेर पडले thank you so much dear 💖❤️❤️
@sunitagarad6929
5 күн бұрын
क्षी स्वामी समर्थ सोनाली खूप छान दिसतात ड्रेस मी पायी वारी दिंडीत जाणार आहे सोनाली राम कृष्ण हरी
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
आरे बाप रे सुनिता ताई पायी चालत जाणे जमते का मला तर विचार करूनच दमछाक झाली ताई तब्येतीची काळजी घ्या विठू माउली तुमचा प्रवास सुखाचा करो 🙏 राम कृष्ण हरी 🙏
@sanjaykulkarni3855
5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ. ताई मी पण रवा फ्रीज मध्ये ठेवते .बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
हो ग रवा कडधान्य बऱ्याचशा गोष्टी आपण ठेवू शकतो फ्रिजमध्ये
@user-ev8om9lm7e
5 күн бұрын
Thank s Sona tuzya mule mazya lkshyt aal ki mazya pn frij madhe karl aahe ani atta tuzya sarkhch kel ...... Love you all❤❤Shree Swami Samrth🙏🌹🙏
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
Thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@swamidnya
5 күн бұрын
Shree Swami Samarth 🙏 dress chaan disat ahet tai 👌
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
Thank you so much dear Tai 🙏🏻 love you too dear Tai
@swamidnya
4 күн бұрын
@@pranjalShindevlogs love you too tai
@medhakelkar4929
5 күн бұрын
Tai tula he kurta sets khupach chhan disat aahet tu roj ashech kapde ghalat ja g🥰
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
मेधाताई नक्कीच मी चेंज करीन स्वतःमध्ये थोडासा तुम्हा सर्वांना जे आवडतं ते नक्कीच वापरेन खूप मनापासून आभारी
@jayashreeghadge4459
5 күн бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏 ताई . . तुझे विडियो मी नेहमी बघते खूप छान असतात आणि एक पॉझिटिव्ह विचार पण असतात . मला एक प्रश्न विचारायचा आहे कि आमच्या कडे श्री यंत्रावर ठेवतात ती कमळ गट्टयाची माळ दोन ठिकाणी तुटली आहे तर तिचं काय करू . दुसरी घेऊ का कि तिच माळ कोणी विनून देईल . प्लिज मला रिप्लाय दे😊 🙏 श्री स्वामी समर्थ🙏
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
हो जयश्रीताई तुम्ही एखाद्या चांगल्या स्वामींच्या हातून विनून घ्या काही हरकत नाही खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@rekhapoojari7382
4 күн бұрын
👌👌🙏🙏
@pranjalShindevlogs
4 күн бұрын
Thanks रेखा ताई 🙏
@user-nr8oq5qb6e
5 күн бұрын
तेलाचा काही दोष नाही,कापूस खराब असेल तर . मला अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ
@jyotisunilkulkarni5561
5 күн бұрын
Ho kapusch kharab yet ahe medical kapus vaparat
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
शक्यता आहे ताई कारण मी ते कापूस आणल्यापासूनच अशा गोष्टी घडत आहेत आधी मी जी वापरत होती ती तशी नव्हती हा कोणता ब्रँड आहे जरा लक्षात घ्यावा लागेल
@prititangsale6853
5 күн бұрын
❤❤❤❤❤
@vishakhabelan8991
5 күн бұрын
हाय सोनाली.तुझे दोघे ड्रेस खूप छान आहेत....सोनाली तुझे जे जुने व्हिडिओ यायचे त्यात व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी जे सुंदर म्युझिक लागायचे ते खूप छान वाटायचे. तू ते संगीत, म्युझिक, टायटल साँग...ते परत सुरू कर ताई.....खूप मस्त वाटते.व्हिडिओ ची सुरुवात च भारी होते.❤❤❤
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
हो विशाखा ताई मी नक्की लावत जाईन thank you so much dear 💖❤️❤️🙏, श्री स्वामी समर्थ 🙏
