#inspiring #bhakti #shankarmaharaj
रविवार दि,4-8-2024 रोजी निशा लॉन अहमदनगर येथे श्री मंत श्री शंकर शेठ महाराज मठ नगर केडगाव मठाचे मठाधिपती गुरुवर्य श्री अशोक दादा यांच्या संकल्पनेतून महा शंकर गीता (३००१) तीन हजार एक पारायण एकाच दिवशी व्हायला पाहिजेत अशी गुरुवर्य दादांची ईच्छा होती ती महाराजांचे क्रुपेने अगदी सहज महाराजांनी पुर्णत्वाला नेली. या वेळी अनेक भक्तांनी आपले अनुभव सांगितले.🙏🌹 जयशंकर
Негізгі бет मनभरुण आले, आणि पांच भक्तांनी मोकळे केले.
Пікірлер