#jaykumargore #mankhatav #devendrafadnavis #hellomaharashtra
लोकसभा निवडणूकीत आपण जनतेला आवाहन केले होते की, लोकसभेला फलटणच्या मिशीवाल्याला पाडा अन विधानसभेला माणच्या दाढीवाल्याला पाडा... जनतेने मिशीवाल्याचा करेक्ट कार्यक्रम लावलाय. आता वेळ आली आहे ती माणच्या दाढीवाल्याची... मतदारसंघात जयकुमार गोरेने जी दहशत व हुकुमशाही चालवली आहे. ती संपवण्याची सुपारीच मी जनतेच्या वतीने घेतलीय... हे स्टेटमेंट आहे शेखर गोरे यांचं... आपल्या सख्ख्या भावाच्या विरोधात त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता मान खटावमध्ये विधानसभेला नेमकं काय घडणार? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय... 2009 पासून आधी अपक्ष, मग काँग्रेस आणि आता भाजप अशी अनेक पक्षात कोलांट्या उड्या मारूनही मान खटावनं कौल दिला तो जयकुमार गोरे यांनाच... 2019 ला तर सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी एकत्र येत यंदा काहीही झालं तरी यंदा जयकुमार गोरेंना आमदारकीला पाडायचंच, असं म्हणून आमचं ठरलंय! या फॉर्म्युलाखाली एकत्र येऊनही कुणी कितीबी समोर येऊंद्या त्यांना एकटा बास! हे परफेक्ट लागू होत पुन्हा आमदार झाले ते जयकुमार गोरेच... त्यामुळे गोरे मान खटावच्या राजकारणातील गेमचेंजर म्हणून ओळखले जातायत... त्यामुळे आमदारकीची हॅट्रिक करणाऱ्या गोरेंना यंदा चौकार रोखण्यापासून कुणी रोखणार का? जयकुमार यांच्या राजकारणाला मतदारसंघात नडण्याची कुणाची ताकद आहे? या सगळ्या पाडापाडीच्या राजकारणात मान खटावच्या पाणी प्रश्नाला संभाव्य आमदार कितपत हात घालतील? त्याचाच घेतलेला हा आढावा...
In the upcoming Vidhan Sabha elections, Shekhar Gore has made a bold declaration to challenge his brother Jayakumar Gore, who has long dominated the politics of Man Khatav. Known for his stronghold in the constituency since 2009, first as an Independent, then with Congress, and now with the BJP, Jayakumar has maintained power through shifting party alliances. However, Shekhar, with the symbolic betel leaf, aims to end the reign of terror and dictatorship attributed to Jayakumar. The question on everyone's mind is how this will impact the Vidhan Sabha. Despite past electoral successes, will Jayakumar's game-changing strategies withstand this familial and political challenge? The people of Man Khatav are keenly watching to see who will address their pressing water issues amidst this political turmoil
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#jaykumargore #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba #prabhakardeshmukh #prabhakarghare #dilipyalgavkar #shekhargore
Негізгі бет Man Khatav मतदारसंघात Jaykumar Gore च पुन्हा आमदार होतील | Satara Vidhan Sabha
Пікірлер: 104