@premchiaai123
4 күн бұрын
अगं ताई गाऊन पेक्षा ड्रेस खूप छान दिसतो तुला दिवसभर ड्रेसेच वापर जा😊 ड्रेस चा कलर सुद्धा खूप छान दिसतो तुला
@pranjalShindevlogs
4 күн бұрын
हो ताई मी आता असेच ड्रेस घेणार आहे thank you so much dear 💖❤️❤️
@apekshatandel2155
5 күн бұрын
मुंबईत तर दमट हवामानात खरंच पाखरं होतात म्हणून खूप समान भरायला पावसाळ्यात मन होत नाही ❤❤❤तू मला खूप आवडते ❤❤
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
खुप खुप आभारी आहे अपेक्षा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@harshadawarkar4259
5 күн бұрын
Chan darshan jhal tumcha mule aamch pan tai tumi ghatlel kay ahe nemk samjena thod javlun dhakhva must blog👌👌👌👌
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे अशीच प्रेम राहू दे ताई
@archanapadhye9682
5 күн бұрын
. सोनाली तुझी स्वच्छता खूप छान मला आवडते तसेच तुझे दोन्ही ड्रेस खूप छान आहेत तुला छान दिसतात गाडी शिकण पण छान चालू आहे लवकरच छान चालवशील तसेच माझ्या दोन्ही सुना नोकरी ला जातात नातवडाची सकाळी ७ वाजता ची शाळा आहे त्यामुळे आमची सकाळी ५ ते ८ वाजेपर्यत घाई असते त्यामुळे आधीपासून च मी दरमहिन्याला लागणारे शेंगदाणे व्यवस्थित भाजून सोलून कुट करून ठेव ते अर्धा की सुक खोबर किसून भाजून मिक्सर मधून पावडर करून ठेवते तसेच 2 की र वा कोरडा भाजून डब्यात भरून ठेवते चणाडाळ १ की चांगली भाजून दळून पीठ करून ठेवते म्हणजे सकाळी लवकर स्वयपाक करता येतो कारण आम्ही बऱ्याच भाज्या काही वेळा आम्ही पिठ पेरून करतो त्यामुळे ते सोप पडत हे सगळ फ्रीज मध्ये न ठेवता दोन महिने बाहेर चांगल राहत आम्ही बाहेरच ठेवतो चिच व गुळ व ५ ते ६ खजुर बीया एकत्र करून थोडस पाणी घालून कुकरला एक शीटी करतो व नंतर गार झाल्यावर मिक्सर मधून काढून चाळणीतून गाळून बाटलीत भरून फ्री ज मध्ये ठेवते आपल्याला हव तेव्ह भाज्याना भेळ केली तर किव शेवपुरी केली तर वापरता येते . तसेच तिळाच सुट तेल ऑईल डेपोतून आणायच व ते छान असत आम्ही i आणतो बाटली तल तेल असच जळत तू गैरसमज करून घेऊ नकोस चांगले माझे अनुभव तुला सांगते कारण तुला पण सगळ व्यवस्थित लागत तुझ सगळ व्यवस्थित असत . म्हणून तुला सांगावस वाटत
@archanapadhye9682
5 күн бұрын
तुमच्या इथे चौकशी कर ऑईल डेपोत सुट सगळ्या प्रकारच तेल मिळत किवा तुमच्या इथे तेल घाणे पण असतील तिथून तिळाच तेल देवासाठी आणत जा
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
नक्कीच ताई मला पण आता तसंच वाटत आहे या सगळ्या गोष्टी पेक्षा थोडसं तेल वेगळं वापरलेलं बरं
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
अर्चनाताई आपले खूप मनापासून आभारी आहे खूप खूप सुंदर खूप महत्त्वाची मुलाची कमेंट याचा पण स्क्रीन शॉट काढून घेतला मी आणि बऱ्याचशा गोष्टी मला आज तुमच्याकडून शिकायला मिळाल्या अशी छान छान माहिती माझ्यापर्यंत नक्की पोहोचवत राहा ताई
@nandatambe512
5 күн бұрын
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तू खूप छान असे किराणा सामान डब्यामध्ये भरले तू छान नियोजपूर्वक काम करत आहेत तुझ्यामुळे बाळूमामा चे दर्शन झाले खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@pranjalShindevlogs
5 күн бұрын
ताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे खूप खूप छान वाटलं वेळ काढून माझ्यासाठी कमेंट करते यासाठी हृदयातून आभारी
Пікірлер: 457